वडील किंवा नवऱ्याच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क ? जाणून घ्या 6 कायदेशीर सल्ले ; मुलींना ठरतील फायदेशीर

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले होते की, मुलीचा आपल्या वडिलांच्या पितृ संपत्तीवर (हिंदू अविभाजित कौटुंबिक मालमत्तेवर) तितकंच हक्क आहे जीतका मुलाचा आहे. हिंदू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम, 2005 (amendment in the Hindu Succession Act, 2005) मध्ये अंमलबजावणीपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असला, तरी आपल्या वडिलांच्या मालमत्तेच्या बरोबरी … Read more

भारतीय कर्णधार अडचणीत; जुगार प्रकरणी निघाली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना यांना केरळ हायकोर्टाकडून बुधवारी नोटीस पाठवण्यात आली. ऑनलाइन जुगारावर बंदी लावण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, तमन्ना भाटिया व मल्याळम अभिनेता अजू वर्गीज या तीनही व्यक्ती ऑनलाइन रमी गेमच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. या … Read more

हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान हि घटना शिर्डी येथील श्रीरामनगर भागात घडली होती. दरम्यान आगीवर वेळीच नियंत्रण मिळवतानाच पाच पैकी चार गॅस टाक्या सुरक्षित काढण्यात यश आले. यामुळे मोठी जीवीत हानी टळली. … Read more

2 लाख रुपयांत टाटा सफारी घेण्याची संधी ; 4 फेब्रुवारीपासून सुरु होईल नवीन गाड्यांची बुकिंग

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऑटोमोबाईल उत्पादक टाटा मोटर्सने आपली नवीन एसयूव्ही सफारीचे अनावरण केले. कंपनीच्या पुणे प्लांटमध्ये त्याचे प्रॉडक्शन केले जात आहे. टाटा मोटर्सने अद्याप या एसयूव्हीची किंमत जाहीर केली नसली तरी त्याची किंमत 13 लाख ते 20 लाखांदरम्यान असू शकते असा अंदाज आहे. नवीन टाटा सफारी जुन्यापेक्षा पूर्णपणे … Read more

BSNL ची Republic Day निमित्ताने नवीन Offer : सादर केले नवीन रिचार्ज प्लान, होईल खूप फायदा

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- बीएसएनएल ग्राहकांनी ही बातमी वाचलीच पाहिजे, कंपनीने तुमच्यासाठी खूप चांगली योजना सुरू केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बीएसएनएलने वापरकर्त्यांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. राज्य दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी नवीन ऑफर आणि योजना सुरू करते. यानुसार कंपनीने यंदा नवीन … Read more

प्रेरणादायी ! कोरोनामुळे ताज हॉटेलमधील नोकरी गेली ; मग घरातच सुरु केला ‘हा’ बिझनेस , आता कमावतोय लाखो रुपये

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आजची कहाणी जम्मूमधील रहिवासी नरेंद्र सराफची आहे. सराफने हॉटेल व्यवस्थापनाचा कोर्स केला आहे. त्याचे स्वप्न ताज हॉटेलमध्ये काम करण्याचे होते. त्याची निवडही झाली. पण त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि त्याची नोकरी गेली. यानंतर सराफने आपल्या घरीच रेस्टॉरंट सुरू केले. अवघ्या दोन महिन्यांतच त्याचे हे काम वेगात सुरू झाले. … Read more

जबरदस्त ; ‘ह्या’ बँकेच्या स्कीम, व्याज पाहून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- भारतात प्रथमच बँक आपल्या ग्राहकांना कोणत्याही व्याजाशिवाय क्रेडिट कार्डवर रोख रक्कम देत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स घेऊन येत आहे. या ऑफरमध्ये बँक ग्राहकांना 48 दिवसांसाठी बिनव्याजी कॅश एडवांस ऑफर सुविधा देत आहे. क्रेडिट कार्डवरील व्याज दर 9% ते 36% दरम्यान आहे :- अलीकडेच बँकेने … Read more

पुढील महिन्यात संरक्षण मंत्री नगरमध्ये येणार!

