थायरॉईड म्हणजे नक्की काय असते? का निर्माण होते थायरॉईडची समस्या व काय असतात लक्षणे? वाचा ए टू झेड माहिती

thyroid

मानवी शरीरामध्ये अनेक छोट्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण मानवी शरीरा असंख्य पेशींनी बनलेले आहे व यामध्ये ग्रंथींची संख्या देखील मोठी आहे व यामध्ये देखील अनेकदा काही आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात व व्यक्तीला हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागतात. याच प्रकारे जर आपण घशामधील एक ग्रंथी पाहिली तर तिचे नाव थायरॉइड असे आहे व या … Read more

Weight Loss Diet: वजन कमी करायच आहे ना? आजपासून ‘हे’ 5 पदार्थ खाणे बंद करा! दिसाल फिट आणि वजन होईल कमी

weight loss

Weight Loss Diet:- वाढत्या वजनाची समस्या आज पंधरा ते वीस वर्षाच्या तरुणांपासून तर साधारणपणे प्रत्येक वयाच्या व्यक्तीमध्ये दिसून येते. या समस्येमागील जर आपण प्रमुख कारणांचा शोध घेतला तर प्रामुख्याने आपल्या दैनंदिन रुटीन मधील झालेला बदल, पाण्याच्या बदललेल्या सवयी तसेच व्यायामाचा अभाव,  नको ते पदार्थ खाण्याची लावून घेतलेली सवय इत्यादी कारणांमुळे वजन वाढीची समस्या प्रामुख्याने आपल्याला … Read more

आंघोळ करण्यासाठी घेतलेल्या पाण्यात तुरटी टाकण्याचे काय मिळतात फायदे? का दिला जातो आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकण्याचा सल्ला?

bath with alum water

आरोग्याच्या बाबतीत किंवा शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचे खूप महत्त्व असते. चांगल्या आणि सुदृढ आरोग्याकरिता जितका संतुलित आहार व व्यायामासारख्या गोष्टींना महत्त्व असते तितक्याच छोट्या-मोठ्या गोष्टींना किंवा आपल्या दैनंदिन सवयींना देखील असते. या अशा छोट्या-मोठ्या सवयी जर अंगी बाणवल्या तर आरोग्याला आणि शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळतो. तसेच आपल्या स्वयंपाक घरातील किंवा घरातील … Read more

इतरांसारखे तुम्ही देखील गवारची भाजी खायचे टाळता का? अगोदर गवारीची भाजी खाण्याचे ‘हे’ फायदे वाचा आणि नंतर विचार करा…

gaur vegetable

संतुलित आहार हा आपल्या शरीराच्या सुदृढ आरोग्याकरिता खूप महत्त्वाचा असून संतुलित आहारामध्ये हिरव्या भाजीपाला तसेच फळे व दुग्धजन्य पदार्थ व चिकन किंवा मटन सारखे मांसाहारी पदार्थांचे खूप महत्त्व आहे. कारण संतुलित आहाराच्या माध्यमातून शरीराच्या चांगल्या आरोग्या करिता आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची पूर्तता होते व शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. परंतु कित्येक जणांना बऱ्याच  भाज्या या … Read more

जर ‘हे’ पदार्थ खाल्ले नाहीत तर कधीच होणार नाही किडनी स्टोन! वाचा वैद्यकीय तज्ञांनी सांगितलेली यादी

kidney stones

शरीराच्या संबंधित ज्या काही सामान्यपणे तक्रारी असतात त्यामध्ये किडनी स्टोन म्हणजे मूतखडा ही एक सामान्य समस्या म्हणून ओळखली जाते. जेव्हा शरीरामध्ये जास्तीचे क्षार असतात व ते लघवीच्या माध्यमातून शरीरातून बाहेर काढून टाकता येत नाही आणि मूत्रपिंडात ते जमा व्हायला लागतात तेव्हा त्या ठिकाणी स्टोन तयार होतो त्यालाच आपण मुतखडा किंवा किडनी स्टोन म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने … Read more

Weight Loss Tips: भावांनो वजन कमी करण्याचे टेन्शन आता सोडा! फक्त स्वयंपाक घरातले ‘हे’ पदार्थ खा, होईल फायदा

Weight Loss Tips

Weight Loss Tips :- सध्याची धकाधकीची आणि धावपळीची जीवनशैली आणि संतुलित आहाराची कमतरता आणि प्रचंड प्रमाणात जंक फूडचे सेवन इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक समस्या उद्भवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या जीवनशैलीमुळे सगळ्यात मोठी उद्भवणारी समस्या म्हणजे वाढते वजनाची होय. कित्येक जण या वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त असून वाढलेले हे वजन … Read more

