1 लाख रुपयाची मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याकाठी होणार लाखोंची कमाई, सरकारही करणार मदत
Business Idea In Marathi : अलीकडे तरुण वर्गाचा माईंड सेट चेंज झाला आहे. पूर्वी तरुण वर्ग नोकरीला पसंती दाखवत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. विशेषता कोरोना काळापासून नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याकडे तरुणाईचा कल आहे. खरंतर कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, यामुळे नोकरीवरील विश्वास आता कमी झाला आहे. आता तरुण वर्गाला नोकरी ऐवजी छोटा का होईना … Read more