कर्जत-जामखेडमधील कामांसाठी शासन निधी देत नाही ! मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेडमधील अनेक कामांसाठी शासन निधी देत नसल्यामुळे विकासकामे कोळंबली असून, याकडे आ. रोहित पवार यांनी लक्ष वेधत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. आ. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेज वर दोन फोटो शेअर करत म्हटले आहे की, कर्जत आणि जामखेड, या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचे कामे निधीअभावी ठप्प … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले ! आघाडीच्या नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी…

Maharashtra News

Maharashtra News : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला मिळवून दिलेले आरक्षण आघाडीच्याच हलगर्जीपणामुळे गमवावे लागले. राज्यात आणि केंद्रात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळूनही महाविकास आघाडीचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही प्रयत्न केल्याचे कधी दिसून आले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची महाविकास आघाडीचीच प्रामाणिक इच्छा आहे का ? असा सवाल महसूल तथा … Read more

पुढच्यावेळी मी आमदार व मोनिका राजळे मंत्री असणार , विखेंच्या समोर कर्डिलेंची भविष्यवाणी, चर्चांना उधाण

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणाने आता वेग घेतलाय. आगामी निवडणूक चांगल्याच जंगी होतील असे दिसत आहे. सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. सुजय विखे यांनी चांगलंचंसंपर्क वाढवत तयारी सुरु केली आहे. यात विशेष म्हणजे कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणारे माजी आ. शिवाजी कर्डीले हे आता नेहमीच त्यांच्यासोबत दिसतायेत. आता खा. सुजय विखे यांच्यासमोरच कर्डीले यांनी … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांची अहमदनगरसाठी मोठी रणनीती ! विधानसभेला कुणाला तिकीट देणार ‘ते’ही सांगून टाकलं, जगताप लंके यांना…

Ahmednagar Politics : लवकरच लोकसभा निवडणूक लागेल. लोकसभा झाली की विधानसभा निवडणूक जाहीर होतील. त्यामुळे आता शरद पवार यांनी मोठी व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक आमदार अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवार गटातील आमदारांना शह देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त आमदार निवडणून आणण्यासाठी शरद पवार तयारीला लागले … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले लोकसभेला उमेदवार कोण आहे ते पाहू नका फक्त मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून …

Ahmednagar News

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यांच्यामुळे देश सशक्त होतोय. त्यामुळे मोदी हेच पंतप्रधान होतील यासाठीच सर्व भाजप कार्यकत्यांनी लोकसभेचा उमेदवार कोण असेल हे पाहण्यापेक्षा जो कोणी पक्षाचा उमेदवार असेल त्यासाठी काम करावे असे आवाहन खा. सुजय विखे यांनी केले. तसेच केवळ फोटो वापरून आणि आरोप करून जनतेची … Read more

कंत्राटी नोकरभरती महाआघाडीचे पाप ! अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी

Maharashtra News

Maharashtra News : शासकीय नोकरभरती कंत्राटी पध्दतीने करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पाप आहे. कंत्राटी भरती ज्यांनी सुरु केली तेच आज कंत्राटी भरती विरोधात आंदोलन करून जनतेची दिशाभुल करून त्याचे खापर महायुती सरकारवर फोडत आहेत, याचा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात आढावा बैठक

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा (शिर्डी) येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथे खासदार डॉ. सुजय विखे पा. व आ. बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते संदीप नागवडे, भगवान पाचपुते, आण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, दिनकर पंदरकर, अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस … Read more

आमदार शंकरराव गडाख आक्रमक ! मुळा आणि भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला विरोध…

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठवाड्याला खाली पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा, परंतु मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध राहील. वेळ पडल्यास शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशारा माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे. जायकवाडीत पाणी असताना मुळा व भंडारदराचे पाणी मराठवाड्याला सोडण्याचा हालचाली चालू झाल्या आहेत. … Read more

ज्ञानेश्वरने ३२०० रूपये पहिले पेमेंट द्यावे : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे

Ahmednagar News

Ahmednagar News : सन 2023-24 च्या गळीत हंगाम तोंडावर आला असताना कारखान्याकडून दिला जाणारा ऊसाचा भाव पहिला हप्ता म्हणून ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रति टन 3200 रुपये प्रमाणे पहिली उचल द्यावी, अशी मागणी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. तसेच कारखान्याचा बॉयलर पेटवण्यापूर्वी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे केली आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Politics : रोहित पवारांना विचारून पाहतो, ते जर उभे राहणार असतील तर… खा. विखेंच्या ‘या’ वक्तव्याची चर्चा

