प्रेरणादायी ! फॅशन इंडट्रीमधील नोकरी सोडून ‘ती’ने सुरु केला गायीच्या तुपाचा व्यवसाय ; पहिल्याच वर्षात 24 लाखांची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- शिप्रा शांडिल्य हे 90 च्या दशकात फॅशन इंडस्ट्रीत चमकणारे नाव होते, पण 19 वर्षे फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर एके दिवशी अचानक तिने ही चमचमती दुनिया सोडली आणि गावाकडे गेली. गेली सात वर्षे ती येथील लोकांसह ग्रामीण भागात कार्यरत आहे. शिप्राने बनारस आणि जवळपासच्या गावांमधील महिलांना एकत्रित करून प्रभूती एंटरप्रायजेस … Read more

आमदार राजळे जिल्हा बँकेत उपाध्यक्ष होणार?

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये १७ उमेदवार बिनविरोध झाले तर चार उमेदवारांसाठी निवडणूक झाली. जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून जिल्हा सहकारी बँकेला मोठे महत्त्व असून, या बँकेच्या उपाध्यक्षपदी पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेमध्ये … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ गावचा आठवडे बाजार बंद

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून जेऊर गावचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील जेऊर गावामध्ये दर शनिवारी आठवडे बाजार भरत असतो. जेऊर परिसरातील जवळपास आठ ते दहा गावांनी आठवडे बाजार भरत नसल्याने त्यांना एकमेव जेऊर हाच … Read more

आज वाढले इतके रुग्ण ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन…

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री … Read more

सहकारी बॅँकनंतर आता सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यापाठोपाठ जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचे वातावरण शांत होते तोच आता जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या 1 हजार 900 पेक्षा अधिक आहे. या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक येणार्‍या वर्षभरात … Read more

साईंच्या दर्शनाकरता ऑनलाईन दर्शनपासची सक्ती

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अजुन करोनाचे सावट संपले नसुन सध्या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवुन सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. करोना विषाणुच्या संकटामुळे श्रीं च्या दर्शनाकरीता ठरावीक संख्येनेच मंदिरात प्रवेश … Read more

प्रेरणादायी ! इंजिनिअरिंगनंतर नोकरीऐवजी केली शेती; टिशू कल्चर फार्मिंग मधून पहिल्याच वर्षी केली एक कोटीची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-आजची प्रेरणादायी कथा आहे यूपीच्या इटावा जिल्ह्यात राहणाऱ्या शिवम तिवारी यांची. टिश्यू कल्चर तंत्राच्या मदतीने शिवम 30 एकरांवर कुफरी फ्रायोम व्हरायटीचे बटाटे तयार करीत आहे. हा बटाटा चार इंच लांब आहे. याचा वापर मोठ्या प्रमाणात चिप्स बनवण्यासाठी केला जातो. गेल्या वर्षी त्यांची उलाढाल 1 कोटी रुपये झाली आहे. अलीकडेच त्यांनी … Read more

जबरदस्त प्लॅन; केवळ 47 रुपयांत 14 जीबी डेटा व अमर्यादित कॉलिंग

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जे लोक महागड्या रिचार्ज प्लान मधून मुक्त होऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एक टेलिकॉम कंपनी अत्यंत स्वस्त रिचार्ज योजना घेऊन आली आहे. या योजनेत, आपल्याला 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 14 जीबी डेटासह अमर्यादित कॉलिंग लाभ मिळेल. बर्‍याचदा टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा खास योजना आणत असतात. या … Read more

जगातील श्रीमंत गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी विकून टाकले सारे सोने ; काय होऊ शकतो परिणाम ? जाणून घ्या सर्व प्रकरण…

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जगातील सर्वांना माहित आहे की भारतातील लोक सोन्यावर किती प्रेम करतात. पण जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार वॉरेन बफेटने त्याचे सर्व सोने विकले आहेत. बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वॉरेन बफेट जगातील सर्वात मोठे आणि यशस्वी गुंतवणूकदार मानले जातात. अशा परिस्थितीत जर त्यांनी सोने विकायचे ठरवले असेल तर उर्वरित जगाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत ‘ह्या’ वेळेत संचारबंदी !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणून नगर जिल्ह्यात १५ मार्चपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींना फिरण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन,  … Read more

