EPFO Update : कर्मचारी झाले श्रीमंत ! सरकार पाठवणार 80,000 रुपये खात्यात, जाणून घ्या ताजे अपडेट्स
EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लवकरच आपल्या सदस्यांना आनंदाची बातमी देऊ शकते. कारण आता लवकरच त्यांच्या खात्यात 80,000 रुपये पाठवले जाणार आहे. ईपीएफओच्या पीएफ खात्यावर मिळणारे व्याजाचे पैसे त्यांना दिले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांना आता 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8 टक्के व्याज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांना लॉटरी लागू शकते अशी चर्चा जोरात … Read more