वंचित बहुजन आघाडीचे स्मशानभूमीत सरन रचत आंदोलन, हाथरस प्रकरणाचा केला निषेध

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  वंचित बहुजन आघाडी ने आज स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत आंदोलन करत हाथरस प्रकरणाचा निषेध केला. यावेळी योगी सरकारच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच स्मशानभूमीत सरन रचत तेथे बसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत … Read more

‘प्रॉपर्टी हडप करण्यासाठी घरच्यांनीच सुशांतवर दबाव टाकला?’

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातील राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. आता शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याने सुशांतच्या बहिणींवरच गंभीर आरोप लावले आहेत. सुशांतच्या मालमत्तेसाठी त्यांनी त्याला ड्रग्स दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘सुशांत सिंहची बहिण त्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही औषध देत होती. ज्यामुळे तो ड्रग्सच्या आहारी जाईल आणि … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत यंदा बांधली केवळ ‘इतकीच’ घरे; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यावर्षी फ्लॉप झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ग्रामीण भारतातील पक्के घरांची संख्या नीचतम पातळीवर पोहोचली आहे. यावर्षी केवळ 0.06 टक्के घरे बांधली गेली आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  31 मार्च 2022 पर्यंत 2.47 कोटी घरांचे उद्दीष्ट :-31 मार्च 2022 पर्यंत … Read more

स्टेट बँक ‘ह्यांना’ देणार महिन्याला १ लाख रु ; उरले शेवटचे २ दिवस

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) दोन वर्षांच्या पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिपसाठी अर्ज मागविले आहेत. त्याअंतर्गत यातील उमेदवारांना दरमहा 1 लाख रुपये वेतन दिले जाईल. त्याचबरोबर, फेलोशिप संपल्यानंतर कामगिरीच्या आधारावर 2 ते 5 लाख रुपयांची एकमुखी रक्कमही दिली जाऊ शकते. एसबीआय फेलोशिपसाठी ऑनलाईन नोंदणी 18 सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत आणि … Read more

जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका निष्पाप मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासोबत काही नराधमांनी अतिशय अमानवीय कृत्य केले आहे. दिल्ली येथे उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आई-वडिलांच्या गैरहजेरीतच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ही अतिशय घृणास्पद व मानवजातीला काळीमा फासणारी घटना असून दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहे. सरकार नावाच्या … Read more

हाथरसच्या घटनेचा निषेध नोंदवून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातून कँडल मार्चसह संविधान रॅली काढण्यात आली. धर्मांध सरकारमुळे देशात मुलगी व संविधान धोक्यात असल्याचा आरोप करीत हिटलशाही भाजप हटाव लोकशाही बचावच्या घोषणा देण्यात आल्या. तर हाथरस येथील घटनेचे … Read more

दलित तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व आरोपींना पाठीशी घालणार्‍या उत्तर प्रदेशातील संबंधीत सर्वच खात्यातील अधिकार्‍यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली. तर योगी व मोदी सरकारच्या … Read more

लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने देश हिताचे काम करावे – कन्हैया कुमार

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- भारत हा विविध संस्कृती,जात – धर्म,वेष,भाषा असलेला देश आहे. ही विविधता समृद्ध करत एकात्मता वाढवण्यासाठी लोकशाही ने महत्त्वाचे काम केले आहे. मात्र सध्या देशातील लोकशाही संकटात असून ती वाचविण्यासाठी प्रत्येकाने देशहिताचे काम करावे असे आव्हान कॉम्रेड कन्हैया कुमार यांनी केले आहे. जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित लोकशाही या विषयावरील … Read more

‘ह्या’ 8 कंपन्यांमध्ये शेअर्स गुंतवणाऱ्यानी कमावले 1.45 कोटींचा नफा ; जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात देशातील पहिल्या 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या संपत्तीत सुमारे 1.45 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. वास्तविक, या कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात 1,45,194.57 कोटी रुपयांनी वाढले. गेल्या आठवड्यात बाजारात जोरदार खरेदी झाली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि एचडीएफसी बँकेला बाजाराच्या सामर्थ्याने सर्वाधिक फायदा झाला. केवळ दोन कंपन्यांच्या … Read more

