RBI Penalty : आरबीआयने ‘या’ 3 बड्या बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर होईल परिणाम?

RBI Penalty

RBI Penalty : भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियासह काही बँकांना दंड ठोठवाला आहे. या तीन बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील या बँकांवर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांमध्ये मोठ्या नावांचा समावेश आहे. आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेला मार्गदर्शक तत्त्वांशी … Read more

State Bank of India : एसबीआयच्या विशेष योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; लाभ घेण्यासाठी काहीच दिवस शिल्लक…

State Bank of India

State Bank of India : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) विशेष योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे आता फक्त 4 दिवसच शिल्लक आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या WeCare योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांकडे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त 4 दिवसच शिल्लक आहेत. बँकेने अजूनही या योजनेच्या मुदत … Read more

Success Story: स्वतःच्या आजारी मुलाला पाहून सुचली व्यवसायाची कल्पना! आज आहे 1100 कोटीची कंपनी, वाचा महेश गुप्ता यांचा प्रवास

mahesh gupta

Success Story:- गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि आरामशीर चाललेले आयुष्य सोडून उगीचच कुणीतरी जोखीम पत्करून वेगळा मार्ग धरत नाही. परंतु काही समाजामध्ये असे अवलिया व्यक्ती दिसून येतात की त्यांना जे साध्य करायचे असते ते करण्यासाठी ते कितीही सुखाचा मार्ग राहिला तरी तो सोडतात आणि जोखीम पत्करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करतात. तसेच काही व्यक्तींना छोट्या … Read more

Investment Tips: तुमचा पैसा दुप्पट वाढवायचा असेल तर ‘या’ मॅच्युअल फंड योजना ठरतील फायद्याच्या! वाचा ए टू झेड माहिती

nippon matual fund scheme

Investment Tips:- गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे बरेच जण चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करतात. प्रामुख्याने अजून देखील बँकांमध्ये एफडीच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक बरेच जण सुरक्षित मानतात व ती सुरक्षित असते देखील. परंतु बँका व्यतिरिक्त आता बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स खरेदी करणे म्हणजेच एकंदरीत शेअर  … Read more

Fixed Deposit : काय सांगता ! ‘या’ बँका बचत खात्यावर देत आहेत एफडीपेक्षा जास्त व्याज, पहा…

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या बँका एफडीवर उत्तम परतावा ऑफर करत आहेत. अशातच जर तुम्ही देखील जास्त व्याजासाठी बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल, तर त्याबद्दल पुन्हा विचार करा. कारण, काही बँका बचत खात्यावर मुदत ठेवींइतकेच व्याज देत आहेत. खरे तर, सणासुदीच्या काळात कर्जाची मागणी वाढल्याने बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवतो, त्यामुळे ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी बँका … Read more

Pune Bharti 2023 : भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023 : भारती विद्यापीठ, पुणे येथे सध्या विविध रिक्त पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तर येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे. भारती विद्यापीठ, पुणे (Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023) अंतर्गत “असिस्टंट … Read more

HDFC Bank FD : HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल !

HDFC Bank FD

HDFC Bank FD : जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा बहुतेक लोकांना मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करायला आवडते. कारण येथील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मनाली जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेव उत्तम पर्याय आहे. तुम्हीही सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उपयुक्त बातमी आहे. सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या खासगी बँकेने आपल्या … Read more

LIC Dhan Vridhhi : LIC ची ‘ही’ लोकप्रिय योजना लवकरच होणार बंद, गुंतवणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक !

LIC Dhan Vridhhi

LIC Dhan Vridhhi : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन योजना आणत असते, अशातच LIC ची एक लोकप्रिय योजना काही दिवसात बंद होणार आहे. अशातच तुम्ही ही योजना खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यकडे फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. LIC ची एकल प्रीमियम जीवन विमा योजना धन वृद्धी … Read more

Home Loan : घर घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी खुशखबर, गृहकर्जावर मिळणार सबसिडी ! वाचा सविस्तर

Home Loan

Indian Government Home Loan Subsidy Scheme : जर तुम्ही सध्या घर खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सणासुदीच्या काळात घर खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. होय, सरकार त्यासाठी एक नवीन योजना आखत आहे, ज्याच्या मदतीने ग्राहकांना घर खरेदीवर फायदा होईल. चला त्या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सरकार … Read more

Axis Bank : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांनसाठी महत्वाची बातमी ! तुमचेही खाते असेल तर वाचा ‘ही’ बातमी…

