Samruddhi Highway Accident : ट्रक चालकाच्या डुलकीमुळे ‘समृद्धी’वर अपघात ! दोघांचा मृत्यू

Samruddhi Highway Accident : नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाला डुलकी आल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. या अपघातात चालक व वाहक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर समृद्धी महामार्गावर मांजरखेड गावाजवळ घडली. चालक मोहम्मद फैजान मोहम्मद अली (४८) तर वाहक मोहम्मद ममताज मोहम्मद शेख (४६, दोघेही रा. शेरघाटी, बिहार) अशी मृतकांची नावे आहेत. … Read more

Pune News : धरणात बुडून पुण्यातील बाप-लेकीचा मृत्यू !

Pune News

Pune News : भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड – पांगारी खोऱ्यातील भोर तालुक्याच्या जयतपाडमध्ये मंगळवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिनी पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) व ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (१३, रा. औंध, पुणे) या बाप-लेकीचा धरणातील पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचे … Read more

Black Magic : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी गेलेला मांत्रिक परत घरी आलाच नाही ! नक्की काय झालं ?

Black Magic

Black Magic : जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी एका मांत्रिकाच्या जिवावर बेतली. पैशांचा पाऊस न पाडताच पूजा मधेच बंद करीत मांत्रिकाने दारूच्या नशेत शिवीगाळ सुरू केल्याने नागपूरच्या पाच जणांनी त्याच्यावर फावड्याच्या दांड्याने हल्ला चढविला. त्यात मांत्रिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, १४ ऑगस्ट रोजी रात्री चांदूर रेल्वे ठाण्याच्या हद्दीतील शिवणी शिवारातील एका झोपडीत … Read more

Eknath Lomte Maharaj Arrested : अखेर स्वयंघोषित महाराज लोमटेला पंढरपुरातून अटक !

Eknath Lomte Maharaj Arrested

Eknath Lomte Maharaj Arrested : मलकापूर येथील स्वयंघोषित महाराज व कथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला विनयभंग व मारहाणप्रकरणात पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली आहे. जुलै २०२२ मध्ये दाखल या गुन्ह्यात एकनाथ लोमटे महाराज पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु, पोलिसांनी अखेर पंढरपूर येथून महाराजाला अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता दि. १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात … Read more

Maharashtra Rain Alert : ब्रेकिंग ! 18 अन 19 ऑगस्टला महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार, तुमच्या जिल्ह्यात पडणार का पाऊस ? पहा…

Maharashtra Government Job

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या 15 ते 16 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. खरंतर यावर्षी मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता यामुळे अनेक भागात पेरण्या देखील उशिराने झाल्या आहेत. जून महिन्यात राज्यात अपेक्षित असा पाऊस पडला नाही. असं म्हणण्यापेक्षा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा वगळता … Read more

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे ? काय आहे पात्रता ? कसा करायचा अर्ज ? जाणून घ्या सविस्तर माहिती

शेतीसाठी स्वस्त कर्ज हवे असेल तर सावकार सोडून बँकेत जा. देशातील प्रत्येक शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) असावे, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. ते मिळवण्याची प्रक्रिया तर अगदी सोपी केली आहे, पण प्रक्रिया शुल्कही रद्द करण्यात आले आहे. एवढेच नाही तर याला पीएम किसान योजनेशीही जोडण्यात आले आहे. जेणेकरून KCC बनवणे सोपे होईल. या योजनेंतर्गत … Read more

MSRTC News : कोकणात एसटीच्या ३१०० बसेस धावणार ! जेष्ठ नागरिकांना १०० टक्के,महिलांना ५० टक्‍के तिकीट दरात सवलत

MSRTC News :- १९ सप्टेबर रोजी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र हा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटात साजरी करण्यात येत असल्याने गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेसह एसटी महामंडळाकडून देखील जादा बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ … Read more

शिंदे-फडणवीस सरकारची नवी घरकुल योजना ! मिळणार 1 लाख 20 हजाराचे अनुदान योजनेचे स्वरूप, पात्रता, निकष वाचा

Gharkul Yojana :- शिंदे-फडणवीस सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शिंदे सरकारने राज्यातील विविध घटकातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये समाजातील शोषित आणि वंचित घटकांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच राज्यातील एका विशिष्ट प्रवर्गातील नागरिकांसाठी एक नवीन घरकुल योजना देखील राज्य शासनाने … Read more

Marathi News : ग्रामीण रुग्णालयांत मिळणार आजपासून मोफत उपचार !