‘त्या’ विधानावरून रोहित पवार यांची भाजप नेत्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-   उत्तर प्रदेशमधील हाथरास प्रकरणावरून देशात सध्या संतापाची लाट उसळली आहे. यातच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी या प्रकरणावर अतिशय धक्कादायक वक्तव्य केलं आहे.आता याच वक्तव्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्या भाजप आमदारावर टीका केली आहे. दरम्यान हाथरास प्रकरणी सिंह म्हणाले कि, ‘मुलींचे चांगले संस्कार … Read more

वणवा पेटल्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार ; मराठा समाजाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-   मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरीत कार्यवाही करावी, यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज (सोमवार) जिल्ह्यातील तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात … Read more

धक्कदायक! भाजपच्या ‘ह्या’ नेत्याची गोळ्या घालून हत्या

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आणखी एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. इथे रविवारी रात्री काही अज्ञात इसमांनी भाजप नेते मनीष शुक्ला यांची गोळ्या झाडून हत्या केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना टीटागड पोलीस ठाण्याच्या अगदी समोर घडली आहे. … Read more

आधार कार्ड हरवलेय? घर बसल्या मिळवा दुसरी कॉपी; कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- सरकारी योजनांमध्ये आता आधार कार्डाचे महत्त्व वाढले आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत आधार कार्डची गरज आणि वापर दोन्ही वाढली आहे. परंतु बर्‍याचदा, इतर गोष्टींप्रमाणे, आधार देखील इतरत्र आपण ठेवतो आणि ते हरवले जाते. परंतु जर आपले आधार कार्ड हरवले तर काळजी करू नका. तुम्ही घरी बसून … Read more

हे आहेत काेराेना संसर्ग झालेले जगातील बडे नेते !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  मास्कची खिल्ली उडवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड्र ट्रम्पदेखील अाता काेराेना पाॅझिटिव्ह असलेल्या जगभरातील नेत्यांच्या यादीत अालेले अाहेत. ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलानियादेखील काेराेना संक्रमित झाल्या अाहेत. ट्रम्पच्या अगाेदर भारतासह जगभरातील तमाम माेठ्या नेत्यांना काेराेना संसर्ग झाला अाहे. काेराेना संसर्ग झालेले जगातील बडे नेते बाेरिस जाॅन्सन: काेराेना संसर्ग हाेणारे ब्रिटनचे पंतप्रधान … Read more

आयपीएलमध्ये फिक्सिंगचा संशय , ऑनलाइन पद्धतीने खेळाडूंना…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  आयपीएलच्या १३ व्या सत्रात फिक्सिंगची शक्यता वर्तवली जात आहे. लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूला कोणत्या बाहेरील व्यक्तीने संपर्क केला आहे आणि तो फिक्सिंग संबंधित आहे. तो खेळाडू कोण, याची अद्याप माहिती नाही. मात्र, त्याने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीला (एसीयू) त्याची माहिती दिली. यासाठी आता बीसीसीअायच्या या पथकाने युद्धपातळीवर चाैकशीच्या कामाला सुरुवात … Read more

राहुल गांधींसाठी त्यांनी रस्ता रोखला…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेशमधील हाथरास घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राहायला गांधींना पोलिसांनी रोखले, धक्काबुक्की केली, याचे पडसाद देशभर उमटले. याच पार्श्वभूमीवर संगमेनर तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा संगमनेरातील सर्व दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. तसेच संगमनेर बसस्थानकासमोर काही … Read more

म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचेत ? ता मग ‘हे’ ३ नियम लक्षात घ्या

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-जर आपण म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर आपल्याला या गुंतवणूकीचे नियम समजून घ्यावे लागतील. सहसा पाहिले जाते की गुंतवणूकदार कधी कधी घाबरतो आणि पैसे काढून घेतो. याचा तोटा त्याला सहन करावा लागतो. कोणताही मिडिल क्वारटाइल इक्विटी म्यूचुअल फंड घ्या आणि आधीचा कोणताही 10 वर्षांचा एसआयपी कालावधी घ्या, आपणास … Read more

सुशांत प्रकरणावरून रोहित पवारांचा हल्लाबोल…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने गेल्या काही महिन्यांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. हि आत्महत्या आहे कि हत्या या संशयाच्या भोवऱ्यामुळे अनेक दिवस देशातील राजकारण ढवळून निघाले.  मुंबई पोलीस तपास करत असलेला हे प्रकरण त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. व काही राजकारण्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली व जेव्हा आज … Read more