Axis Bank

Axis Bank : गेल्या काही काळापासून ऑनलाइन किंवा फोन कॉलद्वारे फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बऱ्याचवेळा बँक कर्मचारी असल्याचे भासवून पैसे उकळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. घोटाळेबाज एकतर खोटे बँक कर्मचारी म्हणून लोकांची दिशाभूल करतात किंवा त्यांना खात्याशी संबंधित काही समस्या सांगून घाबरवतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती घेऊन त्यांचे खाते रिकामे करतात. दरम्यान, सरकार, … Read more

Mutual Funds : गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणारे म्युच्युअल फंड, पाहा यादी…

Nippon Mutual Funds

Nippon Mutual Funds : गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजार चांगली कामगिरी करत आहे. अशातच चांगल्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. जर आपण निप्पॉन म्युच्युअल फंड योजनांबद्दल बोललो तर, गेल्या 3 वर्षांत अनेक योजनांनी पैसे दुप्पट केले आहेत. आज आम्ही अशाच टॉप 10 निप्पॉन म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी गुंतवणूकदारांना दुप्पट … Read more

Investment Plan: अशा प्रकारची गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती! वाचा करोडपती बनण्याचा मार्ग

investment tips

Investment Plan:- बचत आणि बचतीची गुंतवणूक ही भविष्यातील आर्थिक गरजा किंवा काही आपत्कालीन परिस्थितीसाठी खूप महत्त्वाचे असते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे भविष्यकाळात येणारा परतावा हा देखील खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना गुंतवणूकदार सर्वप्रथम गुंतवणूक केल्यानंतर तिची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने नियोजन करतात. गुंतवणुकीसाठीचे अनेक … Read more

होमलोन बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 लाखापर्यंतच्या कर्जावर मिळणार ‘इतके’ वार्षिक व्याज अनुदान?

pm narendra modi

आगामी काही महिन्यांमध्ये देशात लोकसभेचे पडघम वाजणार असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक समाज हिताचे निर्णय घेतले जातील अशी एक अपेक्षा आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असे निर्णय घेण्याची देखील दाट शक्यता आहे. याबाबतीत उदाहरणच घ्यायचे राहिले तर नुकतेच केंद्र सरकारच्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडरचे दर तब्बल दोनशे रुपयांनी कमी करण्याचा … Read more

कबीरजीत सिंहचा झाला बर्गरसिंह! आज त्यांच्या ब्रँडचे आउटलेट दिल्लीपासून पसरले आहेत लंडनपर्यंत

success story

बरेच व्यक्ती आपल्या प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने एखादी गोष्ट खूप उंचीवर नेऊन पोहोचवतात. यामागे त्यांचे कष्ट, ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द आणि मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठीची धडपड हे गुण कारणीभूत ठरतात. बरेच व्यक्ती एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत खूप मोठी भरारी घेतात व यश मिळवून आणतात. बऱ्याचदा अशा व्यवसायाची कल्पना त्यांना अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून आलेली असते व … Read more

Epfo Update: आता नाही होणार तुमचा पीएफ क्लेम परत परत रिजेक्ट! ऑनलाइन प्रक्रियेत करण्यात आला बदल

epfo update

Epfo Update:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही एक महत्त्वाची संस्था असून या माध्यमातून सरकारी आणि बरेच खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंड अर्थात ईपीएफचे नियमन केले जाते. ईपीएफओ च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांकरिता अनेक प्रकारच्या सोयी सुविधा देखील आता उपलब्ध करून देण्यात आले असून बरीच कामे आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात. यातीलच एक महत्त्वाचे म्हणजे  तुमचे … Read more

Top SIP Return : ‘या’ 5 स्मॉल कॅप फंडांनी 5 वर्षांत केले करोडपती; 1 वर्षात मिळतोय 31 ते 42 टक्के परतावा !

Top- 5 SIP Small Cap Funds

Top- 5 SIP Small Cap Funds : किरकोळ गुंतवणूकदार सध्या बाजारात भरपूर पैसे गुंतवत आहेत. म्युच्युअल फंडांमध्ये विशेषतः इक्विटी योजनांमध्ये त्यांची आक्रमक खरेदी सुरू आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमधील एक श्रेणी म्हणजे स्मॉल कॅप फंड. यामध्ये गुंतवणूकदार विक्रमी खरेदी करताना दिसत आहेत. स्मॉल कॅप फंडांमध्ये ऑगस्टमध्ये सलग पाचव्या महिन्यात विक्रमी वाढ दिसून झाली. या श्रेणीत 4265 … Read more