Strawberry Farming: स्ट्रॉबेरी शेतीतुन लाखोंची कमाई करायची ना..!! मग ‘या’ टेक्निकने 5 एकरात स्ट्रॉबेरी लागवड करा, 60 लाखांची कमाई होणारं
Strawberry Farming: आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये (Farming) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेती (Agriculture) पासून दुरावत असल्याचे चित्र आहे. आता राज्यातील अनेक शेतकरी शेतीऐवजी नोकरी किंवा उद्योग धंद्यांना पसंती देत असल्याचे चित्र आहे. मात्र, जर शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळणार आहे. … Read more