ग्रामपंचायत निवडणूक…पहिल्याच दिवशी ३ अर्ज दाखल
अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी देहरे गावातून तीन अर्ज दाखल झाले. तालुक्यातील 216 प्रभागांमधून 583 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी 14 डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान कागदपत्रांची … Read more