पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र दामोधर मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमिताने भाजपने तसेच कार्यकर्त्यांनी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर नगरचे भाजप जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नगर मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावेडीमधील वॉर्ड … Read more