Made in India Electric Bike झालीय जबरदस्त हीट ! दोन झाले इतके बुकिंग…….

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रेझचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. खरं तर, eBikeGo ने सोमवारी माहिती दिली की त्यांना त्यांच्या मजबूत इलेक्ट्रिक बाइकसाठी एक लाखाहून अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत.(Made in india electric bike) ही मेड इन इंडिया eBikeGo दोन महिन्यांपूर्वी भारतात लॉन्च झाली होती. तसेच eBikeGo सांगते की … Read more

IPL इतिहासातील सर्वात मोठी बोली…’या’ संघासाठी तब्बल 7000 कोटींची बोली

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :-  आयपीएलच्या पुढील सत्रात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये दोन नव्या संघांची भर पडणार आहे. आज दुबईमध्ये आगामी हंगामात सामिल होणाऱ्या 2 नव्या संघाच्या मालकी हक्काबद्दल लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात आरपीएसजी ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटल यांनी दोन नव्या संघावर आपली मोहर लावली आहे. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या … Read more

Simple one electric scooter : एका चार्जमध्ये जाईल तब्बल 236 किलोमीटर !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे. लोक इलेक्ट्रिक स्कूटरकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत, त्यामुळेच दुचाकी कंपन्याही या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत.(Simple one electric scooter) दरम्यान, लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी सिंपल एनर्जीने जाहीर केले आहे की त्यांनी सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 30,000 पेक्षा … Read more

Upcoming electric cars in india 2021: भारतात लवकरच येणार आहेत या 3 Electric cars ! किंमतही असेल दहा लाखापेक्षा कमी…

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने (EVs) तेजीत आहेत. उदयोन्मुख विभागात पकड मजबूत करण्यासाठी अनेक कार निर्मात्यांनी नवीन इलेक्ट्रिक कारची योजना आखली आहे जी येत्या 2-3 वर्षांत येईल.(Upcoming electric cars in india 2021) जाणून घ्या मारुती सुझुकी, टाटा आणि महिंद्रासह भारतातील अव्वल वाहन उत्पादकांकडून आगामी इलेक्ट्रिक कारचा तपशील, ज्या भारतीय … Read more

Jio ने पुन्हा ग्राहकांची मने जिंकली, तीन महिन्यांत केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- रिलायन्स जिओ सध्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ग्राहक वर्गापासून ते मोबाइल रिचपर्यंत आणि आणखी अशा बऱ्याच गोष्टींमध्ये जिओने आपला प्रतिस्पर्धी कपंनीज एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलला मागे सोडले आहे. यशाच्या शिडीवर चढत असलेल्या जिओने टेलिकॉम विश्वात पुन्हा एकदा अनेक नवीन आयामांना स्पर्श केला आहे. ग्राहकांच्या संख्येपासून … Read more

India Vs Pakistan मॅचमध्ये किती हाय स्कोअर होईल?

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (रविवार) टी-२० वर्ल्ड कपचा पहिला सामना होणार आहे. दोेन्ही संघ दुबईच्या मैदानात खेळण्यास सज्ज झाले आहेत. टी-२० वर्ल्ड कपचा सर्वाधिक महत्त्वाचा आजचा दिवस आहे. दुबईच्या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट टीम आज संध्याकाळी एकमेकांना भिडणार आहेत. त्यापूर्वी अनेक प्रश्न क्रिकेट फॅन्सच्या मनात … Read more

Diwali home decoration : दिवाळीत कमी खर्चात या प्रकारे तुमचे घर सजवा…

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  घर सजवण्यासाठी अनेक लोक दिवाळीची वाटही पाहतात. कारण त्यांना त्यात खूप रस असतो. यासाठी, ते त्यांची खरेदी आधीपासूनच सुरू करतात आणि ते खूप खरेदी करतात . जाणून घ्या अशाच काही गोष्टींबद्दल ज्या कमी खर्चात तुमच्या घराच्या सौंदर्यात भर घालू शकतात. दिवाळीचा सण येण्यास अवघा अवधी उरला आहे. यंदाची … Read more

आज रंगणार महामुकाबला ! भारत विरुद्ध पाकिस्तान आज भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2021 चा बहुचर्चित सामना आज (24 ऑक्टोबर) रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत टी -20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघ या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहेत. दरम्यान हा सामना … Read more

