आले ! ChatGPT इनबिल्ट असणारे भारतातील पहिले स्मार्टवॉच आले ! जाणून घ्या किंमत व फीचर्स

Crossbeats Nexus

Smartwatch ची क्रेझ सध्या खूप वाढत आहे. याशिवाय चॅटजीपीटीबाबत ही बरीच चर्चा तरुणांमध्ये होत असते. आता असे स्मार्टवॉच भारतीय बाजारात आले आहेत, ज्यात चॅटजीपीटी इनेबल्ड आहे. Crossbeat नावाच्या कंपनीने हे घड्याळ बाजारात आणले आहे. Crossbeats Nexus असं या घड्याळाचं नाव आहे. हे घड्याळ चॅटजीपीटीसह येत असल्याने अधिक चर्चेत आहे. तथापि, कंपनीने इंटिग्रेटेड चॅटजीपीटीसह वॉचच्या फंक्शनैलिटीची … Read more

Cloud Seeding: ढगांवर केमिकल फवारल्याने पडतो पाऊस! काय आहे हायग्रोस्कोपिंग सीडींग? वाचा ए टू झेड माहिती

Cloud Seeding

Cloud Seeding:- भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर आधारित आहे व कृषी क्षेत्र हे पावसावर अवलंबून असल्याने मान्सूनचा पाऊस हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचा आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. त्या अनुषंगाने जर आपण यावर्षीच्या मान्सूनचा राज्यातील विचार केला तर सुरुवातच निराशाजनक झालेली होती व जुलै व सप्टेंबर या दोन … Read more

Big Breaking : भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा

Big Breaking

Big Breaking : इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, परराष्ट्र मंत्रालयाने ‘धक्कादायक’ अशा शब्दांत त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅप्टन नवतेजसिंह गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेदू तिवारी, कमांडर सुगुणाकर पकाला कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित … Read more

खुशखबर ! दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने शेतकऱ्यांसह नोकरदारांना दिले ‘हे’ ५ गिफ्ट्स

Modi Govt

Modi Govt : केंद्र सरकारने दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांना अनेक गिफ्ट्स दिले आहेत. शेतकरी, गरीब आणि सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या योजना देऊन दिलासा देण्यात आला आहे. देशातील पाच राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. एकीकडे सरकारने शेतकऱ्यांना युरिया अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास … Read more

Shirdi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्‍वपूर्ण ठरणार ! १ लाख नागरीक सभेला उपस्थित राहण्‍याची शक्‍यता

Shirdi News

Shirdi News : उत्‍तर नगर जिल्‍ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरणाचे पाणी ५० वर्षांनंतर कालव्‍यांव्‍दारे लाभक्षेत्रातील गावांमध्‍ये प्रत्‍यक्षात पोहोचल्‍याचा आनंद व्‍दिगुणीत करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्‍वपूर्ण ठरणार असून, या दौ-याच्‍या निमित्‍ताने शिर्डी तसेच नगर येथील विविध प्रकल्‍पांचे लोकार्पण गुरुवार दिनांक २६ ऑक्‍टोंबर रोजी दुपारी २ वा होत असून, या ऐतिहासिक शेतकरी मेळाव्‍यात … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, खतांच्या किमती होणार कमी

Agricultural News

Agricultural News : शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आली आहे. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह विविध प्रकारचे अनुदान मिळत आहे. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोषक तत्वांवर अर्थात खतांवर … Read more

IRCTC Tour Package: काश्मीरला टूरवर जायचंय? IRCTC ने आणली एकदम कमी किमतीत शानदार स्कीम, पहा..

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package : जम्मू-काश्मीरच्या सौंदर्यकथा जगभर प्रसिद्ध आहेत. कदाचित म्हणूनच दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी भेट देतात. जर तुम्ही काश्मीरला भेट देण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला आयआरसीटीसीच्या एका भन्नाट टूर पॅकेजची माहिती देणार आहोत. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही परवडणाऱ्या किमतीत काश्मीरला भेट देऊ शकता, … Read more

पंतप्रधान दौऱ्याआधीच अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पेटला ! महसूलमंत्री विखेंनी स्पष्टच सांगून टाकलं…

Ahmednagar News

Ahmednagar News : उद्या पंतप्रधान मोदींचा अहमदनगर जिल्ह्यात दौरा आहे. ते शिर्डीत येणार आहेत. साईबाबांच्या मंदिरातील नवीन दर्शन रांगेचे उदघाटनासह विविध कार्यक्रम त्याठिकाणी होणार आहेत. दरम्यान त्या आधीच अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. यात महत्वाचा मुद्दा समोर प्रकर्षाने समोर आणला जात आहे तो म्हणजे जिल्हा विभाजनाचा. आता याबाबत महसूल मंत्री विखे यांनी मोठा … Read more

Pm Modi Visit Shirdi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शिर्डीत मोकळे जाल, पण येताना खात्यावर पैसे आलेले असतील !

