पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात आढावा बैठक

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा (शिर्डी) येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथे खासदार डॉ. सुजय विखे पा. व आ. बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते संदीप नागवडे, भगवान पाचपुते, आण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, दिनकर पंदरकर, अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस … Read more

Dr Cubes Success Story : बर्फ विकून उभी केली करोडोंची कंपनी ! प्रेरणादायी आहे Dr Cubes ची सक्सेस स्टोरी

आज आपल्या देशात दररोज नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत. त्यातून इतरांनाही स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी स्टार्टअप्सच्या दुनियेची एक गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्यात या स्टार्टअप संस्थापकाने लोकांना बर्फ विकून कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे.डॉ क्यूब्स कंपनीचे व्हॅल्युएशन सुमारे 5.33 कोटी रुपये आहे. आज आपण नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर … Read more

Little JhunJhunwala : शिक्षण सोडले शेअरमार्केटमध्ये अवघे २ हजार गुंतवले, आज आहे १०० कोटींचा मालक आता लोक म्हणतात भारताचा ल‍िट‍िल झुनझुनवाला !

Little JhunJhunwala

Little JhunJhunwala :- ज्या वयात मुले वडिलांच्या पैशावर ऐश करतात तेव्हा तो हजारो-लाखो रुपये कमावण्यात मग्न होता. दिवसरात्र कष्ट केले अन त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. आज तो १०० कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे. आपण येथे ल‍िट‍िल झुनझुनवाला अर्थात संकर्ष चंदा याबद्दल महिती पाहणार आहोत. हैद्राबाद मधील रहिवासी असणाऱ्या संकर्ष चंदा याची कहाणीच निराळी आहे. तो … Read more

Share Market Update : ‘हे’ आहेत मुकेश अंबानींचे स्वस्त शेअर्स, किंमत 50 रुपयांपेक्षाही कमी, मिळतोय झटपट प्रचंड नफा

Share Market Update :- मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी आहे. त्याचे मार्केट कॅप 15.55 लाख कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शिअल ऑगस्टमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. याची किंमत 1.50 कोटी रुपये आहे. तुम्हाला एक माहित आहे का मुकेश अंबानी अनेक छोट्या कंपन्यांचे देखील मालक … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरीत खा. विखे व कर्डिलेंनी घेतला आढावा

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील मुळा-प्रवरा कार्यालयात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले की, निळवंडे धरण कालव्यांचे लोकार्पण, विमानतळाच्या इमारतीचे भूमीपूजन, साई संस्थानच्या दर्शन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन असे कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थित होणार असून … Read more

Pm Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला १ लाख नागरिक जाणार

Pm Modi Visit Ahmednagar

Pm Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने विकासाची भरारी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालव्यातून पाणी सोडण्याचा लोकार्पण सोहळा तसेच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन होणार आहे, याचबरोबर शिर्डी येथील श्री साईबाबा दर्शनरांगेचे उद्घाटन संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यासाठी नगर … Read more

वर्ल्डकपमधून अमाप पैसा कमावतायेत मुकेश अंबानी, तुम्ही विचारही केला नसेल , वाचून हैराण व्हाल

Cricket World Cup

Cricket World Cup : क्रिकेट विश्वचक ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या काळात मोबाइलवर मॅच पाहणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. डिस्ने हॉट स्टार वर्ल्ड कपचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांसाठी विनामूल्य दाखवत असले तरी यात काही लोकांना खूप पैसे कमावण्यात यश आले असून त्यातून त्यांना भरपूर उत्पन्न मिळत आहे. होय, आम्ही बोलत आहोत रिलायन्स जिओचे मालक … Read more

भारतीय कर्णधार रोहित शर्मावर पोलिसांची मोठी कारवाई, 200 च्या स्पीडने भरधाव कार चालवत आला अन…

Rohit Sharma

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रोहित शर्माने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून आपली आलिशान कार २०० किमी प्रतितास स्पीडने पळवली. परंतु आता त्याला हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. कारण पोलिसांनी त्याच्यावर ओव्हर स्पीडची कारवाई करत तीन चलान कापले आहेत. गुरुवारी (दि. १९) ला गहुंजे येथील … Read more

DA Hike Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात ! महागाई भत्त्यात केली वाढ आणि बोनस देखील जाहीर

DA Hike Breaking

DA Hike Update:- महागाई भत्ता वाढीबाबत अनेक दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावर अनेक माध्यमातून चर्चा सुरू होती व त्या विषयाच्या बातम्या देखील येत होत्या. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये महागाई भत्त्यात केव्हा वाढ होईल आणि किती टक्के केली जाईल याबद्दल मोठ्या प्रमाणावर गोंधळ होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात या सणासुदीच्या कालावधीमध्ये वाढ केली जाईल … Read more

भारतातील असं राज्य ज्याचे इस्रायलशी आहे खास कनेक्शन, तेथे बनवले जातात पोलिसांसह कैद्यांचे ड्रेस

