Renault Upcoming Car : रेनॉल्ट आणणार धमाकेदार SUV कार, Nexon ते Creta आणि XUV700 लाही देणार टक्कर
Renault Upcoming Car : भारतातील बाजारपेठेत अनेक कंपन्यांच्या SUV कार उपलब्ध आहेत. तसेच काही कंपन्या अजूनही ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स देऊन कार लॉन्च करत आहेत. आता रेनॉल्ट कंपनीदेखील एक धासू कार लॉन्च करणार आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय SUV बद्दल बोलायचे झाले तर, Tata Nexon (sub-4 मीटर), मारुती ब्रेझा (सब-4 मीटर), Hyundai Creta (compact SUV) आणि Kia … Read more