Pm Modi Visit Shirdi

Pm Modi Visit Shirdi : उद्या (दि.२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्डीत सभा आहे. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडणार आहे. याचवेळी शेतकऱ्यांना ‘नमो किसान’ योजनेतून पहिला हप्ता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शिर्डीत मोकळे जाल, पण येताना खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला असेल, असे … Read more

Sarkari Yojana: शेतमाल प्रोसेसिंग युनिट उभारून करा मोठी कमाई, सरकार देतय 75% सबसिडी

Sarkari Yojana: अनेक प्रगतशील शेतकरी आता आपल्या पिकांवर प्रक्रिया करून स्वत: ते विकत आहेत. राजस्थान सरकार तर तेथील शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी बंपर सबसिडी देत आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकरी समृद्धी करत आहे. राजस्थान कृषी प्रक्रिया, कृषी व्यवसाय आणि कृषी निर्यात प्रोत्साहन धोरणांतर्गत शेतकऱ्यांना कृषीआधारित उद्योग उभारणीसाठी 75 टक्के रक्कम देत आहे. किती … Read more

Biggest Highway: तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात मोठा हायवे कोणता आहे? काय आहे त्याची विशेषता? वाचा डिटेल्स

pan america highway

Biggest Highway:- दळणवळणाच्या विकसित आणि कार्यक्षम सोयीसुविधा असणे हे कुठल्याही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असते. यामध्ये रस्ते मार्ग तसेच रेल्वे आणि हवाई वाहतूक यांचा खूप मोलाचा सहभाग असतो. या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा उभारण्याकडे  प्रत्येक देशाच्या सरकारचे विशेषतः लक्ष असते. या अनुषंगाने भारतामध्ये देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारच्या महामार्गाची कामे सुरू … Read more

पंतप्रधानांच्या उपक्रमात नागरिकांचा थेट सहभाग

India News

India News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सर्व उपक्रम व प्रकल्पात देशाच्या नागरिकांचा थेट सहभग करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पूर्ण भारतात माझी माती माझा देश हे अभियान राबवले जात आहे. या अभियानामध्ये देशातील प्रत्येक भागातून नागरिक उत्स्फूर्तपणे अमृत कलशात माती जमा करत आहेत. दिल्लीत जमा होणाऱ्या मातीमधून राष्ट्रपती भवनात एक … Read more

Low Investment Business Ideas : फक्त 10 हजारांत सुरु करा ‘हे’ व्यवसाय ! लाखोंचा नफा मिळेल, आयुष्यच बदलून जाईल

New Business Ideas : आजच्या आर्थिक युगात केवळ पैसा हवा, सर्वकाही पैशासाठी सुरु आहे. पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोक नोकरीच्या माध्यमातून पैसे कमवतात, तर काही व्यवसायातून पैसे कमवतात. पण सध्या देशात बेरोजगारी वाढली आहे, त्यामुळे रोजगाराची समस्या खूप वाढली आहे. त्यामुळे अनेकदा लोक स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात, पण कधी पैशांअभावी तर … Read more

Best Mileage Bikes 2023 : सर्वात जास्त मायलेज देतात ‘या’ चार बाईक, किमतीही अगदी बजेटमध्ये

Best Mileage Bikes 2023 : आजकाल प्रत्येकजण कामासाठी बाईकने प्रवास करत असतो. जर रोज लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर त्यांसाठी जास्त मायलेज देणाऱ्या बाईक खूप चांगल्या असतात. यामुळे त्यांचा इंधन खर्च कमी होतो. पैशांची देखील खूप बचत होते. बाजारात 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 100 ते 125 सीसीच्या अनेक बाईक उपलब्ध आहेत, ज्या केवळ चांगले … Read more

FD Interest Rates : एफडी धारकांसाठी मोठी बातमी ! बँकांनी व्याजदरामध्ये केले ‘हे’ बदल

FD Interest Rates

FD Interest Rates : आजकाल पैशांच्या बचतीसाठी एफडीसाठी हा अत्यंत चांगला पर्याय मानला जातो. जर तुम्हीही तुमचे पैसे एफडी स्कीममध्ये जमा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. इंडसइंड बँक, पंजाब अँड सिंध बँकेने आपल्या एफडीदरात बदल केला आहे. इंडसइंड बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. केलेल्या या … Read more

Two-Wheeler Festive Offers : दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक स्कूटर्सवर ऑफर्सचा पाऊस ! Ola व Ather वर प्रचंड सूट

Two-Wheeler Festive Offers

Two-Wheeler Festive Offers : नवरात्र आणि दसऱ्यादरम्यान वाहने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी होत असते. याचाच फायदा घेण्यासाठी अनेक इलेक्ट्रिक बाईक निर्मात्यांनी अतिशय आकर्षक डिस्काउंट ऑफर्स आणल्या आहेत. त्याच्या मदतीने फेस्टिव्ह सीजनमध्ये वाहन खरेदीवर प्रचंड सूट मिळू शकते. ओला इलेक्ट्रिक ओला इलेक्ट्रिक ही त्याची नवीन ईव्ही स्कूटर खरेदी करताना आपल्या ग्राहकांना … Read more