Ahmednagar News : मानवाचे ‘हे’ एकमेव इंद्रिय ज्यात हानी झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी तयार होतात; त्याची कशी काळजी घ्याल

Ahmednagar News : यकृत हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्याचे नुकसान होईपर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही. यकृत शरीरात ५०० हून अधिक कार्ये करते. यामध्ये विषारी पदार्थ फिल्टर करणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे आणि प्रथिने तयार करणे या जबाबदारीचा समावेश होतो. शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे … Read more

Ahmednagar News : पारा @ ४१ ! दुपारी उष्णता संध्याकाळी आभाळ, बदलत्या हवामानामुळे रुग्ण वाढले, व्हायरल तापासोबत जंतुसंसर्गही

Ahmednagar News

Ahmednagar News : एकीकडे उष्णतेचा कहर वाढत आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर गेले आहे. दिवसा प्रचंड तापमान व रात्री ढगाळ हवामान असे विषम वातावरणास सध्या तोंड द्यावे लागत आहे. या विषम हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यसमस्या वाढीस लागल्या आहेत. उन्हामुळे ताप, थकवा, बाहेरचे खाण्यात आल्याने उलट्या, जुलाब आदी आजारांचे प्रमाण सध्या वाढल्याचे दिसते. मागील काही … Read more

लिंबाचे भाव गगनाला, सरबतासाठी आमसूलची मागणी, कोकम सरबताला भाव

kokam

उन्हाळ्यात लिंबाला प्रचंड मागणी असते. विशेषतः सरबतासाठी लिंबू लागते. यंदा लिंबाचे उत्पन्न घटले असल्याने व लिंबाला मोठी मागणी असल्याने भाव गगनाला भिडले आहेत. जवळपास ५० रुपये पावशेर असा भाव लिंबाला भेटत आहे. बाजारात सध्या पाच- दहा रुपयांना एक लिंबू मिळते आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी लिंबू सरबताऐवजी सरबत बनविण्यासाठी आमसूल वापरले जात आहे. त्यामुळे सरबतासाठी … Read more

तुमच्याही मुलाला जेवताना मोबाईल हवा? वेळीच सावध व्हा ! होतायेत ‘हे’ दुष्परिणाम

mobile

मोबाईल ही आता अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे. घरातील अगदी लहान मुलं देखील मोबाईल मागतात. सध्या या लहान मुलांना जेवताना मोबाईल देण्याची एक पद्धत रूढ होताना दिसतेय. लहान मुलांनी दूध पिण्यास आणि जेवण करायला नकार देताच त्याच्या हातात मोबाइल दिला जातो व मुलगाही खायला तयार. परंतु अशी बालके ६ महिन्यांमध्येच चिडचिडे होतात. ते सातत्याने मोबाइल … Read more

Health Tips In Summer: उन्हात फिरून घरी परत आला तर चुकून काही वेळ ‘या’ गोष्टी करू नका! नाहीतर पडाल आजारी

health tips

Health Tips In Summer:- उन्हाळा हा कालावधी दोन्ही ऋतूंपेक्षा खूप त्रासदायक असतो. गेल्या काही वर्षापासून तर दिवसेंदिवस तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक व्याधी या कालावधीत होण्याची शक्यता वाढते. आपल्याला माहित आहेस की सध्या संपूर्ण राज्यामध्ये सरासरी कमाल तापमान 40° च्या पुढे असल्याने घराबाहेर पडणे देखील अवघड झाल्याची स्थिती आहे. परंतु बऱ्याचदा … Read more

शेवगा एक परंतु आरोग्यासाठी फायदे अनेक! वाचाल शेवग्याचे आरोग्यदायी फायदे तर लगेच कराल खायला सुरुवात, जाणून घ्या माहिती

health benifit to drumstick

शरीराच्या चांगल्या आरोग्याकरिता आणि सुदृढ शरीरासाठी संतुलित आहार गरजेचा असतो व यामध्ये अनेक प्रकारच्या भाजीपाला पिकांपासून तर मांसाहारी पदार्थांचा समावेश केला जातो व त्यासोबतच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ व वेगवेगळ्या फळांचा देखील वापर आपण आहारात करत असतो. शरीराच्या संतुलित विकासाकरिता आवश्यक असलेल्या पोषक घटकांची पूर्तता अशा संतुलित आहाराच्या  माध्यमातून होत असते. याच पद्धतीने जर आपण … Read more