Diwali 2021 : दिवाळी कधी आहे ? जाणून घ्या दिवाळी विषयी माहीती

Diwali 2021 :- भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि मोठा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. हा आनंद, सुख, शांती, रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि माणुसकीचा मंत्र जपणारा उत्सव आहे.कोजागिरी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने दिवाळी या सणाची सर्वच वाट पाहत असतात. दिवाळी हा सण कधी आहे :- … Read more

India best mileage car 2021 : दिवाळीत नवीन कार घ्यायची आहे का? सर्वोत्तम मायलेज असलेल्या ‘ह्या’ आहेत 5 कार्स…

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 India best mileage car 2021 :- भारतीय कार ग्राहक कार खरेदी करताना प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देतात जसे की कारचा लूक, डिझाईन, यंत्रणा. या सर्वांसोबत, आणखी एक गोष्ट आहे ज्यावर कार खरेदीदारांचे लक्ष सर्वाधिक राहते, ते म्हणजे मायलेज. भारतासारख्या बाजारात फ्यूल एफिशंट कार खूप आवडतात. जर तुम्हालाही फ्यूल इकॉनॉमी … Read more

Diwali 2021 : दिवाळीत फटाके का पेटवले जातात, पौराणिक कथा जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे, असे मानले जाते की कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. (Diwali 2021 Information) यावर्षी दिवाळी 4 नोव्हेंबर रोजी आहे, गणेश लक्ष्मीची पूजा दिवाळीच्या दिवशी केली जाते. हिंदू धर्मात लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी म्हटले जाते. देवी लक्ष्मी दिवाळीच्या … Read more

Diwali 2021 : दिवाळी कधी आहे? या वर्षी घडणार दुर्मिळ योग ! जाणून घ्या तारीख आणि शुभ वेळ….

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- दिवाळी 2021 (Diwali 2021 date) चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष अमावास्येला गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. यंदा दिवाळीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते, चार ग्रह एकाच राशीत आहेत, म्हणजेच … Read more

संगमनेरचा शेतकरी कोंथिंबिरी उत्पन्नातुन झाला लखपती !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :-  कोथिंबिरीसारख्या अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या पिकातून संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील शेतकऱ्याला तब्बल ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने कोरोनाकाळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील राहुल कान्होरे यांची शेतजमीन आहे. कोथंबीर या पिकातुन कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितीत कांद्याला 3000 रुपये भाव

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गुरुवारी कांद्याच्या 3093 गोण्यांची आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला 3000 रुपये भाव मिळाला. डाळिंबाला 150 रुपये प्रतिकिलोचा व सोयाबिनला 5300 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नं. 1 ला 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नं. 2 ला 18.50 ते … Read more

मोठी बातमी ! कांदा व्यापाऱ्यांवर आयकरचे छापे; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- कांद्याचा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी अचानक छापे टाकण्यात आले. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाही मुळे कांदा व्यापारी हैराण झाले आहेत. दरम्यान गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी कांद्याचे भाव प्रति क्विंटल … Read more

तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस ! जाणून घ्या iQOO Battlegrounds Mobile India Series स्पर्धेविषयी,असे करा रजिस्ट्रेशन…

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- अनेक ऑनलाइन गेम भारतात दाखल होत आहेत. Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने Krafton च्या सहकार्याने BGMI Esports स्पर्धा भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतातील लोकप्रिय गेम PUBG ला क्राफ्टनने BGMI (Battle Ground Mobile India) च्या नावाने प्रसिद्ध केले आहे. भारतात BGMI खेळणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही स्पर्धा सर्वात मोठी … Read more

आनंदाची बातमी ! JioPhone Next मध्ये असतील ही फीचर्स! किंमत फक्त 3,499…

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- रिलायन्स जिओने या वर्षी जूनमध्ये 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) जिओ फोन नेक्स्ट बद्दल सांगितले होते. मात्र, त्या वेळी कंपनीने दावा केला होता की तो 10 सप्टेंबरला बाजारात उपलब्ध होईल. पण, कंपनीने मागच्या महिन्यात एक निवेदन जारी केले की दिवाळी सणाच्या हंगामात तो वेळेत खरेदीसाठी उपलब्ध होईल, … Read more

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे. विशेषबाब म्हणजे सोमवारच्या तुलनेत कांदा आवकेत 5 हजार गोण्यांनी वाढ झाली आहे. बुधवारी 45 हजार 59 गोण्या (25 हजार 230 क्विंटल) इतकी कांदा आवक झाली. सोमवारी 40 हजार गोण्या आवक झाली होती. मोठ्या … Read more