ATM Alert: एटीएम कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर पटकन करा ‘हे’ काम नाहीतर ..
ATM Alert : जर तुम्ही काही काळ मागे गेलात तर तुम्हाला दिसेल की पूर्वीचे लोक फक्त त्यांचे पैसे बँकमध्ये जमा करण्यासाठी जात होते. तसेच पूर्वी एखाद्याला त्याच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी लांबलचक रांगा लावाव्या लागत होत्या आणि तेव्हाच त्याला पैसे मिळू शकत होते. पण आता तसं काही नाही. आता खातेदार आपल्या बँक खात्यातून (bank account) डेबिट … Read more