Health Tips In Summer: उन्हाळ्यामध्ये ‘या’ टिप्स वापरा आणि आरोग्य उत्तम ठेवा! आहार आणि जीवनशैलीमध्ये थोडा करावा लागेल बदल

health tips in summer

Health Tips In Summer:- उन्हाळा हा एक नकोसा असलेला ऋतू किंवा कालावधी असून या कालावधीत असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे अनेक प्रकारचा त्रास प्रत्येकाला होताना आपल्याला दिसून येतो. सध्या तर गेल्या काही वर्षापासून पाहिले तर अति तीव्रतेचा उन्हाळा जाणवत असल्याने नको हा उन्हाळा म्हणण्याची वेळ आलेली आहे. जर आपण पाहिले तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्याचे तापमान हे 42 … Read more

जेवताना कांदा खाणे आरोग्यासाठी आहे फायद्याचे! 30 दिवस कांदा जर खाल्ला नाही तर शरीरामध्ये होऊ शकतात ‘हे’ बदल, वाचा माहिती

health benifit to eat onion

निरोगी शरीर, निरोगी आयुष्यासाठी अनेक पोषक घटकांची आवश्यकता असते व या पोषक घटकांची पूर्तता ही आपल्याला संतुलित आहाराच्या माध्यमातून केली जाते. संतुलित आहारामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला तसेच फळे व दुग्धजन्य पदार्थांसोबत मांसाहारी पदार्थांचा देखील समावेश होतो. या व्यतिरिक्त असे अनेक खाद्यपदार्थ असतात की ते देखील शरीरासाठी खूप फायद्याचे ठरतात.अशा पदार्थांमध्ये जर आपण कांद्याच्या दृष्टिकोनातून बघितले … Read more

आता नखांच्या रंगावरून कळणार कॅन्सर ! अमेरिकेतील संशोधन, तुमच्या नखांवरील फुगवटा ‘असा’ तर नाहीये ना?

nail

देशासह जगभरात कॅन्सरचे रुग्ण आढळतात. यावर स्पेसिफिक उपचार नसले तरी इतर काही उपचारांद्वारे रुग्णावर इलाज केले जातात. दरम्यान आता अमेरिकेतील संशोधकांनी एक नवीन संशोधन समोर आणले आहे. यामध्ये नखांच्या रंगावरून व इतर काही गोष्टींवरून कॅन्सर बाबत कळणार आहे. तुमच्या नखांच्या रंगामध्ये (सामान्यतः पांढरे आणि लाल) बदल होत असल्यास आणि नखांच्या टोकावर फुगवटा आल्यास सावध राहा. … Read more

तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखाल? आयुर्वेदाने सांगितलेली ‘ही’ लक्षणे तुमच्यात असतील तर तुम्ही निरोगी आहात!नाहीतर….

symptoms of good health

प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. कारण निरोगी आणि सुदृढ शरीर हे उत्तम जीवनासाठी खूप महत्त्वाचे असून  दैनंदिन कामकाजासाठी देखील शरीर निरोगी असणे खूप गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा एखाद्या आपण एखाद्या व्यक्तीला बघतो तर तो बाहेरून एकदम सुदृढ आणि तंदुरुस्त वाटतो. परंतु शारीरिक दृष्ट्या आतून मात्र तो खूप खचलेला किंवा इतर काही … Read more

बियर प्यायची सवय असेल तर वेळीच बंद करा, नाहीतर येईल पश्चाताप करण्याची वेळ! फुकटात आजारांचा पडेल विळखा

side effect of drink beer

अनेक लोकांना मद्यपान करण्याची मोठ्या प्रमाणावर सवय असते. त्यातल्या त्यात बियर आणि वाईन देखील आता मोठ्या प्रमाणावर पिली जाते व यामध्ये बियर पिणे म्हणजेच एक फॅशन या पद्धतीचा आव आणला जातो. तसेच बियरमध्ये अल्कोहोल कमी असते किंवा अल्कोहोल नसते हा एक मोठा समज असल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग बियर पिताना आपल्याला दिसून येतो. काही व्यक्ती … Read more

Health Tips: जेवण केल्यानंतर पोट एकदम फुगल्यासारखे आणि जड वाटते का? ‘हे’ पदार्थ खा आणि आराम मिळवा! अपचनाचा त्रास होईल कमी

health tips

Health Tips:- बऱ्याचदा आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा जेवण केल्यानंतर पोटामध्ये एकदम हेवी म्हणजेच जड वाटते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले म्हणजे पोट फुगल्यासारखे होते व एकदम सुस्त वाटायला लागते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साधे हलके पदार्थ खाल्ल्यामुळे देखील पोटाचे अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये अनेकांना छातीत जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आंबट ढेकर येणे, … Read more