पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती ! शेतकरी हवालदिल

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व मित्र पक्ष व शेतकरी बांधवांनी एकत्र येत सरकारकडून मदत मिळावी, यासाठी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात … Read more

Dragon Fruit Cultivation: ड्रॅगन फ्रुट लागवडीतून वर्षाला 10 लाख रुपये कसे कमावता येतात? वाचा ए टू झेड महत्वाची माहिती

dragon fruit farming

Dragon Fruit Cultivation :- शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळले असून पारंपारिक पिकांना बगल देत फळबाग आणि वेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहे. यामध्ये प्रामुख्याने जर आपण फळबागांचा विचार केला तर  अनेक प्रकारचे फळबागा महाराष्ट्र मध्ये लागवड केले जात असून यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून विचार केला तर ड्रॅगन फ्रुट ची … Read more

KCC Update: या शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड होऊ शकते रद्द! काय आहे या मागील कारण?

kisan credit card update

KCC Update :- शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या दृष्टिकोनातून जर विचार केला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. प्रत्येक योजनांसाठी लाभार्थी पात्रतेच्या काही अटी असून पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ दिला जातो. परंतु बऱ्याचदा असे होताना दिसते की योजनांचे खरे लाभार्थी वेगळे राहतात व इतर व्यक्ती या … Read more

कांद्याच्या दरात किरकोळ वाढ : : खरीपाच्या पिकांची वाढ खुंटली; शेतकरी चिंतेत

Vegetable rates

Vegetable rates : यावर्षी लावलेला उन्हाळा आणि पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. एकीकडे कडाक्याचे ऊन आणि दुसरीकडे मान्सूनचे उशिरा झालेल्या आगमनाचा परिणाम आता भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आला आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाने पूर्णपणे … Read more

सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेऊन कमावले लाखो रुपये! वाचा कसे मिळवले सेंद्रिय पद्धतीने निर्यातक्षम आंबाचे उत्पादन?

success story

शेतीमध्ये रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेच परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील खूपच हानिकारक ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील असून शेतकरी देखील आता बऱ्याच पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. जेव्हापासून कोरोना येऊन गेला त्यानंतर बरेच व्यक्ती हे आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले असून सेंद्रिय पद्धतीने … Read more

सिरोही जातीची शेळी पाळा आणि कमवा लाखो रुपये! पहा व्हिडिओ आणि घ्या महत्त्वाची माहिती

sirohi goat rearing

शेळीपालन असा व्यवसाय आहे तो कमीत कमी जागेमध्ये सुरू करता येतो आणि खर्च देखील इतर व्यवसायांच्या तुलनेत खूप कमी लागतो. या व्यवसायात देखील आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण आता या व्यवसायाकडे वळत असून व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तुम्हाला देखील शेळीपालन व्यवसाय करायचा असेल आणि तो तुम्हाला … Read more

सोयाबीनचे पीक धोक्यात ! ऑगस्ट महिना पावसाविना कोरडा

Agricultural News

Agricultural News : ऐन सोयाबीनच्या फुलार अवस्थेत असून बाही तयार होण्याकरिता पावसाची नितांत गरज असताना संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाविना कोरडा गेल्याने पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, सुसरे, साकेगाव, पाडळी, चितळी, ढवळेवाडी परीसरात सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. परिणामी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी चिंतातुर झाला आहे. मृग नक्षत्रात यावर्षी वेळेवर पाऊस न पडल्याने सोयाबीनची पेरणी जून … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या उसाला जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव !

Ahmednagar News

Ahmednagar News :  साखर उद्योगातील राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओंकार या ग्रुपच्या माध्यमातून सुरू होणारा हिरडगाव येथील गौरी शुगर शेतकऱ्यांच्या उसाला जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव देऊन, जिल्ह्यात आग्रेसर राहणार असल्याची घोषणा ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी हिरडगाव येथे बोलताना केली. हिरडगाव येथील गौरी शुगरच्या रोलर पुजनचे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी ओंकार ग्रुपचे अध्यक्ष … Read more

या ठिकाणी आहे भारतातील सर्वात मोठी शेती! 400 एकर क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे विविध फळपिकांची लागवड, वाचा माहिती

orchred planting

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धती विकसित झाल्यामुळे आता शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी यशस्वी ठरले आहेत. यामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर, वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून अगदी औद्योगिक क्षेत्राप्रमाणे आता शेतीचे मॅनेजमेंट शेतकरी … Read more

Maharashtra Havaman Andaj : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra News

