अहमदनगर जिल्ह्यात येथे कापूस खरेदी केंद्र सुरू
Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे वृध्देश्वर फॉर्मर प्रोडुसर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाला पहिल्याच दिवशी ७५५१ प्रती क्विंटल दर मिळाला आहे. कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिनाथ महाराज निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महादेव पाटेकर म्हणाले की, वृध्देश्वर फॉर्मर प्रोडुसर कंपनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासत असून, कांदा, तुर, … Read more