महत्वाची बातमी! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवा जीआर जारी

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र सरपंच आरक्षण सोडतीपासून ते अर्ज भरण्यापर्यंत गोंधळ सुरु असल्याचं दिसतंय. त्यातच नव्या जीआरमुळे गोंधळ आणि वाद वाढण्याची चिन्हं आहेत. कारण सदस्यांपासून ते सरपंचपदापर्यंत किमान सातवी पास ही अट ठेवण्यात … Read more

मनसे कार्यकर्त्यांकडून अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- ‘नो मराठी नो अ‍ॅमेझॉन’ चा नारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी लावून धरली होती. एवढेच नाही तर मनसेने मुंबईमध्ये नो मराठी नो अ‍ॅमेझॉन असे फलकच लावले होते. दरम्यान मनसे आणि अ‍ॅमेझॉनमध्ये सुरु असलेला वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. मनसे अध्यक्ष … Read more

निधी असूनही कामे रखडता कामा नये; आमदार राजळेंच्या प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- पाथर्डी शहरातील रखडलेली व अर्धवट कामे तातडीने पूर्ण कराव्यात अश्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या कि, पाथर्डी नगरपालिकेची सुरु असलेली विकास कामे दोन महिन्यात तातडीने पूर्ण करा. जॉंगिंगपार्क (कै.) माधवराव निऱ्हाळी सभागृह, रामगिरीबाबा टेकडी सुशोभीकरण, रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याची … Read more

शरद पवार हे राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या हिताच्या कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, अशी टीका करत रयत संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी “शरद पवार, तुम्ही जास्त खोटे बोलू नका, नाही तर इतिहासात तुमची नोंद जाणते राजेऐवजी विश्वासघातकी राजे’ म्हणून केली जाईल, … Read more

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचाही गौरव केला – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जगद्गुरु संत तुकारामांच्या नाण्यांचे प्रकाशन करून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनी वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचाही गौरव केला आशा शब्दात भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लोणी ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के … Read more

मोदी सरकारची हुकूमशाही वृत्ती व दडपशाहीसमोर आम्ही झुकणार नाही: थोरात

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  केंद्र सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना शेतकऱ्यांच्या दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळ जाताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व इतर नेत्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात … Read more

आज पंतप्रधान मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार पैसे; वाचा..

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज 12 वाजता पीएम किसान सम्मान निधि निधीतून पैसे पाठवतील. आज पीएम किसान योजनेंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 18000 कोटी रुपये पाठविले जातील. पीएम किसानचा 7 वा हप्ता आज शेतकर्‍यांच्या बँक खात्यात येत आहे. आज पीएम मोदी 6 राज्यातील लाखो … Read more

खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात आज 2 हजार रुपये जमा होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- आज 25 डिसेंबर 2020 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधणार आहेत आणि त्याचवेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आज एका बटणाच्या मदतीनं एकाचवेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू तस्करांवर अर्थपूर्ण दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे सत्र सुरूच आहे. या व्यवसायावर संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. संगमनेर शहर व तालुक्यात वाळूतस्करी पुन्हा जोरदार सुरू झाली. वाळू तस्करांची अनेक वाहने दंड न भरताच परस्पर सोडून दिली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रवरा, मुळा, आढळा, … Read more

महसूलमंत्र्यांच्या शहरातील अबोल भिंती बोलू लागल्या

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- गेल्या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात हागणदारी मुक्तीत देशाच्या पश्चिम विभागात पाचव्या क्रमांकावर बाजी मारणाऱ्या संगमनेर नगरपालिकेने यंदाच्या वर्षासाठी देखील कंबर कसली आहे. केवळ शहरातील दैनंदिन स्वच्छतेपूरते कार्य न करता आपलं शहर अधिक सुंदर कसं दिसेल या विचारातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरु आहे. 2021 च्या स्वच्छता सर्वेक्षणात दैनंदिन … Read more

निवडणूक रणांगण ! ग्रामपंचायतसाठी गडाख-मुरकुटे गट भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी निवडणुकीचा सामना अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागले आहे. असाच काहीसा प्रकार नेवासा तालुक्यातील निवडणुकांदरम्यान दिसून येत आहे. नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या जानेवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, गावागावांत राजकीय फड रंगू … Read more

निवडणूक रणधुमाळी! 31 उमेदवारांनी अर्ज केले दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. यासर्वा दरम्यान कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी 8 ग्रामपंचायतसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला … Read more

वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या चेतन शर्मांची अध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची गुरुवारी राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने पाच सदस्यीय निवड समितीची नेमणूक केली आहे. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी आभासी परिषदेदरम्यान अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केली. चेतन शर्मा सध्याचे अध्यक्ष सुनील जोशी … Read more

चोरी करणारा भामटा राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती निघाल्याने खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यतील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी झाली आहे. ही चोरी करणारा भामटा राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेचा पती निघाल्याने खळबळ उडाली आहे परळी नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकाचा पतीचा या चोरीत मोठा हात आहे. सध्या तो फरार असून मंगलदादा असे त्याचे … Read more

ग्रामपंचायत निवडणुकच्या पार्श्ववभूमीवर ‘हे’ सरकारी कार्यालय सुटीच्या दिवशीही चालू राहणार

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणुक आयोग यांनी राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्हयातील ७६७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. राखीव जागेवर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. या गोष्टीचा विचार करून दिनांक २५, २६ व … Read more

नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-नाताळनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचे आचरण करायला हवे असे म्हटले आहे. नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. येशु ख्रिस्तांची शिकवण ही माणसातल्या देवत्वाला माननारी होती त्यामुळेच त्यांनी करूणामयी, क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने … Read more

पारनेरनंतर आता नगर तालुक्यातही आ. लंके यांचा करिष्मा

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करा व गावासाठी २५ लाखांचा निधी घ्या, या आमदार नीलेश लंके यांच्या आवाहनास पारनेर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत असतानाच नगर तालुक्यात याबाबत शांतता होती. पारनेर तालुक्यातील विविध गावांच्या बैठका घेतल्यानंतर  आ. लंके यांनी बुधवारी नगर तालुक्यातील विविध गावांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. नगर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या … Read more

मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हयामध्ये शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी 767 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूकीसाठीचे मतदान होणार आहे. त्याअर्थी जिल्हयातील 767 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या संबधित निवडणूक क्षेत्रातील मतदारांना ग्रामपंचायतीसाठी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकी साठीचे मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली … Read more