India News

India News : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. आता इराणही या लढाईत उघडपणे समोर आला आहे. इराणने आता उघडपणे हमासला पाठिंबा दिला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की इस्रायली पोलिसांचे कपडे भारतातील केरळ राज्यात बनवले जातात. इतकंच नाही तर केरळमधील या कारखान्यात कैद्यांचे गणवेशही बनवले जातात. हा व्यवसाय किती मोठा आहे? … Read more

विजय मल्ल्या-नीरव मोदीपेक्षाही मोठी धोकेबाज निघाली ‘ही’ कंपनी, देशातील 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांना फसवले

Vijay Mallya

Vijay Mallya : शिपयार्ड या कंपनीने विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांना मागे टाकत भारतातील सर्वात मोठा बँक फ्रॉड केला आहे. या अंतर्गत शिपयार्डने 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण देशातील सर्वात मोठ्या फसवणुकीपैकी एक आहे. एबीजी शिपयार्डवर 28 बँकांची 22 हजार 842 कोटी रुपयांची … Read more

Tata Nexon Facelift घेण्याचा विचार करताय ? थांबा ! आधी ही बातमी वाचाच..

Tata Nexon facelift 2023 : चार चाकी वाहन क्षेत्रात टाटा मोटर्सचा मोठा दबदबा आहे. त्यांच्या कार्स प्रचंड लोकप्रिय आहेत. आता टाटा मोटर्सने आपली नवीन जनरेशन Tata Nexon facelift भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. यात उत्कृष्ट डिझाइनसह जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. जर तुम्ही या नवरात्रीत Tata Nexon facelift विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही … Read more

Hyundai Car Offer : 28 किमी मायलेज देणारी ‘ही’ कार बंपर डिस्काउंटसह करा खरेदी, कुठे मिळत आहे संधी? पहा

Hyundai Car Offer

Hyundai Car Offer : बाजारात अनेक कंपन्यांच्या कार्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणतीही कार खरेदी करू शकता. मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहक कार खरेदी करताना तिचे मायलेज पाहतात. जास्त मायलेज देणाऱ्या कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. परंतु आता जवळपास सर्वच कार निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या कारच्या … Read more

Rapid Train : भारतात लवकरच रॅपिड रेल्वे ! पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन, अचंबित करणारा आहे ट्रेनचा वेग व त्यातील सुविधा

Rapid Train

Rapid Train : भारतात लवकरच रॅपिड रेल्वे सुरु होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गाजियाबाद या भागाला भेट दिली आहे. यातील काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या रॅपिड रेल ट्रान्झिट प्रोजेक्ट रॅपिडेक्सचे उद्घाटन होणार आहे. शक्यतो याच महिन्यात हे उदघाटन होईल असे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच रॅपिड … Read more

रिझर्व बँकेने युनिअन बँक, बजाज फायनांससह ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई, तुमचे खाते तर यात नाही ना? वाचा सविस्तर

RBI News :- सध्या भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. अनेकदा असे दिसून आले आहे की बँका आरबीआयचे नियम आणि सूचनांचे पालन करत नाहीत, ज्यामुळे त्यांना दंडाला सामोरे जावे लागते. आता पुन्हा एकदा काही बँकांना आरबीआयकडून दंडाला सामोरे जावे लागणार आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल… सूचनांचे पालन न केल्यास दंड रिझर्व्ह … Read more

Car Loan घ्यायचंय ? 20-10-4 हा फॉर्म्युला लक्षात घ्या, हसत हसत फेडताल कर्ज

Best Car Loan Tips : बहुतेक लोक कार खरेदी करण्यासाठी कार लोन घेतात. परंतु बऱ्याच लोकांना उत्पन्नाच्या आधारे ते किती कार लोन घेऊ शकतात हे माहित नसत. बरेच लोक अनेकदा त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त कार लोन घेतात, परिणामी त्यांना कर्जाची परतफेड करणे कठीण होते. कारण ते आवश्यक खर्च पूर्ण केल्यानंतर ईएमआयसाठी पैसे वाचवू शकत नाहीत. पण … Read more

Hyundai Car Discounts : पैसे कमी आहेत ? टेन्शन सोडा ! Hyundai च्या ‘या’ कार्सवर 50 हजारांपर्यंत डिस्काउंट

Hyundai Car Discounts

Hyundai Car Discounts सणासुदीचा हंगाम आता सुरु होणार आहे. त्यामुळे वाहन कंपन्या आपल्या कारवर विविध सवलती आणि ऑफर्स देत आहेत. ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या यादीत प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ह्युंदाईही सामील झाली आहे. सणासुदीच्या काळात ह्युंदाई एक्सचेंज ऑफर किंवा डायरेक्ट डिस्काऊंटच्या स्वरूपात अनेक सवलती देत आहे. जर तुम्ही नवीन ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार करत असाल … Read more

Apple Festive Season Sale : खुशखबर ! 15 ऑक्टोबरपासून सुरू होतोय Apple चा सेल, आयफोन, मॅकबुकसह ‘हे’ प्रोडक्ट मिळतील स्वस्त

Apple Festive Season Sale :- अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सध्या मेगा सेल देत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन, टीव्ही, स्मार्टवॉच आदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात अॅपलवर फेस्टिव्ह सेल सुरू होणार आहे. जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात आयफोन आणि मॅकबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी … Read more