धक्कादायक! महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एकदा राजस्थानच्या अलवरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. माहेरावरून परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून या नराधमांनी याचा व्हिडीओ शूट करून व्हायरल केला … Read more

‘उद्धव ठाकरेंमुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटते’

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला. कंगनाच्या या मतानंतर बॉलिवूड आणि समाजाच्या विविध … Read more

धक्कादायक ! ‘हे’केंद्रीय मंत्री आयसीयुमध्ये

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना आज (शुक्रवार) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितलं जातय. आपल्या अनुपस्थितीत आपला मुलगा चिराग पासवान यांच्याकडे पक्षाची सुत्रं सोपवल्याचंही त्यांनी म्हटलंय. पक्षा संबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तसेच एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान हे निर्णय … Read more

सोन्यावर मिळतोय डिस्काउंट; जाणून घ्या किती होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-आशियाई सराफा बाजारात व्यवसाय मंदावला आहे. अशा परिस्थितीत डीलर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सलग पाचव्या आठवड्यात सूट देत आहेत. त्याद्वारे भारतातील सुवर्ण ज्वेलर्स आगामी सणासुदीच्या हंगामाची अपेक्षा करीत आहेत. गेल्या आठवड्यात 30 डॉलर प्रति औंस असणारा डिस्काउंट या सप्ताहात 23 डॉलरवर आला. या सवलतीत 12.5 टक्के आयात आणि 3 टक्के विक्री … Read more

‘अशा’ प्रकारे पेटीएम वॉलेटमधून बँक खात्यात पैसे करा ट्रांसफर, कोणतेही चार्ज लागणार नाही

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-काल, गुगल प्ले स्टोअरने गेंबलिंगचा आरोप करीत काही तासांसाठी पेटीएम अ‍ॅपला त्याच्या प्लॅटफॉर्मवरून काढले. तथापि, आता पेटीएम पुन्हा प्ले स्टोअरमध्ये समाविष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत लोक पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांची चिंता करू लागले आहेत. तथापि, पेटीएमने आपल्या वापरकर्त्यांना खात्री दिली आहे की त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची … Read more

कोरोनाने नोकरी गेली ? सरकार देईल निम्मा पगार; जाणून घ्या कसे ते….

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-मोदी सरकारची एक कल्याणकारी योजना आहे, त्याअंतर्गत कोरोनामध्ये नोकरी गेल्यास अर्ध्या पगाराची सुविधा मिळू शकते. लोकांच्या अडचणी लक्षात घेता मोदी सरकारने आपल्या योजनेची अंतिम तारीखदेखील वाढविली आहे. अशा परिस्थितीत, कोनोरामध्ये लॉकडाऊनमुळे आपली नोकरी गेली असेल तर आपण तत्काळ या योजनेचा लाभ घेऊ शकता. मोदी सरकारने नोकरी करणाऱ्या मजुरांना दिलासा देण्यासाठी … Read more

यापुढे कंगनाचा चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत हिचा एकही चित्रपट यापुढे कोपरगाव शहरात प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका कोपरगाव शिवसेनेने घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, देशद्रोही कंगना रनौत मुंबईमध्ये येऊन सुपरस्टार बनली. स्वत:च स्वप्न साकार केलं आणि … Read more

ब्रेकिंग! जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्वतः ट्विट कर माहिती दिली आहे. मुश्रीफ ट्विट मध्ये म्हणाले कि, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल … Read more

म्हणून ‘या’ तालुक्यात कोविड सेंटर सुरु करू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. असेच कोविड सेंटर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुरु करण्याची मागणी केली जाऊ लागली होती. याबाबत तहसीलदारांनी सप्ष्टीकरण दिले आहे. तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या पार … Read more

मोदींच्या वाढदिवसाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा विश्व झाला. मात्र यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला. याबाबत कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस व त्या दिवशी राष्ट्रीय बेरोजगार … Read more

पुराचा धोका! ‘या’ धरणाचे सर्व दरवाजे उघडले

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तसेच मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने, गुरुवारी रात्रीच्या सुमारास धरणाचे सर्व अकरा दरवाजे प्रत्येकी 22 इंच उघडण्यात आले … Read more

FD वर ‘ह्या’ बँकेमध्ये आहेत सार्वधिक व्याजदर ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- मागील सहा महिन्यांमध्ये व्याज दरामध्ये जोरदार घसरण झाली आहे. प्रमुख सार्वजनिक आणि खासगी बँका दरवर्षी जास्तीत जास्त 5.5 टक्के व्याज देतात. परंतु आम्ही तुम्हाला अशा काही कंपनीच्या मुदत ठेवींबद्दल सांगू ज्याची एएए रेटिंग आहे आणि येथे तुम्हाला 8.40 टक्के व्याज दर मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की हे एफडी … Read more

‘ह्या’ आहेत 5 सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही मागणी लक्षात घेता अनेक कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कार तसेच दुचाकी बाजारात आणत आहेत. ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनेही आवडू लागली आहेत. यामुळे भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय … Read more

आनंदाची बातमी : के.रेंज भूसंपादन होणार नाही

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेर ,नगर व राहुरी तालुक्यातील बहुचर्चित के.रेंज साठी भूसंपादन होणार नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत स्पष्ठ केले आहे. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार निलेश लंके, वनकुटे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पंचायत समिती सभापती अण्णा सोडणर तसेच संरक्षण विभागाची … Read more

मोदी सरकारची आली ‘ही’ योजना; घर बांधण्याचे स्वप्न होईल अगदी स्वस्तात पूर्ण

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या 1.75 लाख घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले. त्यांनी मध्य प्रदेशात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केलेल्या ‘गृह प्रवेश’ कार्यक्रमात भाग घेतला. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी या नवीन घरात प्रवेश केलेल्या 1 .75 … Read more

मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असल्याने भाजपाकडून देशभर सेवा दिवस म्हणून साजरा होत आहे. देशातील आर्थिक परिस्थिती, लॉकडाऊन तसेच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मोदींचा वाढदिवस गुरुवारी राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. द केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात … Read more

सत्यजित तांबेंकडून मोदींना वाढदिवसाच्या टीकात्मक शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने मोदी यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजच्या दिवसाला भाजपच्या वतीने देशभर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात आले. तर याला विरोध दर्शवित आजच्या दिवशी विरोधी पक्षाकडून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर युवकांचे … Read more

निधीविना कोविड उपचार केंद्र सापडली संकटात

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  जिह्यातील कोरोनाची वाढती संख्या हि धक्कादायक आहे. हि संख्या लवकरात लवकर आटोक्यात आण्यासाठी जिल्ह्यात गावपातळीवर कोविड केंद्रे सुरु करण्यात आली आहे. मात्र निधीविना काही कोविड उपचार केंद्रे हि अडचणीत आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील संतलुक हॉस्पिटलमधील कोरोना उपचार केंद्रास शासनाकडून आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही.त्यामुळे पैशाअभावी आता येथे रुग्णांना सुविधा … Read more