6th pay commission : कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट, महागाई भत्त्यात वाढ, जानेवारीपासून नवीन दर लागू !
6th pay commission : उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या योगी आदित्यनाथ सरकारने सहाव्या वेतन आयोगाचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने सहाव्या वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 9 टक्क्यांनी वाढ केली आहे. नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार असून, त्यामध्ये जानेवारी ते एप्रिलपर्यंतची थकबाकीही देण्यात … Read more