Suger Price : दिवाळीमुळे साखरेच्या मागणीत वाढ ! दर वाढणार का ?
Suger Price : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साखरेला मागणी वाढली आहे. मात्र, वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा कोटा वाढवून दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत साखरेचे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे. मात्र, यंदा उत्पादन कमी निघण्याचा अंदाज असल्याने दिवाळीनंतर दर वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. साखरेचे २०२३ २४ च्या आगामी … Read more