Tomato Farming: शेतकरी पुत्रांनो नोकरीं सोडा…! ‘या’ टेक्निकने टोमॅटोची शेती करा, लाखों नव्हे करोडो कमवा; कसं ते वाचाच 
Tomato Farming: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. टोमॅटो देखील एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पिकं (Vegetable Crop) आहे आणि टोमॅटोची शेती (Tomato Cultivation) आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केली जाते. याच्या वाढत्या वापरामुळे, बहुतेक शेतकरी त्यांच्या शेतात टोमॅटोची मुख्य पीक म्हणून किंवा … Read more