FD returns : महागाईत दिलासा! ‘ही’ बँक देत आहे एफडीवर 7.50% पर्यंत व्याजदर, आजच करा गुंतवणूक

FD returns : काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा दिलासा दिला आहे. याचे कारण म्हणजे मुदत ठेवींवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज या बँका देत आहे. आता HSBC या बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केलीय. त्यामुळे महागाईने हैराण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ही सुवर्णसंधी आहे. हे नवीन दर 19 डिसेंबर … Read more

Post Office : 95 रुपये वाचवा अन् मिळवा 14 लाख रुपये, काय आहे ही शानदार योजना जाणून घ्या

Post Office : पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना या सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या असल्याने अनेकजण त्यात गुंतवणुक करतात. पोस्टाच्या ऑफिसच्या खूप योजना प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा आहे. या योजनेत तुम्ही रोज केवळ 95 रुपये वाचवले तर तुम्हाला तब्बल 14 लाख रुपये मिळू शकता. म्हणजेच जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली … Read more

Twitter : मिळणार भन्नाट फीचर! अपलोड करता येणार 60 मिनिटांचा व्हिडिओ, असणार ‘ही’ अट

Twitter : काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला आहे. तेव्हापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात प्रथम त्यांनी ब्लू टिकला सर्वीस चार्ज लावण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. अशातच त्यांनी आता आणखी एक जबरदस्त फीचर लाँच केले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करता येईल. … Read more

LPG Cylinder : महागाईला लागणार लगाम! नवीन वर्षात स्वस्तात मिळणार LPG सिलेंडर

LPG Cylinder : लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार असून आर्थिक वर्ष 2022 मध्ये महागाईमुळे सर्वासामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना नवीन वर्षात दिलासा मिळणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅसच्या किमती कमी करण्याच्या शक्यता वर्तवली जात … Read more

New Upcoming Electric Scooter : 2023 मध्ये बाजारात धमाका करणार ‘या’ 9 इलेक्ट्रिक स्कूटर ! जाणून घ्या लॉन्च तारीख, किंमत

New Upcoming Electric Scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण भारतीय बाजारपेठेत 2023 मध्ये जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहेत. दरम्यान, अशाच काही इलेक्ट्रिक स्कूटर्सची यादी आम्ही आणली आहे, जी पुढील वर्षी 2023 मध्ये लॉन्च होणार आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये प्रगत फीचर्स असतील आणि त्यांची रेंजही … Read more

Indian Railway : हरवले असेल तुमचे सामान तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स, मिळेल भरपाई

Indian Railway : दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेही आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवत असते. तसेच काही नियमही कडक केले आहेत. तरीही रेल्वेमधून सामान हरवल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक प्रवाशांना शोधूनही सामान सापडत नाहीत. जर तुमचेही सामान चोरीला किंवा हरवले तर काळजी करू नका,तुम्हाला तुमचे सामान परत मिळेल. त्यासाठी तुम्हाला फक्त एक तक्रार … Read more

UPSC Recruitment 2022 : तरुणांना मोठी संधी ! सांस्कृतिक मंत्रालयात ‘या’ पदांच्या भरतीसाठी उरले 2 दिवस, करा लगेच अर्ज

UPSC Recruitment 2022 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. कारण सांस्कृतिक मंत्रालयासह अनेक विभागांमध्ये भरती काढली आहे. यासाठी संघ लोकसेवा आयोग (UPSC) कडे आर्किव्हिस्ट आणि इतर पदांसाठी (UPSC Recruitment 2022) अर्ज करण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप या पदांसाठी (UPSC भर्ती … Read more

Death by entertainment : सावधान ! भितीदायक, थ्रिलर चित्रपटाने व्हाल हृदयविकाराच्या झटक्याचे शिकार, पहा रिपोर्ट

Death by entertainment : जगात मनोरंजन क्षेत्र एवढे पुढे गेले आहे की आता मनोरंजनादरम्यान लोकांचे मृत्यू होऊ लागले आहेत. अशा वेळी लोक भीतीदायक चित्रपटादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याचे शिकार होत आहेत. दरम्यान, जेम्स कॅमेरॉनच्या अवतार 2 च्या स्क्रीनिंगचा आनंद घेण्यासाठी थिएटरमध्ये गेलेल्या आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीचा हा चित्रपट पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने अनेक … Read more

Merry Christmas 2022 : ख्रिसमस का साजरा करतात? कोण आहे सांताक्लॉज? ख्रिसमसच्या झाडाचे रहस्य काय? हृदयाला स्पर्श करणारी ख्रिसमसची कथा जाणून घ्या एका क्लीकवर

Merry Christmas 2022 : आज जगभरात ख्रिसमसचा जल्लोष सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 डिसेंबरला मेरी ख्रिसमस उत्साहात साजरा होत आहे. व याचा आनंद सर्वजण घेत आहेत. अशा वेळी तुम्हाला ख्रिसमस साजरा करण्यामागच्या काही महत्वाच्या गोष्टी माहीत आहेत का? तसेच ख्रिसमस फक्त 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो आणि दरवर्षी ख्रिसमसला मुलांना भेटवस्तू देणारा सांताक्लॉज … Read more

