फक्त तूच रे भावा…! एमबीएचे शिक्षण घेऊन शेतीकडे वळला; या पिकाची लागवड केली आणि लखपती झाला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022  Krushi news  :-देशातील नवयुवक शेतकरी (Young farmers) एकीकडे उच्च शिक्षण घेऊन पाच आकडी पगार कमवण्याचे स्वप्न बघतो तर दुसरीकडे असेही काही नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असूनही शेतीकडे वळू लागले आहेत आणि शेती क्षेत्रातून चांगला बक्कळ नफा कमवीत आहेत. अनेक शेतकरी पुत्र शेती तोट्याची असा आव आणत शेती मधून पळ … Read more

ऊस तोडायला 10 हजार, जेवायला मटण; तरीही ऊस फडातच, म्हणुन शेतकरी म्हणतो ऊस नको रे बाबा……

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या दीड-दोन महिन्यापासून राज्यात एकाच चर्चेस मोठे उधाण आले आहे ती म्हणजे अतिरिक्त उसाबाबत (Extra Sugarcane). उसाचा हंगाम (Sugarcane crushing Season) आता अंतिम टप्प्यात असताना देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवरच आहे. एवढेच नाही तर काही कारखानदारांनी आपल्या कारखान्यांची दरवाजे देखील बंद करायला सुरुवात केली आहे यामुळे … Read more

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून कृषी यंत्रावर मिळनार भरघोस सूट; जाणून घ्या किती आहे सूट

Sarkari Yojana Information : राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी (farmer) महत्वाची पाऊले उचलताना दिसत आहेत. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांच्या (plans) घोषणा करत आहेत. तसेच आता सरकारकडून शेतकऱ्यांना कृषी यंत्रावर भरघोस सूट मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. जाणून घ्या, सरकारची स्कीम काय आहे आणि तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता शेतकऱ्यांना शेती आणि बागायतीसाठी … Read more

Weather : देशात उन्हाच्या तापमानाचा विक्रम यंदाच्या मार्च महिन्याने मोडला; पाहा धक्कादायक सरासरी

Weather : यावर्षी दरवर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त ऊन जाणवले आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून (Meteorological Departmen) लोकांना याबाबत सावध राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मार्च महिन्यात उन्हामध्ये जास्त बाहेर पडू नका, उन्हाची तीव्रता अधिक आहे, असे संदेशही (Message) देण्यात आले आहेत. मार्च २०२२ हा महिना १९०१ पासून देशातील सर्वात उष्ण ठरला आहे. अशी माहिती हवामान खात्याने … Read more

farming business ideas : बीट लागवड, व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news :- बीट हे लाल कंद मुळा आहे. हे कंद फळ अतिशय पौष्टिक गुणधर्माने परिपूर्ण आहे. या मध्ये भरपूर औषधी गुणधर्म आढळतात. हे फळ कोशिंबीर, भाजी, लोणचे किंवा रस या स्वरूपात वापरले जाते. थंडीच्या काळात त्याची मागणी सर्वाधिक असते. तर बीटमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयोडीन, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन-सी आणि … Read more

उन्हाचा पारा वाढतोय ! पिकांवर होतोय परिणाम; ‘या’ पध्दतीने करा सिंचन व्यवस्थापन

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Whether News :-सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. पण वाढत्या उन्हाचा तडाका पिकांवर दिसू लागला आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या पिकाकडे दुर्लक्ष झाले तर खरिपात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून स्प्रिंक्लरचाच आधार घेतला जात आहे. मराठवाड्यातही सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे.तर नांदेड जिल्ह्यामध्ये कमाल … Read more

ज्वारीच्या उत्पादन क्षेत्रात घट; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर, दूध उत्पादक चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news :- ज्वारीच्या दर वर्षी वाढत्या उत्पादनामुळे ज्वारीला दरवर्षी भाव कमी मिळतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पीक पद्धतीत बदल केले.परिणामी ज्वारीचे उत्पादन घटले आहे.शेतकऱ्यांना ज्वारीची चिंता नाही. पण जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडब्याचे करायचे काय ही काळजी शेतकर्‍याला लाpगली आहे. यंदा पीक पध्दतींमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या बदलाचे परिणाम ज्वारीच्या दरा बरोबरच जनावरांसाठी … Read more

कांदा बियाणे विकून ‘या’ शेतकऱ्यांनी मिळवला लाखोंचा नफा; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news:- शेतकऱ्यांने जर कांदा लागवडी पेक्षा कांदा बियाणे उत्पादित केले व उत्पादित केलेले बियाणे विकून देखील तो भरघोस नफा मिळू शकतो. याचाच प्रत्यय औरंगाबाद जिल्ह्यातील आडुळ येथील शेतकरी बबनराव आसाराम पिवळ यांनी कांदा बियाणे उत्पादित करून लाखो रुपयांचा नफा मिळवण्याची किमया साधली आहे. सध्या मराठवाड्यातील शेतकरी हे कांद्याचे … Read more

हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी प्रभावित; बारदानाचा तुटवडा असल्याने हरभरा खरेदीमध्ये येतं आहेत अडचणी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news :- शासनाने शेतकरी बांधवांना शेतमालाची विक्री हमीभावात करता यावी यासाठी हमीभाव केंद्रांची (Guarantee Centers) उभारणी केली आहे. सध्या रब्बी हंगामातील (Rabbi Season) हरभरा हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी नेला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) हरभरा उत्पादक शेतकरी (Farmers producing gram) देखील हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्राकडे वळले आहेत. मात्र … Read more

