गोर गरीबांच्या मुलांची आजही गारेगारलाच पसंती
कडाक्याच्या उन्हात जीवाला थंडावा अर्थात गारवा लाभावा, यासाठी पूर्वीच्या तुलनेत आता विविध प्रकारचे थंडगार पदार्थ व पेय बाजारात आले आहेत. मध्यम वर्गीय, श्रीमंत मावा, कुल्फी, चोकोबार, आईस क्रीम, लस्सी यासारख्या पदार्थांना पसंती देतात; गोरगरीबांच्या वसाहती, वीट भट्टी व शेतमजुरांच्या मुलांसह ऊसतोड मजुरांची मुले आजही बर्फापासून तयार झालेल्या गारेगार व पेप्सीला पसंती देताना दिसत आहेत. लहानपणी … Read more