Weather Update: सावध राहा .. ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर माहिती
Weather Update: बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील काही राज्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे तर आता देशातील अनेक भागात येणाऱ्या दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याच बरोबर काही भागात पुन्हा एकदा गाराही पडू शकतात. हवामान खात्याच्या वेबसाइटनुसार आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि … Read more