LIC Policy: एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीत दरमहा 1358 रुपये रुपये जमा करा आणि मिळवा 25 लाख रुपयाचा फंड! मिळतील अनेक फायदे
LIC Policy:- भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे व या कंपनीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवण्यात येतात त्या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. आपल्याला माहित आहे की, एलआयसीच्या माध्यमातून लहान मुले ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक प्रकारच्या आकर्षक अश्या पॉलिसी राबवल्या जातात व या … Read more