OPPO Smartphones : Apple-Samsung नंतर आता OPPO वापरकर्त्यांना देणार धक्का
OPPO Smartphones : ऍपल आणि सॅमसंगने गेल्या वर्षीपासून त्यांच्या फ्लॅगशिप फोनसह चार्जर देणे बंद केले आहे. या दोन कंपन्यांशिवाय, Xiaomi ने देखील आपल्या काही फोनमध्ये चार्जर दिलेला नाही. या यादीत लवकरच OPPO आणि OnePlus चे नाव देखील जोडले जाणार आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की पुढील 12 महिन्यांत लॉन्च होणाऱ्या काही फोनमध्ये चार्जर दिले जाणार … Read more