अबब! मोदी सरकारने पेट्रोल- डिझेलमधून ‘इतके’ रुपये कमावले, करात तीन पटीने केली वाढ

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडणारे आहेत. आता पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे तर डिझेलही 90 च्या पुढे गेले आहे. विरोधी पक्ष आता आक्रमक झाला असून सरकारला  काय करावे हे समजत नाहीये. शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाले की मी स्वत: या प्रकरणात कोंडीत सापडली आहे. तथापि, किरकोळ किंमती नियंत्रित … Read more

खुशखबर! ‘ही’ कंपनी 200 लोकांना देणार जॉब

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- मामाअर्थ ब्रांड या नावाने पर्सनल केयर उत्पादने विकणारी होंसा कन्झ्युमर प्राइवेट लिमिटेड (एचसीपीएल) ने सांगितले की,  यावर्षी 200 लोकांची भरती करतील. कंपनीने म्हटले आहे की टियर -1 आणि टियर -2 शहरांमधील उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि ऑनलाईन व्यवसायात वेगाने वाढ झाली आहे. एचसीपीएलने सांगितले की यावर्षी त्याचे … Read more

‘ह्या’ बँकेत आपल्या मुलीचे 250 रुपयांत उघडा खाते अन ‘असे’ मिळवा 5 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, बँक ऑफ बडोदा मध्ये केंद्र सरकारच्या सर्वात महत्वाची योजना सुकन्या समृद्धि योजनेत खाते उघडता येते. या योजनेत पैशांची गुंतवणूक करणार्‍यांना कोणत्याही सरकारी योजनेपेक्षा अधिक नफा मिळतो. तज्ञ म्हणतात की जर आपण दिवसाला सुमारे 35 रुपये वाचविले तर आपण आपल्या मुलीसाठी 5 लाखांचा निधी तयार करू … Read more

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची प्रेम संबंधातून आत्महत्या ?

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  टिकटॉक स्टार ‘समीर गायकवाड’या तरुणाने रविवारी (दि. २१) सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. समीरचे वय २२ वर्ष होते. दरम्यान, समीरने हे पाऊल प्रेम संबंधातून उचलेले असल्याचे बोलले जात आहे. वाघोली परिसरातील निकासा सोसायटी येथील राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन समीर गायकवाडने आत्महत्या केली. ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पाच जण जागीच ठार !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी दि २२ रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे.  मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे … Read more

महाविकास आघाडीने जिल्हा बँकेत भाजपाला पराभवाची धूळ चारली

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी रविवारी झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या नगर तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघ या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले. या शिवाय पारनेर व कर्जत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे उदय शेळके, अंबादास पिसाळ निवडून आले आहेत. तर बिगरशेती संस्था मतदारसंघात प्रशांत गायकवाड … Read more

जिल्हा बँक आमदारांच्या कुटुंबियांसाठी राखीव आहे का …..?

लेखक – हेरंब कुलकर्णी :- अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक झाली. एकूण २१ संचालकांपैकी १३ संचालक हे आमदार, माजी आमदार किंवा आमदारांच्या कुटुंबीयांपैकी आहेत म्हणजे ६२ टक्के प्रतिनिधी हे आमदार कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे ही बँक आमदारांच्या कुटुंबियांसाठी राखीव आहे काय असा प्रश्न पडतो… सहकाराला गती देताना तळागाळातल्या माणसांचे आर्थिक सक्षमीकरण व त्याच वेळी सामान्य कुटुंबियांतील … Read more

मारुतीच्या ‘ह्या’ कारवर बंपर डिस्काउंट ; जाणून घ्या ऑफरबद्दल सर्वकाही

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-आपण नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. मारुती सुझुकी इंडिया या महिन्यात आपल्या बर्‍याच मोटारींवर भारी सूट देत आहे. अशा परिस्थितीत आपण नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. देशातील सर्वात मोठी कार कंपनी आपल्या ऑल्टो कारवर … Read more