Top 5 stocks : 30 दिवसात पैसे दुप्पट करणारे शेअर्स, बघा टॉप शेअर्सची यादी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top 5 stocks : सध्या सर्वजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. कारण, शेअर मार्केटमधील गुंतवणूक इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देत आहेत. येथील परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे, अशातच तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी उत्तम परताव्याचे शेअर घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही गुंतवणूक करून काही दिवसातच श्रीमंत होऊ शकता.

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे. इथे शेअर्सचा परतावा पाहता हे कसे घडले हे समजणे अनेक वेळा कठीण होते. गेल्या महिन्यातील शेअर बाजारातील परताव्यावर नजर टाकली तर तो जवळपास 2 टक्क्यांच्या आसपास आहे. दरम्यान टॉप 5 शेअर्सचा एक महिन्याचा परतावा पाहिला तर तो 150 टक्क्यांपर्यंत गेला आहे. कोणते आहेत ते शेअर चला पाहूया…

महिन्याभरात उत्तम परतावा देणारे टॉप 5 शेअर्स :-

-सीडीजी पेटचेमचा शेअर महिन्यापूर्वी १५.०१ रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 37.64 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने गेल्या एका महिन्यात सुमारे 150.77 टक्के परतावा दिला आहे.

-आज एक महिन्यापूर्वी, GVK पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर 5.04 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 12.53 रुपये आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या एका महिन्यात सुमारे 148.61 टक्के परतावा दिला आहे.

-एका महिन्यापूर्वी कॉम्प्युटर पॉईंटचा शेअर 2.64 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 6.26 रुपये आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या एका महिन्यात सुमारे 137.12 टक्के परतावा दिला आहे.

-डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटेडचा शेअर महिन्यापूर्वी 177.50 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 385.50 रुपये आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या एका महिन्यात सुमारे 117.18 टक्के परतावा दिला आहे.