दुर्दैवी घटना! शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- विजेचा शॉक लागून एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.२१ ) कर्जुले पठार उपकेंद्र (ता. संगमनेर ) या ठिकाणी घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे महावितरणचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे येथील कंत्राटी … Read more