दररोज करा ह्या ३ गोष्टी ! होईल कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराचा धोका कमी

2022 मध्ये भारतात आढळलेल्या तब्बल 14,61,427 नवीन कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये प्रतिबंधासाठी शारीरिक हालचालींची भूमिका दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही. व्यायामाचा समावेश कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी एक शक्तिशाली शस्त्र असू शकते. वैद्यकीय शास्त्राने इतकी प्रगती केली आहे की उपचाराचे परिणाम आता सुधारले आहेत. कर्करोगासारखे अनेक गंभीर आजार आहेत. जेव्हा कर्करोगाच्या पेशी प्राथमिक ट्यूमरमधून रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये … Read more

Health Tips: पाणी पिण्याचे देखील नियम असतात! आहेत का तुम्हाला माहिती? वाचा महत्त्वाची माहिती

habbit of drink water

Health Tips:- शरीराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक छोट्या-मोठ्या आपल्या नित्याच्या सवयींचा कळत नकळत परिणाम हा शारीरिक आरोग्यावर होत असतो. अगदी तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळेपासून तर जेवणाच्या वेळा या सगळ्यांचा चांगला- वाईट परिणाम हा शारीरिक आरोग्यावर होतो. आहाराच्या बाबतीत संतुलित आहार सेवन करणे हे शरीर निरोगी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच पाणी हे शरीरासाठी … Read more

डायबेटीसपासून मुक्ती हवी तर गोड न खाण्याबरोबरच ‘या’ गोष्टींवरही ठेवा लक्ष, आयुष्यभर निरोगी राहाल

डायबेटीस हा आजार अगदी सामान्य झाल्यासारखा झालाय. आज घरोघरी शुगरचे पेशंट दिसतील. ज्यांना डायबेटिस झाला आहे ते लोक जास्त पथ्य पाळतात. परंतु बऱ्याचदा असे दिसून आले आहे की, लोक डायबेटिसचा संबंध थेट गोड खाण्याशी जोडतात. म्हणजे डायबेटीस झाला की गोड खाणे बंद करावे, म्हणजे हा त्रास कमी होईल. हे खरे असले तरी पूर्णसत्य नाही. गोड … Read more

Paytm वरून फोन रिचार्ज कराताना 1 रुपया जास्त का लागतो ? यामागे आहे मोठे कारण

सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. सर्व व्यवहार हे ऑनलाईन होताना दिसतात. सध्या अनेक लोक पेटीएम किंवा फोन पे सारखे अँप वापरतात. पूर्वी लोक आपला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी दुकानात जात. परंतु आता या ऑनलाईन अँप द्वारेच रिचार्ज केले जाते. तुम्हीही बऱयाचदा पेटीएमद्वारे रिचार्ज केले असेलच. त्यामुळे तुमच्या ल्सखात आले आले की पेटीएम मागील काही काळापासून फोन रिचार्ज … Read more

दारूतून लाखोंची कमाई ! मद्य पिण्याऐवजी ते बनवऱ्या ‘या’ पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले पैसे तर सहा महिन्यात लखोपती व्हाल

आजकाल देशात मद्य व्यवसाय चांगलाच तेजीत सुरु आहे. लाखो रुपयांचा महसूल या कंपन्या गोळा करतात. मद्य पिणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. पण आम्ही तुम्हाला मद्य प्या असा सल्ला देणार नाहीत. उलट जर तुम्ही मद्य पिण्याऐवजी त्या मद्य बनवणाऱ्या कंपनीचा शेअर्स जर घेतला तर लाखो रुपये कमवाल. भारतात निवडक मद्य कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. यातील … Read more

डेंग्यू रोखणार कसा ? त्या कारणामुळे डेंग्युच्या रुग्णांमध्ये वाढ

Health News

Health News : डेंग्यु व त्यासारखे रोग रोखण्यासाठी शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु श्रीरामपूर शहरात मात्र पालिका प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसत आहे. याकडे नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. डेंग्यु हा डास चावल्यामुळे होत असला तरी या रोगाला कारणीभूत असलेला डास घाणीत नाही तर स्वच्छ पाण्यात आढळतो. हे … Read more

दिवाळीत भेसळयुक्त मिठाईच संकट ! भेसळयुक्त मिठाईमुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न…

Health News

Health News : दिवाळी आली की मिठाई हवीच. परंतु नेमकी या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही लोक या मिठाईत भेसळ करीत असून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरवर्षी दिवाळीचा उत्साह कैक पटींनी वाढतच आहे. दिवाळी म्हटलं की … Read more

Health Information: तुमच्या उंचीनुसार किती असावे तुमचे वजन? काय आहे उंची आणि वजनाचा संबंध? वाचा महत्त्वाची माहिती

health update

Health Information:- व्यक्तीची असलेली उंची ही व्यक्तीच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. समाजामध्ये आपण बऱ्याचदा भरपूर उंच तसेच मध्यम उंच व काही बुटके व्यक्ती देखील पाहतो. ज्याप्रमाणे उंची बाह्य व्यक्तिमत्वाकरिता महत्त्वाचे आहे तसेच तुमचे वजन देखिल व्यक्तिमत्वाकरिता खूप महत्त्वाचे आहे. जर तुमची उंची कमी आणि वजन जास्त असेल तर व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून तर सोडाच परंतु … Read more

EFPO : कर्मचाऱ्यांची दिवाळी, लवकरच खात्यात जमा होणार PF, वाचा सविस्तर..

