Reliance Jio : जिओने गुपचूप लॉन्च केला नवीन रिचार्ज प्लॅन; कमी किंमतीत मिळतील अनेक फायदे; बघा…

Reliance Jio

Reliance Jio : देशातील वाढती मोबाईल फोनची मागणी पाहता अनेक टेलिकॉम कंपन्यांनी चांगले काम करण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. अगदी सुरुवातीपासूनच या कंपन्यांनी लोकांची सेवा केली आहे, यात अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी मागून येऊन लोकांमध्ये आपली एक चांगली ओळख निर्माण केली आहे. या कंपन्या नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन … Read more

OnePlus Smartphones : लवकरच मार्केटमध्ये येत आहे वनप्लसचा बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

OnePlus Smartphones

OnePlus Smartphones : कमी वेळातच मार्केटमध्ये आपले स्थान भक्कम करणारी मोबाईल कंपनी वनप्लस मार्केटमध्ये आणखी एक बजेट फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या काही दिवसात OnePlus Nord CE 3 5G नावाचा एक नवीन फोन लॉन्च करणार असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने यापूर्वी आपल्या Nord सीरीज अंतर्गत OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन बाजारपेठेत सादर … Read more

मोठी बातमी ! आता घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी देखील मिळणार 50 हजाराचं अनुदान ; वाचा

maharashtra breaking

Maharashtra Breaking : देशातील गरीब जनतेला हक्काचे घर मिळावे या अनुषंगाने देशात घरकुल योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात देखील घरकुल योजना कार्यान्वित आहे. ज्या नागरिकांकडे घर नाही तसेच कच्चे घर आहे अशा नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, … Read more

Flipkart Sale : Nothing Phone (1) स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी; बघा ऑफर

Flipkart Sale (1)

Flipkart Sale : सुरुवातीच्या दिवसात Nothing Phone (1) स्मार्टफोन बराच चर्चेत होता, या फोनने विक्रीत देखील अनेक विक्रम गाठले होते, हा फोन भारतात लॉन्च होण्यापासून ते होईपर्यंत बराच चर्चेत होता, लॉन्चनंतरही भारतात या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या अनोख्या डिझाईन आणि पारदर्शक बॉडीमुळे हा फोन ग्राहकांना खूपच आकर्षित करत होता. अशातच Nothing Phone (1) चाहत्यांसाठी … Read more

Samsung Galaxy : सॅमसंग आणत आहे सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, फीचर्सही असतील खास…

Samsung Galaxy (1)

Samsung Galaxy : मोबाईल दुनियेत सध्या सर्वच कंपन्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन फोन बाजारपेठेत सादर करत आहेत. अशातच आता फोन कंपनी सॅमसंगने आपली Galaxy A सिरीज मार्केटमध्ये आणली आहे. हा फोन अगदी तुमच्या बाजेमध्ये असल्याचे देखील बोलले जात आहे. या व्यतिरिक्त सॅमसंगचे असे अनेक बजेट फोन आहेत जे भारतीय बाजारात आधीच पाहायला मिळत आहेत. समोर … Read more

Maharashtra : अखेर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार ! कसा ठरला फॉर्म्युला, 40-60? की 50-50?

Eknath Shinde Cabinet Meeting Decision

Maharashtra : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन काही महिने उलटले आहेत तरीही राज्यातील सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामळे महाराष्ट्रातील जनतेचे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलेले आहे. लवकरच राज्यातील सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. येत्या १२ आणि १३ डिसेंबरला राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे सरकारचा … Read more

Maharashtra : राज्यातील मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर, विरोधकांची शिंदे सरकारला घेरले; सरकारने घेतला हा निर्णय

state employee news

Maharashtra : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून मोठंमोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. तसेच हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचे सत्र सुरूच आहे. त्यावरून शिंदे सरकारवर विरोधक सडकून टीका करत आहेत. तसेच या सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांत मोठ्या औद्योगिक प्रकल्पांनी राज्याव्यतिरिक्त इतर जागा कशा निवडल्या आहेत, याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार निवृत्त … Read more

Maharashtra : मोठी बातमी ! “महाराष्ट्रही योग्यवेळी समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विचार करेल”- देवेंद्र फडणवीस