Farming Buisness Idea : कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करा, लाखो रुपये कमवा

Farming Buisness Idea : शेतकऱ्यांना (Farmer) शेतात खूप कष्ट करूनही त्याचा पुरेसा मोबदला मिळत नाही. यामुळे कमी खर्च व कष्ट करून आपण शेतातून वेगळ्या पद्धतीनेही पैसे कमवू शकतो. शेती करण्याबाबत एक अशी कल्पना सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही घरी बसल्या बसल्या महिन्याभरात लाखो रुपये कमवू शकता. बांबूची शेती आजच्या काळात शेतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे, त्यामुळे … Read more

Agri Buisness : शेळी पालन करायचा विचार करताय? तर जाणून घ्या ‘या’ पध्दती

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Krushi news :-शेळी पालन हा व्यवसाय शेतकरी कमी भांडवल गुंतवणूक करून अधिकचा फायदा मिळवू शकतो. शेळीला गरिबांची गाई असे म्हणले जाते. त्याचप्रमाणे शेळी पालन व्यवसाय हा लहान मोठा शेतकरी ही करू शकतो. सध्याला बहुतांश तरुण शेतकरी पारंपरिक शेळीपालन सोडून आधुनिक शेळीपालन करत आहेत. आधुनिक शेळीपालनात योग्यप्रकारे शेळीचे संगोपन केले … Read more

मोठी बातमी! बाजार समितीचा एक निर्णय शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो लाखमोलाचा; निर्णय छोटा मात्र, कौतुकास्पद….

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022  Market Committee Administration :- शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) उंबरठे नेहमीच झिजवावे लागतात. खरं पाहता, बाजार समित्यांची उभारणी शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी केली गेली होती. शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुरक्षित पद्धतीने विक्री करता यावा यासाठी सरकारने याची सुरुवात केली होती. मात्र, आता काळाच्या ओघात … Read more

कांद्याचे दर कमी झाले तरी काळजी करू नका? करा ‘या’ पद्धतीने साठवणूक

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात चढ उतरण सारखीच चालू आहे. हंगामाच्या सुरुवातीला कांद्याला विक्रमी दर आले होते. खरिपातील लाल कांद्यानंतर लगेच उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली. आणि कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याचे दर घसले. तर त्यामुळे 33 रुपये किलो जाणारा कांदा आता 9 … Read more

कडकनाथ जातीचे कुक्कुटपालन, व्यवस्थापन करा ‘या’ पद्धतीने

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Krushi news :- शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी कुकूटपाल करून देखील भरघोस नफा मिळू शकतो. कुक्कुटपालनामध्ये कडकनाथ जातीच्या कुक्कुटपालनाचे अनेक फायदे आहेत. कडकनाथ कोंबडीचे चिकन आणि अंडी यात औषधी गुणधर्म असल्याकारणामुळे कडकनाथ कोंबडीला बाजारात चांगली मागणी आसते. कडकनाथ कोंबडीला चांगला दर देखील मिळतो. त्यामुळे कडकनाथ कुक्कुट पालनातून शेतकऱ्यांला आर्थिक … Read more

कांदा दरात मोठी घट! आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे ‘हा’ एकच पर्याय; या परिस्थितीवर ठरणार रामबाण उपाय

Onion News :- कांदा बेभरवशाचा असे का म्हटले जाते हे सध्या कांद्याला मिळत असलेल्या दरावरून स्पष्ट होत आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. या भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या दराचा लहरीपणा ज्ञात आहे म्हणून येथील शेतकरी कांद्याच्या कमाईवर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये असे नेहमीच म्हणत … Read more

Business Idea : हे झाड लावा अन् घरबसल्या बना करोडपती! पण कसं? घ्या जाणून

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या अनेक लोक नोकरीच्या झंझटीला कंटाळले आहेत. आपली शेती बरी असा विचार करणारे देखील बहुतेक आहेत. कोरोनाच्या काळात अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत. तुम्हीदेखील जर शेती करण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महत्वाची माहिती देत आहोत. आम्ही तुम्हाला अशी आयडिया देणार आहोत ज्यातून तुम्ही … Read more

farming business ideas : उन्हाळी भेंडी लागवड करा; मिळवा भरघोस नफा

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Vegetable Farming:- शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नुसते भाजीपाला शेती करणे देखील फायदेशीर असते. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला शेती करून अधिकचा नफा मिळवता येऊ शकतो. शेतकरी भेंडी शेतीतून कमीत कमी खर्चात अधिकचा नफा कसा मिळू शकतो. व त्याची लागवड नियोजन कशा पद्धतीने केली जाते.या बद्दल आपण आज जाणून घेवू भेंडी … Read more

आंब्याचे उत्पादन घटले; तरी ही आवक मात्र वाढेना

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Krushi Marathi:- यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनातही घट झाली. पण घटलेल्या उत्पादनामुळे आंब्याच्या दरात तेजी येईल असे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र तसे काही होताना दिसत नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ज्या काळात वाशी मार्केटमध्ये आंब्याचा हंगाम जोमात … Read more