स्टेट बँकेचे शेतकऱ्यांना गिफ्ट; अवश्य घ्या ‘ह्या’सेवेचा लाभ

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने शेतकऱ्यांना एक मोठ गिफ्ट दिल आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींसाठी शेतकऱ्यांना बँकेत जावे लागत होते. पण आता शेतकरी आपली कामे घरबसल्या होणार आहेत. आणून घेऊयात एसबीआय अर्थात स्टेट बँकेच्या या सुविधा विषयी- घरी बसून ‘हे’ होतील कामे – शेतकरी घरात बसूनच आपल्या किसान क्रेडिट कार्ड … Read more

रशियाची कोरोनावरील उत्पादित झालेली लस भारतातही तयार होणार?; तज्ज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जगभरातील कोरोनाच्या थैमानामुळे जगाचे लक्ष लशी कडे लागले आहे. अनेक देशांनी आपली लस अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. परंतु रशियाने मात्र जगातील पहिली कोरोना लस तयार केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं. आहे. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. … Read more

धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने केलेत हे विक्रम वाचा धोनीची कारकीर्द …

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-धोनीने डिसेंबर 2004 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विश्वचषक उपांत्यफेरी (9-10 जुलै 2019) हा त्यांचा शेवटचा वनडे सामना होता. माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज, 39 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने दोन विश्वचषक जिंकून भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. त्याने शनिवारी 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला ब्रेक दिला. धोनीने डिसेंबर 2004 … Read more

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हेन्टिलेटरवर; जुलैमध्ये झाली होती करोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  करोनाच्या विळख्यातून अनेक दिग्गज सहीसलामत सुटले आहेत. काहींनी शेवटपर्यंत कोरोनाशी लढा दिला. सामान्य माणसापासून ते राजकीय, सामाजिक, क्रीडा, चित्रपट आदी क्षेत्रातील लोकांना कोरोना व्हायरसने बाधित केले आहे. सध्या भारतीय संघाचे माजी कसोटीपटू आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले चेतन चौहान यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांची चौहान … Read more

अभिनेत्री गौहर खान पुन्हा प्रेमात, तिच्यापेक्षा `इतक्या` वर्षांनी लहान बॉयफ्रेंड

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  बिग बॉस या रियालिटी टीव्ही शोमध्ये झळकलेली एक अभिनेत्री सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. यापूर्वी बिग बॉसमधला सहस्पर्धक कुशाल टंडन याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यांचं नातं खूप दिवस टिकले नाही. त्यानंतर आता तिच्याहून 12 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाला डेट करत असल्याने चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉसच्या … Read more

सुशांत प्रकरण : ईडीच्या तपासात अंकिता लोखंडेबद्दल ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. याचे ईएमआयही सुशांतच भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहते. हा फ्लॅट सुशांतच्याच नावावर आहे. सुशांत आणि अंकिता तब्बल सहा वर्षे … Read more

कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले ….

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- भारतात आज 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण केले.  यामध्ये त्यांनी, कोरोनावर तसेच शेजारी राष्ट्रांच्या कुरापतींवर आणि इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले भारतात कोरोनावर लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ मेहनत घेत असून तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर … Read more

LIC ने आणली ‘ही’ योजना; म्हातारपणातही मिळेल खूप मोठी पेंशन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  एलआयसी ही देशातील प्रमुख सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, ज्यात पॉलिसीधारक मोठ्या संख्येने शेकडो कोटींची गुंतवणूक करतात. सरकारमान्य असल्याने एलआयसीवरील विश्वास जास्त आहे. एलआयसीने निवृत्तीवेतनाच्या विविध योजना आणल्या आहेत. जीवन शांती नावाच्या या योजनेंतर्गत तुम्हाला आयुष्यभर दरमहा पेन्शन मिळते. नागरिकांना रिटायरमेंट नंतर येणाऱ्या … Read more

कर चुकवताय ? सावधान, मोदी सरकारने आणली नवी योजना; तुमच्यावर असेल लक्ष

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  मोदी सरकारने आता कर चुकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा करचुकवेगिरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारने निश्चित योजना आखली आहे. आता आयकर विभाग आपला फॉर्म 26 एएस बदलणार आहे. त्याअंतर्गत प्राप्तिकर विभाग त्यात अशा काही गोष्टींची भर घालणार आहे, त्यानंतर तुमच्या इन्कमसह खर्चाचे अपडेटसही सरकारसमोर येईल. अशा परिस्थितीत आपण इनकम टैक्स … Read more

