नोकरीची संधी! ‘ही’ कंपनी SBI साठी उभारणार 3 हजार एटीएम; ‘इतक्या’ लोकांना मिळेल ‘अशी’ नोकरी
अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- देशातील तिसर्या क्रमांकाची कॅश मॅनेजमेंट कंपनी सीएमएस इन्फो सिस्टम (CMS Info Systems) मार्च स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) साठी मार्च पर्यंत 3000, एटीएम स्थापित करेल. देशातील सर्वात मोठी सरकारी एसबीआय आउटसोर्स मॉडेल विस्तृत करू इच्छित आहे. आउटसोर्स मॉडेल किंवा ब्राऊन लेव्हल एटीएम (बीएलए) सर्व्हिस प्रोवाइडर बँकेद्वारे मॅनेज केले … Read more












