Petrol-Diesel Price: मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना धक्का ! दिवाळीनंतर पेट्रोलच्या दरात होणार वाढ ; जाणून घ्या नेमकं कारण
Petrol-Diesel Price: ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) आपल्या दैनंदिन क्रूड ऑयचे (crude oil) उत्पादन 2 दशलक्ष (2 million) बॅरलने कमी करण्याचा विचार करत आहे. हा ग्रुप लवकरच या कपातीवर चर्चा करणार आहे. असे झाल्यास भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol and diesel prices) वाढू शकतात. पण अनेक देश त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी … Read more