सुशांतसिंह प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या प्रकरणापासून चार हात दूर असलेल्या आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने प्रथमच भूमिका मांडली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोजक्या शब्दांत विरोधकांना टोला हाणला आहे. सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांनी अप्रत्यक्षपणे सरकारमधील … Read more

30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम; अन्यथा अटल पेन्शन योजनेत होईल मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-  जर आपण अटल पेन्शन योजनेचे सब्सक्राइबर असाल तर ही बातमी तुमच्या महत्वाची आहे. अटल पेन्शन योजना ग्राहकांना 30 सप्टेंबरपूर्वी त्यांचे एपीवाय खाते नियमित करणे आवश्यक आहे. त्यांनी जर हे केले नाही तर त्यांना दंड होऊ शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहायय व्हावे यासाठी जून २०२० पर्यंत अटल पेन्शन योजनेत (एपीवाय) योगदानासाठी … Read more

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याचं ट्विटवरून सांगितलं होतं.  प्रख्यात गझलकार आणि कवी-गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती, मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात काल रात्री उशिरा त्यांना दाखल करण्यात आले होते. ट्विटरनंतर आणखी एक विनंती राहत इंदौरी यांनी केली … Read more

‘ह्या’ लोकांना बँकांमध्ये नाही उघडता येणार करंट अकाउंट; ‘हे’आहेत नवे आदेश

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार करंट अकाउंटसंदर्भात काही निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये असे सांगितले आहे की, ज्या ग्राहकांच्या खात्यांवर आधीच रोख रक्कम किंवा ओव्हरड्राप्टच्या माध्यमातून क्रेडिट सुविधा उपलब्ध आहे, त्या ग्राहकांचे चालू खाते (करंट अकाउंट) उघडण्यात येऊ नये. या निर्णयामुळे विविध बँकांमध्ये … Read more

आता ‘ह्या’ राज्यात वीजबिल येईल केवळ 100 रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- मोठ्या शहरांमधील लोकांना वीज बिल अनेकदा त्रासदायक येते. वीज बिल हा महिन्याचा खर्च आहे आणि तो अटळ आहे. आता लोकांच्या खिशावरील वीज बिलांचा बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह सरकारने इंदिरा गृह ज्योती योजना सुरू केली आहे, त्या अंतर्गत तुम्ही आपले … Read more

Ram Mandir Bhumi Pujan LIVE Updates : भूमिपूजन सोहळा संपन्न, आयोध्येसह देशभरात दिवाळी, जय श्रीराम जयघोष

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला.  यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. #WATCH: #RamTemple ‘Bhoomi Pujan’ concludes at #Ayodhya. Soil from more than 2000 pilgrimage sites and water from more than … Read more

छे ! छे ! हवेतून कोरोनाचा फैलाव नाही ! औरंगाबादचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांचा दावा!

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- वृत्तसंस्था कोरोना कसा होतो, आणि त्याचे विषाणू शरिरात कोठून कोठून प्रवेश करतात, याविषयी आतापर्यंत अजब माहिती आपण ऐकली असेल. त्यातच कोरोना हवेतून होतो, अशी माहिती पुढे आली आणि सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र या भितीदायक माहितीमध्ये काहीच तथ्य नसून कोरोनाचा फैलाव हवेतून होत नाही, असा दावा औरंगाबादचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. … Read more

डॉक्टर नव्हे क्रूरकर्मा राक्षस! तब्बल केले १०० खून!

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-परमेश्वराने श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत अशा सर्वांनाच वेदनेपासून दिलासा मिळावा, त्यांचा आजार बरा व्हावा, नवीन आजार होऊ नये, यासाठी या सर्वांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्य निर्माण केले. पुढे अनेक पॅथी आल्या आणि ऍलोपॅथीने या क्षेत्रात जम बसविला. यातून निर्माण झालेले डॉक्टर सामान्यांची सेवा करायला लागले. मात्र या क्षेत्रात डॉक्टरांप्रमाणेच … Read more

ब्रेकिंग: सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी ED ने दाखल केला गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये दररोज विविध गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. आता या प्रकरणाला आता आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात ईडीने उडी घेतली आहे. याप्रकरणी आता ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी फिर्याद दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही या … Read more