Ahmednagar Politics  :- सध्या अहमदनगर लोकसभेची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या विरोधात नेमके कोण उभे राहणार याबाबत चर्चा सुरु आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्याकडून कोण उभे राहणार याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत लंके, तनपुरे, रोहित पवार आदी नावे समोर येत आहेत. नुकत्याच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या … Read more

Maharashtra Politics : मुंडेंच्या लेकीनंतर आता ‘या’ लोकनेत्याच्या सुनेवर वेळ ? पत्ता कट करण्याचा भाजपचा डाव? भाजपच्या राजकारणात भूकंप होणार

Ahmednagar Politics

Maharashtra Politics: आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने ४५ प्लस चे मिशन आखत पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधला आहे. परंतु मागील काही दिवसांमधील राजकारण पाहिले तर भाजपमध्ये जुन्या लोकांना डावलले जात असल्याचे बोलले जात आहे. यात पंकजा मुंडे यांचे नाव नेहमीच चर्चेत येत असते. परंतु आता यात रावेरच्या खासदार रक्षा खडसे … Read more

खासदार सुजय विखेंनी विकासाचे कामे करावीत, पक्षपातळीवरचे निर्णय घेऊ नयेत, भाजप नेत्याने फटकारलं

MP Sujay Vikhe

अहमदनगर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पक्षांतर्गतच आव्हान मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राम शिंदे व शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी जी वक्तव्य केली त्याने ही शक्यता अधिक दाट झाली आहे. आ. संग्राम जगताप यांच्या मुद्द्यावरून फटकारले मध्यंतरी नगर शहरातील शब्दगंध कार्यक्रमात संग्राम … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरीत खा. विखे व कर्डिलेंनी घेतला आढावा

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील मुळा-प्रवरा कार्यालयात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले की, निळवंडे धरण कालव्यांचे लोकार्पण, विमानतळाच्या इमारतीचे भूमीपूजन, साई संस्थानच्या दर्शन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन असे कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थित होणार असून … Read more

Ahmednagar District : मोदींच्या हस्ते ‘महसूल’ इमारतीचे भूमीपूजन म्हणजे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल !

Ahmednagar District :- अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. तसे पहिले तर राज्यात अनेक जिल्ह्यात अशी विभाजनाची मागणी आहे. पण अहमदनगरचा विचार केला तर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे. त्यामुळे शासकीय, प्रशासकीय दृष्ट्या या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. परंतु हा मुद्दा अनेक वर्षांपासून केवळ भिजत घोंगड़े आहे. परंतु आता यावर … Read more

PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखे पाटलांची जोरदार तयारी ! लाखोंची गर्दी जमवणार..पहा ‘असे’ केलेय नियोजन

PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २६ ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. ते याआधी साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी शिर्डीत आले होते. साईबाबा दर्शन रांगेचे उदघाटन, निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणसह अनेक कार्यक्रम यावेळी मोदींच्या हस्ते होणार आहेत. आता या संधीचा राजकीय फायदा देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घ्यायचं ठरवलंय. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. … Read more

Ahmednagar Politics : खा सुजय विखेंविरोधात आ. निलेश लंके नव्हे तर लंके परिवारातीलच ‘ही’ व्यक्ती निवडणूक लढवणार ?

Ahmednagar Politics :- खा. सुजय विखेंविरोधात आ. लंके लोकसभेसाठी लढणार अशा चर्चा सध्या सुरूच आहेत. या चर्चांचे वादळ कुठे शांत होते न होते तोच आता नव्या चर्चानी जोर धरला आहे. सुजय विखेंच्या विरोधात आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे बोर्ड वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन दिवसांत निलेश लंके पक्षात आले तर खासदारकीच तिकीट फिक्स !

Ahmednagar Politics :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व्यूहरचना आखताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर मतदारसंघ महत्वाचा ठरणारा आहे. दरम्यान आज (गुरुवार) मुंबईत नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी बाबत राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची आढावा बैठक झाली. यावेळी सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे … Read more

Ahmednagar News : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तडजोडी करू नका – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तडजोड करू नका, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा सर्वांनी यशस्वी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे, माजी आमदार तथा जिल्हा … Read more