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-शहरातील बहू प्रतिक्षित असलेल्या उड्डाणपुलाचे अखेर सुरू झाले आहे. तसेच हे काम वेगात सुरू झाले असून, हा पुल आता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या १५ ते ३० फेब्रुवारी दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नगरला आणून त्यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे खासदार डॉ. सुजय … Read more

प्रकृती बिघडल्याने सौरव गांगुली परत रुग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. दरम्यान बुधवारी दुपारी त्याच्या छातीत थोडं दुखू लागलं. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीला दाखल करण्यात आलं आहे. सौरव गांगुलीला २ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिममध्ये व्यायाम करत असतानाच … Read more

आधार कार्डमध्ये आपला फोटो ‘असा’ करा अपडेट; यासह वाचा ‘आधार’द्वारे पैसे कमावण्याची पद्धत

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आधार कार्ड हे सर्वात महत्त्वपूर्ण सरकारी कागदपत्रांपैकी एक मानले जाते. वापरकर्त्याची बरीच माहिती आधारमध्ये रेकॉर्ड केली जाते. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) दिलेल्या आधार कार्डची मागणी अनेक कामे पूर्ण करण्यासाठी केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत ज्यामध्ये आधार अनिवार्य करण्यात आला आहे. यूआयडीएआय आधार … Read more

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी शहरातून ट्रॅक्टरचे संचलन

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रजासत्ताक दिनी शहरातून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्यात आली. जय जवान, जय किसानच्या घोषणा देत ट्रॅक्टरवर तिरंगा ध्वज फडकवून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर रस्त्यावर उतरले होते. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन … Read more

सोन्या चांदीत घसरण सुरूच ; आज किती झाली किंमत ? वाचा..

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आज सोन्याची स्थिती जशी आहे तशीच चांदीची आहे. ज्याप्रमाणे सोने घसरणीने उघडले त्याच प्रकारे चांदीची घसरण दिसून येत आहे. सोमवारी चांदीचा भाव, 66,535. रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता, तो आज 304 रुपयांनी घसरून 66,231 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. सुरुवातीच्या व्यापारात चांदीचा दरही प्रतिकिलो 66,045 रुपयांवर पोहोचला. वायदा बाजारात … Read more

शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही?

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- “केंद्र सरकारने २०१४ पासून २०२० पर्यंत जनहिताचा निर्णय घेतला की लाँग मार्च ते आंदोलन, पुरस्कार वापसी ते पुरस्कार वापसी करणाऱ्यांचं समर्थन ही सातत्याने भूमिका या देशातील शहरी नक्षलवादी आणि खासकरुन मोदी विरोधकांनी घेतली आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि … Read more

सूनेने चाकूने भोसकून केली सासूची हत्या, त्यानंतर तिचे डोळेही फोडले आणि…

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- बिहारमधील पाटणा येथे धक्कादायक घटना घडली आहे. रागाच्या भरात सूनेने आपल्या सासूची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर तिचे डोळेही फोडले. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, परसा बाजार परिसरातील सकरैचा गावात वृद्ध सासूची सूनेने रागाच्या भरात निर्घृण हत्या केली. धर्मशीला देवी असे मृत सासूचे नाव आहे. … Read more

शेतकरी आंदोलनाला विरोध केल्यानंतर कंगनासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला. या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आता या संपूर्ण प्रकरणावर कंगना रनौतने एक ट्विट केलं आहे आणि यामध्ये तिने मोठा खुलासाही केला आहे. कंगना म्हणाली जेव्हा मी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. त्यावेळेला या … Read more

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दरात २५ पैश्यांनी वाढ झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत २२ पैश्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये २४ पैसे तर चेन्नईमध्ये २२ पैश्यांनी वाढ झाली आहे. एकंदरीत ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागल्याचे दिसत आहे. राज्यातील पेट्रोलच्या दरांविषयी बोलायचं झालं तर परभणीमध्ये सगळ्यात महागडं पेट्रोल मिळत … Read more

महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला, सात दिवसांत या हत्याकांडाचा पर्दाफाश

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- मध्य प्रदेशातील सूसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीपासून पिच्छा सोडवण्यासाठी पतीनेच ५ लाख रुपयांची ‘सुपारी’ देऊन तिची हत्या घडवून आणली. सुसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालडा गावाजवळ निर्जन ठिकाणी १४ जानेवारी रोजी पोलिसांना एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. … Read more

पेट्रोलचे भाव @ 100.88 ; जाणून घ्या कधी होणार पेट्रोल स्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाचे दर सतत वाढत आहेत. याचा परिणाम देशांतर्गत स्तरावरही दिसून येतो. देशातील पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढणार आहे. येत्या काही दिवसांत दररोजच्या वस्तूंच्या किंमतीही वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. देशात अशी अनेक शहरे आहेत जिथे पेट्रोल 95 … Read more