नागरिकांनो घराबाहेर पडू नका; राज्यात पुढील 3 दिवस …..

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- पावसाचा जोर ओसरला असला तरी आज, गुरुवारपासून पुढील दोन दिवस गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वारे वाहतील, असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. या महापुरात अनेकांनी आपले जीव गमावले तर अनेकांनी आपले घर गमावले. या महापुरानंतर … Read more

धरण क्षेत्रात मुसळधार ! गोदावरी धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांवर पोहचला

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- गंगापूरच्या पाणलोटात बुधवारी दिवसभर काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. काल सकाळी 75 टक्क्यांवर पोहचलेले हे धरण काल सायंकाळी 5 वाजता 76.45 टक्क्यांवर पोहचले होते. रात्रीतुन हा साठा 80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आज गुरुवारी या धरणातून 500 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात येणार आहे. टप्याटप्याने … Read more

राज्यातील निर्बंध हटणार का? मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत आज महत्त्वाची बैठक

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यात कोरोनाची असलेली दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही जळवपास आटोक्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील निर्बंध हटवण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील का? या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या … Read more

बाळ बोठेच्या पत्नी सविता बोठे यांनी ‘त्याला’ धमकावले ! म्हणाल्या तुला माज आलाय का ?

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याच्या पत्नी सविता बाळ बोठे यांनी माझ्या अंगरक्षकास एकरी उल्लेख करून दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.  तुला माज आलाय का कोणाच्या आदेशाने तू पोलिस ठाण्यात फिरतोस ? कोर्ट कामकाजाकरिता पारनेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ अधिकार्‍याच्या घरावर ईडीचा छापा ! अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात….

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध खंडणी व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने महाराष्ट्रातील १२ ठिकाणी छापे घातले. मंगळवारी आणि बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सांगली आणि अहमदनगर या ठिकाणी छापे घातले आहेत. माहितीनुसार, मुंबई आणि अहमदनगर येथील सहायक पोलीस आयुक्त संजय … Read more

आता फक्त पोलिसच नाही, तर सरकार देखील चोरीचा फोन परत मिळविण्यासाठी करेल मदत; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-मोबाइल फोन आपल्यासाठी सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. आजच्या काळात, आमचा फोन वॉचपासून वॉलेट, कॅमेरा आणि शॉपपर्यंत सर्व प्रकारची कामे करतो. फोनद्वारे वस्तू विकत घेऊ शकतो आणि याद्वारे बरेच बँकिंग, अभ्यास, कार्यालयीन कामे करीत आहोत. विशेषतः कोरोना काळात फोनचे महत्त्व वाढले आहे. या माध्यमातून विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून ऑनलाईन … Read more

तब्बल इतके दिवस ऑगस्ट महिना बँंका राहणार बंद !

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- पुढील महिन्यात जवळपास १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेची कामे पूर्ण करण्यासाठी बँकांच्या कामकाज दिवसांची माहिती घेऊन नियोजन करावे लागणार आहे. बँकांचा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. त्यातच ऑगस्ट महिन्यात आठ दिवस सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार सर्वच राज्यांना या आठ सार्वजनिक सुट्या … Read more

देशात कोरोनाचा कहर सुरुच, वेगाने रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- देशभरात अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर रुग्णसंख्या आणि मृत्यूदर या आधारावर अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा (Vaccination) कार्यक्रम देखील हाती घेण्यात आला आहे. मात्र, अजूनही भारतात आणि जगभरात रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसून ती चिंतेची बाब असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाकडून … Read more

सावधान : ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून अलर्ट !

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- रतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या उसंत घेतली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला … Read more

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले एक महीन्याचे वेतन, म्हणाले कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ….

