जिल्ह्यातील या तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील वासंदे येथील शेतकरी तुकाराम गोविंद ठाणगे यांच्या २००० कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने त्या नष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रविवारी दुपारी केली. जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन समिती सभापती काशिनाथ दाते जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एस.के.तुंबारे यांनी रविवारी … Read more