Pension Scheme : विवाहित जोडप्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार देणार दरमहा 18500 रुपये; जाणून घ्या कधी मिळणार पैसे?
Pension Scheme : केंद्र सरकारकडून देशात अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचा देशातील करोडो लोकांना फायदा होत आहे. नवनवीन योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. आता विवाहित जोडप्यांसाठी केंद्र सरकारने पेन्शन योजना आणली आहे. आज तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सरकार तुम्हाला दर महिन्याला पैसे देईल. बघितले तर ६० वर्षे हे … Read more