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोकण मधील आपतीग्रस्त नागरीकांच्या मदतीकरीता राज्यसरकारचा हात आखडताच आहे. कोकणावर आलेलं संकट हे आपल्‍याच कुटूंबावर आलेल आहे. नुसता शाब्दीक दिलासा देवून काही होणार नाही. कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची वेळ असून, शिर्डी मतदार संघातून कार्यकर्त्‍यांनी गावपातळीवर मदतीसाठी पुढाकार घ्‍यावा असे आवाहन करतानाच, त्यांच्या मदतीकरीता एक महीन्याचे वेतन देण्‍याचा … Read more

उद्धव ठाकरे एक दिवस देशाचं नेतृत्व करतील ! शरद पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. कोरोना पार्श्वभूमी आणि राज्यातील पूरस्थितीमुळे वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा … Read more

सलमान खान बॉलिवूडच्या केवळ ‘ह्या’ हसीन अभिनेत्रींनाच करतो फॉलो ; लिस्ट मध्ये आहेत अचंबित करणारी नावे

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  कोणत्याही अभिनेत्याच्या सोशल मीडिया पेजवर हजारो आणि कोट्यावधी फॉलोअर्स असतात पण जेव्हा सलमानची बात येते तेव्हा ही संख्या थोडीशी आणखी वाढते. बरेच लोक सलमानला फॉलो करतात पण सलमान कोणाला फॉलो करतात हे तुम्हाला माहिती आहे का ? कॅटरिना कैफ अभिनेत्री म्हणून कतरिनाला सलमान खान खूप आवडतो आणि सोशल … Read more

‘ह्या’4 राशीचे लोक असतात खूपच बुद्धिमान आणि चतुर ; त्यांना श्रीमंत होण्यापासून कुणीच रोखू शकता नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- ज्योतिषशास्त्रात 12 राशी अभ्यासल्या जातात. राशि या व्यक्तीच्या जन्माच्या तारीख आणि वेळेच्या आधारावर निश्चित केले जाते. प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वामी ग्रह असतो, या ग्रहांच्या स्वरूपापासून मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी ओळखल्या जाऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या राशिचक्रानुसार त्याचे स्वरूप आणि सवयी आपल्याला कळू शकतात. आज आपण अशा राशिचक्रांविषयी … Read more

ही माहिती वाचून बसेल धक्का ! पेट्रोल- डिझेलवर कोणतं राज्य आकारतं किती कर…

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- इंधनाचे वाढते दर देशातील नागरिकांच्या राहणीमानाचं गणित बिघडवून गेलं आहे. अशाच परिस्थितीमध्ये देशाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी पेट्रोल आणि डिझेलवर जास्तीत जास्त कर आकारणाऱ्या राज्यांची नावं सांगितली आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार देशात पेट्रोलवर सर्वाधिक कर मध्यप्रदेश या राज्यात लावण्यात येतो. तर, राजस्थांनमध्ये डिझेलच्या किंमतींवर सर्वाधिक … Read more

सोने-चांदीच्या दरात किंचित फरक ;जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात फरक आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्रॅम) दिली आहे. त्याच वेळी चांदीचा दर प्रति किलो … Read more

पेट्रोल-डिझेल दरांत आजही दिलासा ; जाणून घ्या आताचे अपडेट रेट

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात … Read more

बाप-लेकीने ‘माउंट एल्ब्रुस’वर फडकविला भगवा !शिखरावर चढाई करणारी भारतातील पहिलीच..

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि पिंपरी-चिंचवडकरांची मान देशात उंचवावी अशी कामगिरी भोसरीतील बाप-लेकीने करुन दाखवली आहे. युरोप खंडातील सर्वांत उंच मानले जाणारे माउंट एल्ब्रुस ज्याची उंची तब्बल ५ हजार ६४२ मीटर इतकी आहे. हे शिखर सर करण्याची धाडसी मोहीम १२ वर्षीय गिरीजा लांडगे आणि तिचे वडील धनाजी लांडगे यांनी … Read more

पुराचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी …

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  पुराचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर २९ जुलैला या भागात अतिशय जोरदार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत पावसाने थैमान घातले होते. … Read more