Maharashtra Havaman Andaj : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील काही दिवस ‘यलो अलर्ट’ दिला असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गेली काही दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. संपूर्ण ऑगस्टमध्ये … Read more

महाराष्ट्रातील हा शेतकरी शेळीपालनातून वार्षिक कमवतो 1 कोटी रुपये! वाचा त्यांच्या शेळीपालनाची वैशिष्ट्ये आणि माहिती

success story

शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा देणारा व्यवसाय असल्यामुळे आता अनेक शेतकरी बंधू आणि नवतरुण व्यवसाय कडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. शेळीपालनामध्ये देशी शेळीसोबत अनेक प्रकारच्या संकरित जसे की बीटल, आफ्रिकन बोअर, उस्मानाबादी इत्यादी शेळ्यांचे पालन व्यवसाय दृष्टिकोनातून केले जात आहे. शेळीपालनात मोठ मोठे गोट फार्म सध्या उभारले जात असून आधुनिक … Read more

वापरा ही सोपी पद्धत आणि 5 मिनिटात काढा पाईपलाईनचा लीक! पहा व्हिडिओ आणि घ्या माहिती

jugaad tricks

बरेचदा शेतामध्ये जी काही पाईपलाईन टाकलेली असते ती एकदा शेताची पूर्व मशागत करताना नांगरणी किंवा रोटावेटर मारताना फुटते त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी लिक होण्याची समस्या उद्भवते. जर या असलेल्या पाईपचा लीक काढायचा असेल तर बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर जमीन खोदून मोकळा करावा लागतो व लीक काढण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागतात. या लेखामध्ये … Read more

या पिकाची शेती तुम्हाला बनवणार 5 ते 6 महिन्यात लखपती! वाचा या पिकाच्या लागवडीपासून इतर ए टू झेड माहिती

garlic crop

शेती म्हटले म्हणजे शेतकरी बंधू वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. इतर क्षेत्रातील उत्पादनांप्रमाणेच शेतीतून निर्माण होणारे उत्पादनांची मागणी ही त्याच्या वापरानुसार ठरत असते. तसे पाहायला गेले तर शेती व्यवसायातील सर्वच प्रकारचे उत्पादने ही मानवाच्या जीवनाशी आणि दैनंदिन गरजांशी निगडित आहेत. परंतु तरीदेखील अशी काही पिकांची उत्पादने आहेत की ती काही दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आता वेगवेगळ्या … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे नुकसान करणार नाही ! के. के. रेंजचा प्रश्न सोडवू – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Ahmednagar News

Ahmednagar News : लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे. फायरींग रेंजसाठी जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. ही बाब महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे नुकसान न करता के. के. रेंजचा प्रश्न सोडवू असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण … Read more

Ahmednagar News : नुकसानग्रस्त झालेल्या फक्त १० हजार शेतकऱ्यांना मदत !

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील २३ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १० हजार शेतकऱ्यांना मदत मिळाली असून अद्यापही १३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आठ दिवसांत या शेतकऱ्याला मदत देण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे … Read more

दिवाळीत कांदा होणार महाग ! नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांत लागवड झाली कमी

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रासह अन्य राज्यांत यंदा कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत कांद्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सध्या कांदा १७०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने बाजार समितीत विक्री होत आहे. हाच कांदा दिवाळीत पाच ते सहा हजार रुपये क्विंटल या दराने विक्री होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर कांदा दर वाढतील, या भीतीनेच … Read more

शेडनेट उभारा आणि 3 लाख 55 हजार रुपये अनुदान मिळवा! वाचा किती आकारमानाच्या शेडनेटला प्रतीचौरस खर्च व किती मिळते अनुदान?

shednet subsidy

शेती जर आधुनिक पद्धतीने करायची असेल व त्यामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करणे खूप गरजेचे असते. परंतु याकरिता सगळ्यात अगोदर लागतो तो पैसा. कारण आधुनिक शेती किंवा आधुनिक पीक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर याचा अवलंब करताना शेतकऱ्यांना पैसा लागणारच आहे. त्यामुळे पैशांच्या अभावी शेतकरी मागे … Read more

Silk Farming : रेशीम कोष विक्रीतून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमावले 35 कोटी! घेताहेत सरकारी अनुदानाचा फायदा

silk farming

Silk Farming :- सध्या महाराष्ट्रातील शेतकरी शेती करण्याच्या दृष्टिकोनातून खूप आधुनिक झाले असून तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकपद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना शासनाच्या माध्यमातून देखील मोलाची मदत मिळतांना दिसून येते. अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते व यातूनच शेतकऱ्यांना शेती संबंधित अनेक कामे … Read more