Marathi News :- महाराष्ट्र शासनाचा क्रांतिकारी निर्णय १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार सगळया रुग्णांना मोफत सुविधा. या संबंधित सूचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना १२ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या आहेत. या पूर्वी काही ठराविक रुग्णांना मोफत उपचार दिला जात होता व इतर रुग्णांकडून शासकीय दर पत्रकानुसार शुल्क आकारले जात असे.या मुळे … Read more

Pune Crime : नात्याला काळिमा फासत पित्याचा मुलीवर बलात्कार

Pune Crime

काळिमा फासणारी एक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात घडली आहे. एका नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला असून या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात राहणारी सदर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत शिकते. तिची आई मयत असून ४२ वर्षांचे … Read more

Maharashtra News : अखेर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे दोन्ही घाट वाहतुकीसाठी खुले !

Maharashtra News

Maharashtra News : रायगड जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे आंबेनळी घाट आणि वरंध घाट हे दोन्ही घाट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे महाडहून पुणे आणि महाबळेश्वरकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे हे दोन्ही घाटरस्ते … Read more

रेल्वेसाठी जागा हस्तांतरित करताना बाजारभावाप्रमाणे मूल्य द्या!

Railway

दिघी पोर्ट आगरदांडा टर्मिनल हे विकसित होत आहे. याचा मुरुड तालुक्याला निश्चित फायदा होणार आहे. आमचे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यांच्या जमिनी रेल्वेसाठी घेतल्या जाणार असल्याने ते विस्थापित होणार आहेत. तर काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तसेच रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला शिल्लक राहिलेल्या जमिनीचा शेतकरी लाभ घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे या जमिनी हस्तांतरित करताना बाजारभावाप्रमाणे … Read more

Maharashtra Politics : आमदार म्हणतात राष्ट्रवादी सोबत आल्याने खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो!

Maharashtra Politics

Maharashtra Politics : आता आम्ही सत्तेत तीन भागीदार झालो आहोत. बरे झाले राष्ट्रवादी सोबत आली यामुळे आता आम्ही ५० खोच्यांच्या आरोपातून मुक्त झालो आहोत. सध्या आम्ही एकत्र आहोत. मात्र पुढे काय होईल, सांगता येत नाही, असे राजकीय अनिश्चितता वर्तविणारे विधान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिरात … Read more

मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी ! या’ पदासाठी निघाली मोठी भरती टायपिंग येणाऱ्याची होणार निवड

BMC Jobs.png

Mumbai Jobs : राजधानी मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही जाहिरात काढण्यात आली आहे. सदर जाहिरातीनुसार महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या 226 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणारभरल्या जाणार … Read more

नाशिक पुणे महामार्गावर एसटीला जॅक लावणाऱ्या बसचालकास टेम्पोने चिरडले

Ahmednagar Breaking

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाल्याने बसचालक पंक्चर काढण्यासाठी जॅक लावत होता, त्यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोची बसला जोराची धडक बसली. यात बसचालक ठार झाला. हा अपघात शनिवारी (दि. १२) पहाटे ३:५५ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल नांदूरखंदरमाळ येथे घडला. मयूर आनंदा मुंढे (वय ४५, … Read more

मुंबई – गोवा महामार्गाची अवस्था चंद्रावर पडलेल्या खड्यांसारखी!

Maharashtra News

Maharashtra News : गणेशोत्सव जवळ आला आहे. कोकणचा मुंबईतील चाकरमानी या उत्सवासाठी कोकणात जायला निघणार आहे. मात्र, मुंबई – गोवा महामार्ग रस्त्यांची अवस्था चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी आहे. यामुळे कोकणाचा प्रवास सुखकर होणे अशक्य असल्याचे म्हणत शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. रस्त्याच्या कामाबाबत उदासीन असलेल्या राज्य सरकारला कोकणी माणूस चांगलाच … Read more

Bhandardara Tourism : भंडारदरा वर्षा पर्यटन महोत्सव’ बंद पाडला

Bhandardara

Bhandardara Tourism : नाशिक पर्यटन विभागाकडुन महाराष्ट्र शासनाचा भंडारदऱ्यात आयोजित करण्यात आलेला ‘वर्षा पर्यटन महोत्सव’ स्थानिक नागरीकांनी बंद पाडला असून स्थानिकांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम भंडारदरा येथे आयोजित करण्यात आल्याचा आरोप होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक पर्यटन संचालनाकडुन भंडारदरा येथील वसाहतीमध्ये शनिवारी (दि. १२) ऑगस्ट १५ ऑगस्ट दरम्यान ‘वर्षा पर्यटन महोत्सव’ … Read more

MSRTC News : आता एसटीचा प्रवास झोपून ! मिळणार झोपण्यासाठी गादी आणि उशी,ताफ्यात ५० जबरदस्त बसेस दाखल होणार दाखल !

MSRTC News

MSRTC News : एसटीच्या ताफ्यात येत्या २ महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत ५० विनावातानुकूलित २.१ शयनयान बसेस दाखल होणार आहेत. यापैकी एक बस पुणे आगारात आली असून, इतर बसेसची बांधणी सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या. मुंबई – कोल्हापूर, मुंबई-अहमदनगर, मुंबई – धुळे या मार्गावर वातानुकूलित … Read more