बळीराजाच्या चिंतेत भर; ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव
अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या संकटमय काळात शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे पिकांना जपले मात्र एकामागून एक संकटांचे सत्र कायमच आहे. नुकतेच उसाच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात ऊस पिकावर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन सुमारे 80 ते 90 हेक्टर क्षेत्र बाधित … Read more