Ajit Pawar : कारण नसताना गैरसमज निर्माण करायचे, हे बरोबर नाही; अजित पवार भडकले
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खालच्या पातळीत टीका केली. त्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये आणि नेतेमंडळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पण सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करूनही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी कोणतेही प्रतिक्रीय न दिल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले होते. मात्र … Read more