महायुतीत मिठाचा खडा पडणार ? अजित दादा गटातील अनुराधा नागवडे म्हणतात ‘विकास हवा तर आमदार नवा’ ; नागवडेंच्या तयारीने बीजेपी अस्वस्थ

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहकाराची पंढरी, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्याने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. यामुळे काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित मविआचा कॉन्फिडन्स वाढलाय. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमुळे महाविकास आघाडी कमालीच्या फॉर्मात असून त्यांनी विधानसभेचा गड काबीज करण्यासाठी जोरदार … Read more

सुजय विखेंऐवजी त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर मधून उभे राहावं, बाळासाहेब थोरात यांचे आव्हान !

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडत नाही तोवर विधानसभेच्या निवडणुका दारात येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले असल्याचे दिसते. सध्या जिल्ह्यातील बारा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. … Read more

बारामतीत महायुतीकडून कोणते पवार उभे राहणार ? जय पवार की अजित पवार ? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वाक्यात संपवला विषय

Baramati Politics

Baramati Politics : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेचा विषय राहिला होता. लोकसभेच्या निवडणुकीत येथे नणंद भावजाय अर्थात सुप्रिया सुळे अन सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला अन सुप्रिया सुळे विजयी झाल्यात. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार … Read more

‘कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा अशी लढत होणार, या लंफग्याला बारामतीला पाठवा’ ; रोहित पवारांवर कोणी केली जहरी टिका ?

Karjat Jamkhed Vidhansabha 2024

Karjat Jamkhed Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकीकडे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलाय. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता महायुती सज्ज झाली आहे. महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. कर्जत जामखेड मध्ये देखील महायुतीचे नेते सक्रिय झाले आहेत. अजून महायुतीने … Read more

महाविकास आघाडीतुन काँग्रेस बाहेर ; विधानसभा निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढणार, 288 जागांवर उमेदवार उतरवणार ?

Mahavikas Aaghadi News

Mahavikas Aaghadi News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गटांमध्ये सध्या जागावाटपाससंदर्भात चर्चा सुरू आहे. अशातच मात्र महाविकास आघाडीच्या खेम्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीत आहेत. … Read more

कोतकर यांना उमेदवारी नकोच ! माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संभाव्य उमेदवारीला नगर शहरातील मविआचा विरोध, पक्ष नेतृत्वाला दिला इशारा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. राज्यातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार आत्तापासूनच वातावरण निर्मिती करण्यात व्यस्त आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात फिरत भेटीगाठी घेत मतपेरणी सुरू केली आहे. महायुती … Read more

‘कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मुख्यमंत्री झालेत आणि त्यांनी…..’ शरद पवार यांच्या पाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान

Rohit Pawar News

Rohit Pawar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी आता शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली असून या दोन्ही गटांमध्ये जागावाटप देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. … Read more

नगर शहर विधानसभा मतदारसंघात चूरस वाढली ! आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या विरोधात ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराने थोपटलेत दंड

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा थरार पाहायला मिळणार आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित होणार आहे. पण, राज्याची विधानसभा विसर्जित होण्याआधीच निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा विसर्जित होण्याआधीच निवडणुका होतील असे नुकतेच जाहीर केले आहे. भारतीय निवडणूक आयोग विजयादशमी नंतर कुठल्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर … Read more

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘या’ नेत्यांचे इनकमिंग होणार, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; मुख्यमंत्री पदाबाबतही स्पष्ट केली भूमिका

Rohit Pawar News

Rohit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. याआधीच मात्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपावर जोरदार मंथन करत आहे. अजून दोन्ही गटांचे जागावाटप फायनल झालेले … Read more

महायुतीचे टेन्शन वाढवणारी बातमी ! श्रीरामपूरची जागा मिळाली नाही तर…..; आठवले गटाचा इशारा

Mahayuti Ahmednagar News

Mahayuti Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची लगीन घाई सुरू होणार आहे. लोकसभेचा गुलाल खांद्यावरून खाली येत नाही तोवर विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असे चित्र आता तयार होत आहे. अशातच राज्यातील राजकीय वातावरण देखील तापत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये सध्या जागा वाटपावर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच … Read more

नगर शहर विधानसभा मतदारसंघ : यंदाची निवडणुक काटेदार होणार ! MIM कडून ‘हा’ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार हा मोठा यक्षप्रश्न आहे. खरेतर, या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्षात जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा समोर येऊ शकणार आहे. मात्र … Read more

आधी भाजपाचे पिचड पिता-पुत्र अन आता भांगरे मायलेक शरद पवारांच्या भेटीला, अकोले विधानसभा मतदारसंघात नेमकं काय राजकारण शिजतंय ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुकीचा गुलाल खाली पडण्याआधीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील असे निवडणूक आयोगाने ठामपणे सांगितले आहे. तारखा जाहीर झालेल्या नाहीत मात्र महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित होण्याआधी म्हणजेच 26 नोव्हेंबर च्या आधीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकी होणार आहेत. याच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले … Read more

‘या’ तारखेला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होणार, आचारसंहिता कधी लागणार ? शरद पवार यांचा दावा

Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटातील इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. खरंतर महाराष्ट्र विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होणार आहे. यामुळे विधानसभा विसर्जित होण्याआधीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. … Read more

ब्रेकिंग! मध्यरात्री 3 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खलबत; जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणाला किती जागा ?

Vidhansabha Nivdanuk

Vidhansabha Nivdanuk : अजून लोकसभा निवडणुकीची झिंगही उतरली नव्हती तेवढ्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडण्याआधीच विधानसभेचा गुलाल वर उधळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आता कंबर कसली आहे. निवडणूक आयोग नोव्हेंबर मध्ये निवडणुका घेणार आहे. 26 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होईल आणि त्या आधीच राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार … Read more

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघाचा आमदार मुख्यमंत्री होणार ? शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar On Rohit Pawar

Sharad Pawar On Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. येत्या काही दिवसांनी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुका या 26 नोव्हेंबरच्या आधीच म्हणजेच विधानसभा विसर्जित होण्यापूर्वीच होतील असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. यावरून नोव्हेंबरमध्ये यंदाच्या विधानसभेच्या निवडणुका पार … Read more

मुख्यमंत्री शिंदे अन अजितदादा यांच्या गैरहजेरीत फडणवीसांचे जोरदार भाषण, नगरच्या भाषणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात; देवेंद्रजी बोललेत तरी काय ?

Devendra Fadnavis News

Devendra Fadnavis News : नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती सरकार आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपल्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेवत महिला सशक्तिकरणाचे कार्यक्रम संपूर्ण राज्यभर चालवत आहे. काल अर्थातच 27 सप्टेंबरला हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे … Read more

सासऱ्याचं वाटोळं अन इतरांच कल्याण करणारी सून या जन्मी भेटली पुढच्या जन्मी नको रे बाबा ; माजी आ. भानुदास मुरकुटेंनी घेतला सुनबाईचा समाचार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे रणकंदन सुरू झाले आहे. खरे तर, निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत मात्र निवडणुकांच्या आधीच इच्छुक उमेदवारांनी रंगीत तालीम सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षातील नेते आता कमालीचे सक्रिय झाले आहेत. या दोन्ही गटातील नेत्यांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. … Read more

‘या’ तारखेच्या आधीच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार! निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची मोठी माहिती

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांकडे. यावेळीच्या विधानसभा निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेत आगामी निवडणुकीसाठी रंगीत … Read more