Tata Upcoming SUV : Mahindra XUV700 ला टक्कर देण्यासाठी टाटा मोटर्स नववर्षात लॉन्च करणार ‘या’ एसयूव्हीचे फेसलिफ्ट मॉडेल; जाणून घ्या किंमत, फीचर्स

Tata Upcoming SUV : टाटा मोटर्स शक्तिशाली एसयूव्ही लॉन्च करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असते. त्यामुळे लोक या कंपनीच्या कार मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. जर तुम्हीही टाटाच्या कारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण टाटा हॅरियर भारतीय बाजारपेठेत धुमाखुल घातल्यानंतर आता टाटा मोटर्स लवकरच हॅरियरचे फेसलिफ्ट मॉडेल सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅरियरचे … Read more

Flipkart New Year Sale : नववर्षाच्या मुहूर्तावर फ्लिपकार्टवर भन्नाट ऑफर ! 43 इंची टीव्ही खरेदी करा फक्त एवढ्या किंमतीत; जाणून घ्या ऑफर

Flipkart New Year Sale : जर तुम्ही नववर्षाच्या मुहूर्तावर स्मार्टटीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart ने तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही हा टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. दरम्यान, फ्लिपकार्टवर नवीन-वर्ष सेल सुरू झाला आहे जो 28 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तुम्ही मोठ्या सवलती आणि अतिरिक्त बँक ऑफरसह खरोखरच स्वस्त … Read more

OnePlus 11 Design Leaked : आयफोनला टक्कर देण्यासाठी येतोय OnePlus चा तगडा स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स

OnePlus 11 Design Leaked : जर तुम्ही वनप्लस स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण OnePlus नवीन वर्षात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव OnePlus 11 असेल. तसेच हा फोन काही दिवसांपूर्वी TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. इथून फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. फोनचे फोटोही लीक झाले आहेत. त्यामुळे जाणून … Read more

Gold Latest Price : ग्राहकांना मोठा झटका ! सोने चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या या आठवड्याची स्थिती…

Gold Latest Price : जर तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (सोने-चांदीची किंमत) सतत वाढ होत आहे. दरम्यान, या संपूर्ण आठवड्यात सोन्याचा भाव 54,000 च्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही 67,800 रुपयांच्या पुढे बंद झाला आहे. या आठवडाभरात सोन्याच्या किमतीत किती वाढ झाली … Read more

7th Pay Commission News : नववर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्युज ! ‘या’ दिवशी DA मध्ये होणार मोठी वाढ…

7th Pay Commission News : डिसेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा वेळी नववर्षात मोदी सरकार अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी नववर्षात आनंदाची बातमी मिळू शकते. कारण केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवणार असल्याचे मानले जात आहे. सरकार डीएमध्ये 4 टक्के वाढ करणार असून, … Read more

Infinix Smartphone Sale : आज 200MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची मोठी संधी ! ऑफरमध्ये घरी आणा फक्त एवढ्या किंमतीत…

Infinix Smartphone Sale : जर तुम्ही Infinix चा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण या फोनचा पहिला सेल आज म्हणजेच 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होत आहे. तुम्हालाही हे विकत घ्यायचे असेल तर 29,999 रुपयांच्या स्पेशल लॉन्च किंमतीवर खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन … Read more

Portable Washing Machine : कपडे धुण्यासाठी स्वस्तात मस्त फंडा, घरी आणा बकेटसारखी दिसणारी वॉशिंग मशीन

Portable Washing Machine : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात थंडीमुळे वाचण्यासाठी उबदार कपडे अनेकजण घालतात. साहजिकच जास्त कपडे धुवावे लागतात. त्यामुळे या दिवसात काम वाचवण्यासाठी वॉशिंग मशीनची मागणी वाढते. मागणीमुळे वॉशिंग मशीनची किंमत जास्त असते. अनेकांना महाग वॉशिंग मशीन खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु, तुम्ही आता स्वस्तात वॉशिंग मशीन खरेदी करू शकता. … Read more

Multibagger Stock : घसरणीच्या काळातही ‘या’ शेअरने केला मोठा विक्रम ! गुंतवणूकदारांना किती फायदा झाला? जाणून घ्या

Multibagger Stock : काही मल्टीबॅगर स्टॉक्स असे आहेत जे या घसरणीच्या काळातही मजबूत राहिले आहेत. असाच एक स्टॉक म्हणजे उषा मार्टिन लिमिटेड. उषा मार्टिन लि. ही एक आघाडीची स्पेशॅलिटी पोलाद उत्पादक कंपनी गेल्या तीन वर्षांत मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. पैसे 10 पट वाढले आहेत. मे 2020 मध्ये उषा मार्टिनच्या एका शेअरची किंमत 13.35 रुपये … Read more

Business Idea : मस्तच ! रोज फक्त 15 मिनिटे करा ‘हे’ काम ! दरमहिन्याला कराल मोठी कमाई; जाणून घ्या व्यवसाय

Business Idea : जर तुम्हालाही तुमच्या नोकरीसोबत काही अतिरिक्त पैसे मिळवायचे असतील तर आम्ही तुम्हाला अशाच काही कल्पना देत आहोत. जिथे तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई कराल. यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याचीही गरज नाही. तुम्ही हा व्यवसाय प्रवासात, गावात किंवा कुठेही सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला फार मोठ्या जागेचीही गरज नाही. या कमाईसाठी तुम्हाला काही ईमेल … Read more