Numerology : खूप स्वार्थी स्वभावाचे असतात ‘या’ तारखांना जन्मलेले लोक; प्रेमात कधीही मिळत नाही यश !
Numerology : जोतिष शाश्त्रात अंकशास्त्र खूप महत्वाचे मानले जाते. राशीच्या आधारे जसे व्यक्तीचे भविष्य, वर्तमान याबद्दल सर्व गोष्टी कळू शकतात, त्याचप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगते. व्यक्तीच्या जन्मतारखेचा आधारे मूलांक संख्या काढली जाते, त्यानुसार त्या व्यक्तीबद्दल सर्वकाही समजते. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे सर्व प्रकारच्या गोष्टी शोधल्या जाऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आणि … Read more