Health Tips : दुपारच्या जेवणाच्या 2 तास आधी ही गोष्ट खा, वाढलेली साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होईल
अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- बदामाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होईल.(Health Tips) दुपारच्या जेवणापूर्वी बदाम खा :- बदाम हे मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे. तुम्ही बदाम कधीही खाऊ शकता, परंतु असे मानले … Read more