IMD Alert : पुढील ५ दिवस बरसणार धो धो पाऊस ! या राज्यांना IMD ने जारी केला रेड अलर्ट

IMD Alert : यंदा देशात मान्सूनने (Monsoon) वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग तसेच नागिरकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरूच आहे. तर अनेक राज्यांना येत्या ५ दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून (Weather Department) देण्यात आला आहे. देशभरातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रत्येक राज्यात … Read more

Gold Price Today: ग्राहकांना दिलासा सोन्याच्या किमतीत बंपर घसरण; 4,240 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर 

 Gold Price Today:  शनिवारी भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्याचे दर ( Gold Price) जाहीर झाले आहेत. या आठवड्यात सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होताना दिसत आहेत. तुम्ही सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आत्ता तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तुम्ही सोन्याच्या सर्वकालीन विक्रमी उच्च दरापेक्षा खूपच कमी किमतीत सोने खरेदी करू शकता. आजच्या … Read more

Optical Illusion : चित्रात लपले आहेत १६ पक्षी आणि प्राणी; अनेकांना सापडले नाहीत, हिम्मत असेल तर शोधाचं…

Optical Illusion : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही. ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज … Read more

Amazon Prime Day 2022: भारीच .. Xiaomi च्या ‘या’ फोनवर 11,000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स 

Amazon Prime Day 2022 11 000 discount on Xiaomi's 'this' phone

 Amazon Prime Day 2022: Amazon चा प्राइम डेल सेल 2022 (Amazon’s Prime Dell Sale 2022) सुरु झाला आहे. हा सेल  उद्या म्हणजेच 24 जुलै रोजी संपेल. Amazon च्या या सेलमध्ये हजारो नवीन उत्पादने आली आहेत आणि सर्व प्रकारच्या ऑफर उपलब्ध आहेत.  ज्यात कॅशबॅक आणि बँक कार्ड्ससह उपलब्ध सवलतींचा समावेश आहे.  या सेलमधील सर्वात महत्त्वाची आणि समस्याप्रधान … Read more

Animal Health Tips : तुमचे जनावर कमजोर आणि अस्वस्थ आहे का? दररोज ‘हे’ पेय पाजल्यास दिसून येईल परिणाम

Animal Health Tips : माणसांप्रमाणे जनावरांच्या आरोग्याची (Animal Health) काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आजकाल जनावरांमध्ये जिवाणूजन्य, विषाणूजन्य आणि संसर्गजन्य यांसारखे आजार (Disease) आढळून येतात. त्यांना विविध माध्यमांतून या आजारांची लागण होते. तुमच्याही जनावरांना असे आजार असतील किंवा तुमचे अशक्त (Weak) असेल तर घरगुती उपायाद्वारे या समस्येवर (Problem) मात करता येऊ शकते. दुग्धजन्य पदार्थ (Dairy … Read more

iPhone वर एक – दोन नाहीतर 40 हजारांचा बंपर डिस्काउंट; पटकन करा चेक 

 iPhone :  जर तुम्ही नवीन फोन (new phone) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आयफोन (iPhone) खरेदी करू शकता. Flipkart आणि Amazon सेलमध्ये iPhone वर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. iPhone 13 व्यतिरिक्त, तुम्ही iPhone 12 आणि iPhone 11 देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल (Big Saving Days sale) सुरू आहे. त्याच वेळी … Read more

Viral News : गायीने 2 डोक्याच्या वासराला जन्म दिल्याने ‘या’ गावात पसरली दहशत, वाचा सविस्तर

Viral News : ब्राझीलमध्ये (Brazil) एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका गायीनं दोन डोकी असलेल्या वासराला (Calf) जन्म दिला आहे. या वासराला पाहून सगळेच जण चकीत झाले आहेत. दरम्यान, दोन डोकी असलेल्या वासराला (Two Head calf) पाहुन काही काळ या परिसरात दहशतीचे (Terror) वातावरण पसरले होते. परंतु यामध्ये घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे डॉक्टरांचे … Read more

आदित्य मैदानात, तर उध्दव ‘सामना’त, राऊतांनी सांगितली योजना

Maharashtra news :शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतर यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बंडखोरांकडून टीका केली जात आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने आता योजना आखली आहे. युवा नेते आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले असून बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन शक्तिप्रदर्शन करीत आहेत. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे सामानातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी कार्यकारी संपादक संजय राऊत त्यांची … Read more

शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे दु:ख झाले पण… चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य

Maharashtra News:राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये नेमके काय झाले आणि काय सुरू आहे, हे आता हळूहळू उघड होत आहे. यासंबंधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयाने आपल्या सर्वांना दु:ख झाले. मात्र, ते पचवून आपण पुढे वाटचाल करीत आहोत, असे म्हणून पाटील यांनी तमाम भाजप … Read more

टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का; ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचे दुःखद निधन

‘भाभी जी घर पर है’ (Bhabhi Ji Ghar Par Hai) फेम अभिनेता दिपेश भान यांचे निधन (Deepesh Bhan Death) झाल्याने टीव्ही इंडस्ट्रीला (TV Industry) एक मोठा झटका बसला आहे. या मालिकेमध्ये दीपेश भान यांनी मलखान सिंगची (Malkhan Singh) भूमिका साकारली होती. दिपेश हे त्यांच्या विनोदासाठी (Comedy) ओळखले जात होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून सगळ्यांनाच मोठा … Read more

जयंत पाटील प्रथमच आरोपीच्या पिंजऱ्यात, अखेर जामीन मिळाला

Maharashtra News:राष्ट्रवादीचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री यांच्याविरोधात इस्लामपूर न्यायालयाने एका जुन्या प्रकारणात वारंट जारी केले होते. त्यानंतर पाटील न्यायालयात हजर झाले आणि त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पाटील यांच्यावर पद्धतीने प्रथमच न्यायालयासमोर उभे राहण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येते.पाटील यांच्याविरोधात पाच वर्षांपूर्वी जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने पाटील यांना समन्स … Read more

शिवसेना कोणाची? असा होणार फैसला

Maharashtra News:उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात शिवसेनेच्या मालकीवरून सुरु असलेल्या वादाचा फैसला आता लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार … Read more

Business Idea: अहो नोकरीपेक्षा जास्त शेतीतुन कमवा…! बाजारात कायम मागणीत असलेल्या ‘या’ विदेशी पिकाची शेती करा, करोडपतीचं बनणार

Business Idea: बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यवसायात बदल घडवणे अतिशय महत्त्वाचे असते. मग तो व्यवसाय शेतीचा (Farming) का असेना. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी बांधवांना (Farmer) तोटा सहन करावा लागू शकतो त्यामुळे शेतीत आधुनिकतेची कास धरणे आणि नगदी पिकांची शेती (Cash Crop) करणे आता अत्यावश्यक बनत चालले आहे. खरं पाहता आता शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या संध्या देखील … Read more

UPSC Interview Questions : गांधीजींच्या अगोदर भारताच्या नोटेवर कोणाचे चित्र होते?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) … Read more

सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरु झालेली आंदोलनं ही फक्त अस्तित्व दाखविण्यापुरती !

Maharashtra News:फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी आंदोलनं करण्याची वेळ आली असल्याची टिका भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. सरकारमध्ये असताना काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व दाखवू शकला नाही आता सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरु झालेली आंदोलनं ही फक्त अस्तित्व दाखविण्यापुरती उरली आहेत. भविष्यात जनताच आता यांना बुस्टर डोस देणार असल्याचा टोला त्यांनी … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याची धमाल कामगिरी…! द्राक्षाचं नवीन वाण शोधलं, भारत सरकारने पण दिली नवीन जातीला मान्यता 

Grape Variety: देशात गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) द्राक्ष या फळबाग पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील द्राक्षाची शेती (Grape Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात विशेषता नाशिक जिल्ह्यात (Nashik) द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात. यामुळे नाशिकला द्राक्षाचे आगार आणि वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. … Read more

2022 Mahindra Scorpio-N AT: Mahindra Scorpio-N ऑटोमॅटिक आणि 4X4 ट्रिम्स लाँच ;जाणून घ्या किंमती

2022 Mahindra Scorpio-N AT: महिंद्राने शेवटी नवीन Scorpio-N च्या ऑटोमॅटिक व्हेरियंट आणि टॉप-स्पेक 4X4 ट्रिम्सच्या किमती उघड केल्या आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन (Mahindra Scorpio-N) गेल्या महिन्यात भारतात लॉन्च करण्यात आली होती, ज्याची एक्स-शोरूम, 11.99 लाख रुपये सुरुवातीची किंमत आहे. तथापि, टॉप-स्पेक व्हेरिएंटच्या किमती आता 23.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमवर गेल्या आहेत. नवीन 2022 Mahindra Scorpio-N पाच ट्रिम … Read more

Driving Licence: ‘या’ राज्यात RC आणि DL डिलीवरीसाठी लागू झाला नवीन नियम; जाणून घ्या डिटेल्स

Driving Licence: आसाममध्ये राहणाऱ्या लोकांना यापुढे वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाण्याची गरज भासणार नाही. ही कागदपत्रे देण्यासाठी आसाम सरकारने नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. परिवहन सचिव आदिल खान यांनी सांगितले की, कालबाह्य झालेल्या चिप-आधारित स्मार्ट कार्डच्या जागी QR (Quick Response) कोड-आधारित नोंदणी प्रमाणपत्रे आणि ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड जारी … Read more