देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक कोटींच्या जवळपास

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या एक कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. देशात 99 लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या देशभरात 3.35 लाखांहून अधिक सक्रिय कोरोना केसेस आहेत. देशात आतापर्यंत 1.43 लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट … Read more

मोठी बातमी ! कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या विषाणूशी लढण्यासाठी वॅक्सीन तयार करण्यासाठी जगभर शास्त्रज्ञ प्रयन्त करू लागले आहे. दरम्यान केंद्राकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे … Read more

तर पुन्हा आंदोलन अण्णांचा कृषीमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा  

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दीडपट हमी भाव मिळावा. निवडणुक आयोगाप्रमाणे स्वायत्त कृषीमुल्य आयोगाची स्थापना करावी व इतर शेतन्यांच्या विविध मागण्यासंदर्भात गतवर्षी केंद्र सरकारने लेखी आश्वासन देऊनही अद्यापही पुर्तता केली नसल्याने शेतक-यांच्या मागण्यांसाठी आपण पुन्हा उपोषण आंदोलन करणार असल्याचे सांगत उपोषणाचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर करू, असा इशारा ज्येष्ठ … Read more

अभिनेत्रीला केला व्हिडीओ कॉल अन केले हस्तमैथून आणि मग…

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-मुंबईत एका तरुणाने बॉलिवूड अभिनेत्रीला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईत ऑनलाईन हस्तमैथून करुन अभिनेत्रीला त्रास देण्याची ही दुसरी घटना आहे. आत्मसंरक्षण प्रशिक्षणही देणाऱ्या या ३२ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे एका … Read more

जबरदस्त ! 53 हजारांचा आयफोन 19 हजारांत ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-फ्लिपकार्ट टूगुड (2gud) आयफोनवर धमाकेदार ऑफर आहे. येथे रिफर्बिश्ड आयफोन 7 हा 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. यात 32 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन 7 च्या 128 जीबी मॉडेलची किंमत 52,999 रुपये आहे, परंतु त्याचे रिफर्बिश्ड मॉडेल केवळ 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. … Read more

एलआयसी फी मध्ये देत आहे ‘ही’ सुविधा ; तुम्हीही घेऊ शकता फायदा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडे जवळपास 29 कोटी पॉलिसीधारक आहेत. एलआयसीच्या या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन विनामूल्य सेवा आणली आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण एलआयसीच्या या विनामूल्य सेवेचा लाभ घेऊ शकता. साथीच्या काळात पॉलिसीधारकांना मदत करण्यासाठी , एलआयसीने त्यांच्या पोर्टलमार्फत … Read more

स्टेट बँकेकडून विद्यार्थ्यांना ‘हे’ खास गिफ्ट ; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीआय विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत विद्यार्थ्यांना विशेष सेवेवर 20% सवलत मिळेल. आता स्पर्धात्मक व इतर परीक्षा होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत काही स्पर्धा परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत एसबीआय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी खास ऑफर घेऊन आली … Read more

“या” योजनेमुळे शेतकरी होणार लखपती, गावेही बनतील समृद्ध !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ‘ शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ‘ राबविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून गावे समृद्ध करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कामांतून सामूहिक आणि … Read more

कोहलीची कार पडलीय पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात ,कारण ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल .

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे महागड्या गाड्यांचा ताफा आहे हे तर तुम्ही ऐकलं असेलच .पण त्याच्याकडे असणारी ऑडी कार पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात पडलीय . विश्वास बसत नाही म्हणताय तर वाचा .घडलय असं काही कि ज्यामुळे कोहलीच्या कारची वाईट दुर्दशा झालीय . सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रामुळे … Read more

जाणून घ्या भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल चे फिचर्स आणि प्राईस

