CNG Car : टाटा लॉन्च करणार २६KM मायलेज देणारी जबरदस्त सीएनजी कार; मारुती वॅगन आरलाही देणार टक्कर
CNG Car : देशात इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने आता न परवडण्यासारखी होऊ लागली आहेत. मात्र ऑटोमोबाईल कंपन्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करत आहेत. देशात सीएनजी कारची मागणी सातत्याने वाढत आहे. सर्व कार उत्पादक सीएनजी मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करत आहेत. मारुती आणि ह्युंदाईनंतर आता इतर कंपन्याही या दिशेने … Read more