Maharashtra : देशातील केंद्र सरकार अनेकवेळा समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विधेयक मांडत असते. तसेच देशातील काही राज्यांमध्ये हा कायदा लागू देखील करण्यात आला आहे. मात्र आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत मोठे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत त्यांचे मत मांडले आहे. … Read more

देव पावला ! राज्यातील सव्वा दोन लाख कुटुंबांना शिंदे सरकारची भेट ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

maharashtra breaking

Maharashtra Breaking : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविषयी रान माजले आहे. सर्वत्र याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता नवोदित शिंदे सरकारने गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण काढले जाणार नाही असा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सदर निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गायरान जमिनीवर गरिबांनी घेतलेला ताबा हव्यासापोटी नसून राहण्यासाठी … Read more

Sanjay Raut : “सरकार वाचवण्यासाठीचं ढोंग आहे… मुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत”

Sanjay Raut : शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतापगडावर उपस्थित राहणार आहेत. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. शिवप्रताप दिनानिमत्ताने प्रतापगडावर सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपथित राहणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी … Read more

Aditya Thackeray : “माझे संस्कार तसे नाहीत, त्यांनी तर एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचे जेवणही काढले होते”

Aditya Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे हे सतत शिवसेनेवर टीका करत असतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल केल्याने ठाकरे गटाचे नेते चांगलेच … Read more

अहमदनगर : अकोळनेर येथील शेतकऱ्याच्या आत्महत्यामुळे गावकऱ्यांचा संताप ! ‘तो’पर्यंत अंत्यविधी होणार नसल्याचा ईशारा

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून कृषीपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीची मोहीम राबवली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातही महावितरण कडून अशीच अनागोंदी वसुली वाजवली जात आहे. यामुळे जे शेतकरी बांधव नियमित आहेत त्यांचे देखील नुकसान होत आहे. दरम्यान आता जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने महावितरणाच्या त्रासातून आत्महत्या केल्याच खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथील पोपट … Read more

Maharashtra : “तुरुंग कसा आहे हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निकटवर्तीय संजय राऊत यांना विचारावे… उद्धव ठाकरे पनौती”

Maharashtra : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोमणा मारत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे म्हणाले, तुरुंग कसा आहे हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निकटवर्तीय संजय राऊत यांना विचारावे. तुरुंगातून आल्यानंतर त्याची देहबोली … Read more

Maharashtra : ‘द काश्मीर फाइल्स चित्रपटावरून’ वार-पलटवार सुरूच; आदित्य ठाकरे म्हणाले, मला एवढेच सांगायचे आहे…

Maharashtra : द काश्मीर फाइल्स चित्रपटावरूनपुन्हा एकदा रणकंदन सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी या चित्रपटावरून चांगलेच रान पेटवले आहे. विरोधी भाजप आणि इतर पक्षांमध्ये या चित्रपटावरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2022 चे इंटरनॅशनल ज्युरी हेड नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर भाष्य केल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा … Read more

Maharashtra : संजय राऊत यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता ! छगन भुजबळांच्या वक्तव्याने खळबळ

Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. त्यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या आहेत. संजय राऊत यांच्यावर कर्नाटकमध्ये हल्ला होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी समन्स बजावले आहे. त्यामुळे संजय राऊत हे कर्नाटकमध्ये जाणार आहेत. … Read more

Maharashtra : “शिंदे गटातील नेत्यांची परिस्थिती पाहता तीन तिघाडा आणि काम बिघाडा…”

Maharashtra : राज्यात काही दिवसांपूर्वी सत्तांतराच्या राजकीय घडामोडी घडल्या आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. शिवसेनेतील काही आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र आता ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार टीकास्त्र सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांचा प्रवेश सुरूच आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठे धक्के … Read more

Maharashtra Politics : “शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच जबाबदार”

Maharashtra Politics : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटातील आमदारांवर खोक्यांचा आरोप केला जात आहे. मात्र शिंदे गटातील आमदारही त्यांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचा आरोप करत असतात. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच शिवसेना प्रमुख … Read more

Rohit Pawar : रोहित पवारांना बसणार मोठा धक्का ! जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्त्ये कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जाणार

Rohit Pawar : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्या मतदार संघात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रवीण घुले यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रहच धरल्याचे … Read more