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-मोटोरोला (Motorola) कंपनीने भारतात किफायतशीर 5G फोन लाँच केला आहे. मोटोरोला कंपनी या फोनद्वारे 5 जीमध्ये डेब्यू करत आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 5 जी सपोर्टसह या फोनमधील, प्रोसेसर आणि किंमत या फोनचं मुख्य आकर्षण आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोससर देण्यात आला आहे. … Read more

‘त्या ‘ अभिनेत्रीच्या संशयास्पद मृत्यूच गुढ उलगडलं, समोर आली ही धक्कादायक माहिती

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- द डर्टी पिक्चरमधील अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी म्हणजेच आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला..कोलकातामधील जोधपूर पार्कमधील तिच्या राहत्या घरी देवदत्त मृतावस्थेत सापडली. अनेकदा दार वाजवूनही आतून काही न उत्तर आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलवलं. अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी … Read more

कुटुंबियांनी केले अंत्यसंस्कार आणि त्याच रात्री ‘तो’ जिवंत घरी परतला !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-कुटुंबातील व्यक्तीच्या जाण्यामुळे शोकसागरात बुडालेल्या कुंटुंबिय बसलेले असताना अचानक दरवाजा वाजला. दरवाजा उघडल्यावर समोर जे दिसले ते पाहून कुटुंबिय एकदम गोंधळून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्योपूर येथे एक बेवारस मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल केली. यानंतर या कुटुंबीयांनी आपला भाऊ मागील काही दिवसांपासून बेपत्ता … Read more

मोठी बातमी : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे कोरोनाने निधन !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाच्या न्यायाधीश वंदना कसरेकर यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या. कासकर बऱ्याच दिवसांपासून किडनी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. “इंदूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना न्यायमूर्ती वंदना कसरेकर यांनी अखेरचा श्वास घेतला”, असं अमित मालकर यांनी सांगितलं. “न्यायमूर्ती वंदना … Read more

शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती. मात्र, काँग्रेसने त्यांना डावलले

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती. मात्र, काँग्रेसने त्यांना डावलले. इतकच नाही तर, काँग्रेस पक्षाने पवार यांना अपमानास्पद वागणूक दिली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर हे खळबळजनक आरोप केले आहेत. सध्या काँग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांनाच काँग्रेसचे अध्यक्ष करावे असा सल्लाही रामदास आठवले यांनी … Read more

स्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-केंद्र शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांची कार्यवाही सुरळीत करणे व निर्वाहभत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपले प्राधान्य असल्याची ग्वाही सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज नागपूर दौऱ्यावर होते. डॉ. … Read more

मुंबई येथे शानदार सोहळ्यात जाकीर शेख ‘लिजेंड दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-मुंबई येथील कृष्णा चौहान फौंडेशनच्यावतीने चित्रपटसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींचा लिजेंड दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड 2020 देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अंधेरी, मुंबई येथे झालेल्या या शानदार सोहळ्यात चित्रपटातील कला-अभियानाबद्दल नगरचे जाकीर हुसेन शेख यांना राज्यस्तरीय ‘लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. … Read more

धक्कादायक बातमी : तरुणांमध्ये कोरोना लसीचे सर्वाधिक दुष्परिणाम ! वाचा

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोना लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे पुन्हा एकदा जगभरातील मानवजातीवरील चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूवर लस तयार करणाऱ्या अमेरिकेच्या फायजर कंपनीने मागील काही दिवसांपासून ब्रिटेनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र ही लस घेतल्यानंतर काही नागरिकांना त्रास होत असल्याचं समोर आलं. यानंतर फायजरने ज्या नागरिकांना अॅलर्जीची पार्श्वभूमी आहे त्यांना ही लस … Read more

मद्यसम्राट विजय मल्ल्या झाला कंगाल; झालीये अशी अवस्था

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-भारतीय बँकेचं कर्ज बूडवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या आता कंगाल झाला आहे. सध्या विजय मल्ल्या याच्याकडे वकिलाला देण्यासाठी देखील पैसे नसल्याचं समोर आलं आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार … Read more