Big Breaking : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं ! मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही…
तब्बल १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी आज अखेर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि त्यांचं उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास … Read more