IMD Rain Alert : परतीच्या पावसाची राज्यात दमदार हजेरी ! अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
IMD Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) चक्र सुरूच आहे. आता मान्सूनचा पाऊस परतीच्या दिशेने निघाला असला तरी काही भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यातच आता आणखी मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला (Maharashtra) हवामान विभागाकडून यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला … Read more