EFPO : दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (पीएफ खाते) व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही एक पर्वनीच ठरणार आहे. दरम्यान, EPFO ​​ने गुंतवणुकीसाठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला होता. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून ती लवकरच पूर्ण होईल. … Read more

Health Tips : तुम्ही देखील जेवण केल्यावर लगेच पाणी पिता का ? होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Health Tips : दैनंदिन आयुष्यामधील आपल्या ज्या काही सवयी असतात त्या सवयींचा आपल्या आरोग्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. अगदी तुमच्या उठण्याची आणि झोपण्याची वेळ, जेवण्याची वेळ तसेच तुमचे इतर दैनंदिन कामे इत्यादी गोष्टींचा परिणाम हा शरीरावर होतो. यातील जर आपण प्रामुख्याने विचार केला तर जेवण करत असताना बऱ्याच लोकांना जेवण करत असताना पाणी पिण्याची … Read more

राज्य सरकारच्या ‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! सरसकट मिळणार 6 हजार बोनस

Maharashtra News : सध्या दिवाळी सुरू झाली असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारीच नाही तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील बोनस जाहीर केला जातो. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बोनसची अपेक्षा असते. खाजगी क्षेत्राचा विचार केला तर अनेक भेटवस्तू देखील कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना देखील राज्य सरकार असो वा केंद्र सरकार … Read more

शरीरात पेशी कमी झाल्या, तर तो असू शकतो डेंग्यु ! रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब

Health News

Health News : नगर थंडीची चाहूल लागली असतानाच सर्दी ताप खोकल्याच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दाखल रुग्णांमध्ये पेशी कमी होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. जर पेशी झपाट्याने कमी होत असतील, तर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे, कारण तो डेंग्यू असू शकतो. आठवडाभरात ६४ डेंग्युचे रूग्ण आढळले. एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.’ … Read more

Home Remedies For Cough : खोकल्याचा त्रास होईल झटक्यात गायब, वापर हे घरगुती उपाय..

Home Remedies For Cough : थंडीची नुकतीच सुरुवात झाली आहे.अनेकदा थंडीमुळे खोकल्याची समस्या निर्माण होते. मात्र या खोकल्यापासून तुम्ही अगदी सोप्या घरगुती उपायांनी सुटका मिळवू शकता. यामुळे जर तुम्हालाही थंडीमध्ये होणाऱ्या खोकल्यापासून आराम हवा असेल तर पूवुधील घरगुती उपाय तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. कोमट पाण्यात मध कोमट पाणी आणि मध खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी खूप उपयुक्त … Read more

आरोग्यासाठी खजूर आहे मोठे वरदान, जाणून घ्या आरोग्यास होणारे आश्चर्यकारक फायदे

Health News

Health News : साध्याच जग धावपळीचं जग बनलं आहे. धकाधकीच्या जीवनात आरॊग्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो व अनेक व्याधी मागे लागतात. त्यामुळे आता या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणं खूप गरजेचं झालं आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या खाद्यपदार्थाचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. तसेच जंक फूड आणि … Read more

Health Tips : अनाशापोटी खा ‘ही’ 5 पाने आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता आणि कॅन्सरला पळवा कायमचे

Health Tips :- निसर्गात उगवणाऱ्या अनेक वनस्पती या भारतीय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून एक प्रमुख खजिना असून निसर्गामध्ये उगवणाऱ्या अनेक वनस्पतींचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. परंतु आपल्याला बऱ्याच वनस्पतींचे आरोग्य विषयीचे फायदे माहित नसल्यामुळे आपण त्या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रचंड प्रमाणात तणाव आणि अनेक गंभीर अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. जगण्यातील धावपळ … Read more

डेंग्यू, चिकनगुनिया सदृश्य आजाराची साथ ! रुग्णांत दिवसेंदिवस वाढ, दवाखाने झाले हाऊसफुल्ल

Health News

Health News : मिरजगाव शहरासह परिसरात डेंग्यू व चिकनगुनिया सदृश्य आजाराचे तसेच वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया सदृश्य रूग्ण, पेशी कमी होणे, सर्दी, खोकला, या कारणांसाठी दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मिरजगाव परिसरात थंडीचा जोर कमी जास्त होत असून, पहाटे थंडी तर दिवसभर कडक उन्ह … Read more

मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली ! ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आर्थिक फटका

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात फवारणी झाली नसल्याने मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. एका मुलीच्या उपचारासाठी संतप्त पित्याला साठ हजारांचे बिल भरण्याचा आर्थिक फटका सहन न झाल्याने बेलापूर ग्रामपंचायत आवारातील काउंटरवर पेट्रोल टाकून हातातील कागद पेटविण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंध केल्याने पुढील अनर्थ टळला. बेलापूर गाव व … Read more

Health News : दिवसा उन्हाचा चटका अन् रात्रीच्या थंड वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांत वाढ

Health News

Health News : बदललेल्या वातावरणाचा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दवाखान्यांमधील रुग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण निर्माण झाला आहे. ऋतू बदलत असताना विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ होते. सध्या सर्दी, खोकला, अपचन व तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेष म्हणजे सध्या रक्त तपासणीवर भर देण्यात येत … Read more